बोजड मराठी शब्द

Submitted by हर्ट on 6 April, 2011 - 12:01

नमस्कार मित्रहो. इथे काय लिहायच? मराठी भाषेत जे शब्द तुम्हाला कायम बोजड वाटत आले आहेत ते शब्द.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला बोजड शब्दाचा मीनींग कुणि सांगेल का? शक्यतो इंग्रजीत. कारण मी मराठी आहे, मला मराठी बोलण्याची, शिकण्याची प्रचंड लाज वाटते. मी इंग्रजी, हिंदी, गुजराती बोलीन. पण मराठी काय बोलायचे अडाण्यासारखे?

नंद्या43जी

मला मराठी बोलण्याची, शिकण्याची प्रचंड लाज वाटते.>> तुमच्या सारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाने मराठी लिहिण्याची सुद्धा प्रचंड लाज वाटून घेतली पाहिजे.

कॉलेज मधल्या लिफ्ट मध्ये एका ठिकाणी "उद्वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती" असं लिहिलं होतं.वाचून गंमत वाटली.

>>
परवाना पत्रावर असेल ते!

आपले सुप्रसिद्ध सरसंघसंचालक तर माहितच असतील.

>>.
ह्या: ह्या: हे काय बोलणं झालं का? ते तर आमचे प्रातः स्मरणीय आहेत Proud

>>

आमचे पण!

All of these quotes contain a juxtaposition of oppsing terms. They may be described by the adjective oxymoronic because they are characterized by or related to the rhetorical figure called oxymoron. The Oxford English Dictionary defines oxymoron this way:
A rhetorical figure by which contradictory or incongruous terms are conjoined so as to give point to the statement or expression; an erprssion in its superficial or literal meaning self contradictory or absurd, but involving a point.

हे शब्द कसे बोजड वाटत नाहीत. त्यांचा अर्थसुद्धा लग्गेच बरोब्बर समजतो.
म्हणजे शब्दांचा! बाकी एकूण काय ते कळले नाही. मराठीतले बोजड शब्द हा विषय आहे धाग्याचा की इंग्रजी सोपे शब्द? का आपले उगीचच?
फार मराठी वाचून, ऐकून कसेसेच होते म्हणून?

तर हायझेनबर्गजी, मला आता तुमचे म्हणणे पटले. मी पण आता लायब्ररीतून पुस्तके आणतो नि लिहितो!
सोडून द्यावा हा मराठीचा नाद. कुण्या मराठी नाट्यगीतात म्हंटलेच आहे - हा ना धसो धसो!

Pages