Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
majhe kes khup jaad aahet
majhe kes khup jaad aahet aani bechrya khup aahet tyasathi kahi shampoo konta use karava..
bechrya>> ??
bechrya>> ??
प्लीज मला सॉल्ट अॅन्ड पेपर
प्लीज मला सॉल्ट अॅन्ड पेपर केसांसाठी शांपू सुचवा. केस लेयर्ड आणि शॉर्ट - कानाच्या वर आणि दोन इंच.
bechrya means fate futlet
bechrya means fate futlet kesana
मेन्दी भिजवतना कोफी
मेन्दी भिजवतना कोफी टाकावि का? मला रीअली ब्राउनीश कलर पाहिजे. पहील्यान्दच घ री करुन
बघते. खुप लिहिता जमत नाहीये. अडवान्स मधे धन्यवाद.
रीमझीम , लश चे बाकीचे
रीमझीम , लश चे बाकीचे गोश्त्ति दोल्याच्या क्रीम वगौरे पण चान्गले आहेत का?
स्वाती२- अवीनोचे प्युअर
स्वाती२- अवीनोचे प्युअर रिन्युअल शाम्पू-कंडिशनर्स वापरून बघा. तुमच्या केसांना त्यातला कुठला सूट होइल माहिती नाही.
मी इथे नविन आहे. मला थोडी
मी इथे नविन आहे. मला थोडी महिति हवि होति. केसातला कोंडा कमी होण्याकरिता तील-तेलाचा उपयोग होतो का?
गंगा, आधिची पेजेस चाळून पाहा.
गंगा, आधिची पेजेस चाळून पाहा. खूप छान छान उपाय सापडतील.
कोणीतरी वेळ असेल तर पेजवाइज
कोणीतरी वेळ असेल तर पेजवाइज विषयांची यादी करणार का?
हेअर pack हा कोरड्या केसांवर
हेअर pack हा कोरड्या केसांवर लावतात (आपण मेंदी लावतो तसे ) की conditioner सारखा आधी शांपू करून वेट hair वर ?
केसातल्या उवा जाण्यासाठी काही
केसातल्या उवा जाण्यासाठी काही उपाय आहे का?
डॉक्टरांना विचारुन मेडिकेटेड
डॉक्टरांना विचारुन मेडिकेटेड शाम्पू आणा. त्यातव्र दिलेल्या सूचनांनुसार लावा नियमित.
अजून काही उपाय म्हणजे सिताफळाच्या बियांचं चूर्ण मिळतं आयुर्वेदीक दुकानांत. त्याची पेस्ट केसांच्या मुळांना लावणे.
व्हिनेगर पाण्यात डायल्यूट करुन न्हायल्यानंतर त्याने रिन्स केलं तर उवा होणार नाहीत. हा प्रिव्हेन्टीव उपाय.
उवा असलेल्या मुला/मुलीचे कपडे वेगळे धुवा, गरम पाण्याने, अभ्रे, कंगवे वेगळे ठेवा. शाळेतल्या मित्र-मैत्रिणींच्या डोक्यात उवा असतील तर त्यांच्यापासून वेगळे बसवा.
नीरजा, मी बघते प्रयत्न करुन.
नीरजा, मी बघते प्रयत्न करुन.
मी सध्या डॉक्टरांच्या
मी सध्या डॉक्टरांच्या सुचवण्यावरून पतंजली चे तेल वापरायला सुरुवात केली आहे, चांगले तेल आहे . तसेच त्यांचा शॅम्पू पण चांगला आहे. मी आधी हिमालया बद्दल लिहिले होते, पण आता हिमालया शॅम्पू बंद करून पतंजली चा वापरत आहे. केस गळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
मी एकदा पतंजलीच्या शांपुचा
मी एकदा पतंजलीच्या शांपुचा सॅशे आणला होता. भयानक वास होता.

तुम्ही कुठला वापरता ते सांगा प्लीज
केशकांती बराय पतंजलीचा.
केशकांती बराय पतंजलीचा.
तेलात ग्रीन टी चे सॅशे टाकुन
तेलात ग्रीन टी चे सॅशे टाकुन उकळवा. नंतर सॅशेसकट तेल तसेच ठेवा व वापरा. उकळणे नाही जमले तर त्यातच सॅशे व तेल घालुन ठेवा (जे मी करतेय). अश्या तेलाने केस गळायचे कमी होतात. स्वानुभव.
सद्ध्या १ / १.५ महिन्यापासुन हे ग्रीन टी युक्त तेल वापरत आहे.
वर्षा +१ त्या शांपु मधे खुप
वर्षा +१
त्या शांपु मधे खुप केमिकल्स अथवा खुप रिठा आहे बहुतेक. अर्थात मी २ वर्षांपुर्वी वापरला होता आता बदलला असेल तर कल्पना नाही.
मेन्दी भिजवतना कोफी टाकावि
मेन्दी भिजवतना कोफी टाकावि का? मला रीअली ब्राउनीश कलर पाहिजे. >>>>>> चहा आणि कॉफी एकत्र पाण्यात उकळा आणि ते पाणी गाळून घ्या आणि थन्ड करा त्यात मेन्दी भिजवा मस्त कलर येतो केसाना
सुम - मस्त रंग म्हणजे कसा?
सुम - मस्त रंग म्हणजे कसा? रियल ब्राऊनिश म्हणजे कोणता रंग इथे प्रचि टाकाल का?
नोटः मेह्न्दी पण तेवढीच उत्तम
मस्त रंग, माझा आवडता. रंग
मस्त रंग, माझा आवडता.
रंग पाहाण्याआधी विचार करत होते केसावर ट्राय करायचा. पण जाऊ दे, माझ्या रापलेल्या स्केन कलरवर नाही चांगला दिसनार.
काल केसांना मेहंदी
काल केसांना मेहंदी लावण्यासाठी पार्लरमधे गेले होते .. पण तिथे मला हेअर कलर वापरणं मेहंदीपेक्षा जास्त चांगलं असा सल्ला मिळाला .. त्यातही हर्बल, व्हेजिटेबल डाय नि काय काय ऑप्श्नस होते.. खरचं हेअर कलर चांगलं का?
केस खराब होतात का? कुठला ब्राण्ड चांगला?
सध्या माझे केस भयानक गलत
सध्या माझे केस भयानक गलत आहेत..सेसा तेल वापरात आहे आणि शॅमपू ऐवजी शीकेकाई (सिल्केश) वापरात आहे..."हेअर स्किन अँड नेल्स" चे मल्टिविटमिन पण घेत आहे..पण फारसा फरक नाही...कोणी पराशूत चे नवीन स्कॅल्प त्थेरेपी वापरले आहे का? कसा अनुभाव आहे?
मी कालच कोणाला तरी सिल्केशा
मी कालच कोणाला तरी सिल्केशा शाम्पू पावडर विकत घेताना पाहिले, इथे विचारायचे होते. कशी आहे ही पावडर? पूर्वी वापरली आहे पण आता काही आठवत नाही.
मध्यंतरी एक शिकेकाई साबण सुद्धा आणला आहे. केस खूप खरखरीत होतात. पण कुठे तरी असे वाटते की केमिकल्सवाल्या शांपू पेक्शा शिकेकाई रिठा जास्त चांगला का?
इथली पूर्ण चर्चा वाचली नाहीये. म्हणून तुमचे मत विचारते आहे.
सिल्केशा पावडर चांगली
सिल्केशा पावडर चांगली आहे....रिठा एनी टाईम बेस्टच पण डोळे नीट बंद करुन केस धुवावे लागतात नाहीतर ते पाणी डोळ्यात गेले तर झोंबते खुप
वेल, सिल्केशा चांगली
वेल, सिल्केशा चांगली आहे.
स्वप्नाली, पॅरॅशुट हेअर थेरपीचा अनुभव चांगला आहे माझा.
फक्त न चुकता नीट वापर केला पाहिजे.
मी सध्या रामदेव बाबान्चे
मी सध्या रामदेव बाबान्चे सगळे product वापरत आहे - shampoo, tel , mehandi व सगळे product छान आहेत केस गळन सध्या तरी नाही ..
व सगळ्या पार्लर वाल्य हेअर कलर वापरा असच सु चवतात पन हेअर कलर ने केस अजुन पाढरे होतात अस मी एकल्य... म्हनुन हेअर कलर लावायची हिम्मत होत नाही....
खूप जास्त पांढरे केस असतील
खूप जास्त पांढरे केस असतील आणि एखादं खास फंक्शन असेल तर एखाद्या वेळी फक्त टच अप कलर करायला हरकत नाही. पण खूप केस गळत असतील, रूक्ष खरखरीत असतील तर मात्र आय्र्निंग, कर्लींग, पमींग, हायलायटिंग टाळाच. मेहेंदीच बेस्ट तीसुद्धा महिन्यातून एकदा. तोपर्यंत रंग उडालेले केस सहन करावे लागतात.
अधून मधून हेअर स्पा घेण्यास हरकत नाही. घरच्या घरी घेतल्यास अधिक उत्तम.
Pages