भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
ज्या लोकांनी टीव्हीएन
ज्या लोकांनी टीव्हीएन स्पोर्ट्स वरुन पॅकेज घेतले असेल त्यांच्यासाठी:
माझ्या मित्राला टिव्हीएन सपोर्टकडुन मेल आली की ज्यांनी पुर्वी घेतले आहे त्यांना सगळ्यांना दाखवण्यात येईल.
From: TVNSports Support
Date: Fri, Feb 18, 2011 at 11:14 AM
Subject: Re: TVNSports.com: Legal action from willow.TV
matches will be shown to all customers who have signed up prior
Thanks
--
Mark K.
Support Team
TVNSports
Support@TVNSports.com
पवारांनी थोडे पैसे फेकले की
पवारांनी थोडे पैसे फेकले की हा वाघ गप्प बसतो शेपुटघालुन.
तेव्हढीच त्यांची पॉवर हो. नुसते पैसे खायचे! वेळ पडली तर गुंड घालून. बाकी नुसताच आरडा ओरडा.
खरच वेळ आली तर थोडासा दंगा करतील, पण भारतीयांचे क्रिकेटवरील प्रेम देशावरील प्रेमापेक्षा जास्त आहे.
हाय, आज ईंडिया X
हाय,
आज ईंडिया X बांग्लादेश.
कमॉन एव्हरीबॉडी, लेट्स चिअर फॉर ईंडिया
ईंडिया ईंडिया
ईंडिया ईंडिया
हे
हे बघा.....
http://www.thehindu.com/sport/article1468014.ece
भारताची मॅच बघताना ह्याची कॉमेंट्री कधीच ऐकू नये....
<<आज ईंडिया X बांग्लादेश.>>
<<आज ईंडिया X बांग्लादेश.>> आज सकाळपासून मला सुरूं झालीय "ढाकेकी मळमळ" !!!
"ढाकेकी मळमळ" <<< पण ईंडियाच
"ढाकेकी मळमळ" <<<
पण ईंडियाच जिंकणार, सचिन नी शतक ठोकलंच पाहिजे.
कमॉन इंडिया..... आज जोरदार
कमॉन इंडिया..... आज जोरदार बोहनी होउन जाउ दे
संजय मांजरेकर कशावर कॉमेंट्री
संजय मांजरेकर कशावर कॉमेंट्री करेल याचा भरोसा नाही. एकदा मोहम्मद कैफचा शर्ट किती मळलेला आहे, डाग कसलेकसले आहेत याचे रसभरित वर्णन.
बांगलासारख्या फालतू संघाला
बांगलासारख्या फालतू संघाला आपण फारच महत्व देतोय. बहुतेक सगळ्या वाहिन्यांवरून बांगलाविरूध्दची लढत म्हणजे "मदर ऑफ ऑल वॉर्स" अशा तर्हेची चर्चा चालू आहे.
२००७ चा आपला पराभव हा अपवाद होता. त्यावेळी चॅपेल गुरूजींनी विचित्र प्रयोग करून संघात दुफळी माजवून ठेवली होती. आज किंवा पुढील काही वर्षे तरी त्या पराभवाची पुनरावृत्ती होण्याची सुतराम शक्यता नाही.
साहेब, सेहवाग दोघेही एकाच
साहेब, सेहवाग दोघेही एकाच क्रीजमध्ये उभे राहून बॉल पळत होता तिकडे पहात होते (एकाने बॉलकडे अन दुसर्याने त्याच्याकडे पाहण्याऐवजी !) ; हे दृष्य अति म्हणजेच अति लाजिरवाणे होते. बां.दे. करानी चालत येऊन स्टम्प्स उडवल्या
सेहवागने १०० कुटल्या
सेहवागने १०० कुटल्या
सेहवागने पन्नास ओव्हर खेळायच
सेहवागने पन्नास ओव्हर खेळायच जास्तच मनावर घेतलय...
मस्त सेहवाग लगे रहो.
आत्ताचा सेहवागचा सिक्स म्हणजे
आत्ताचा सेहवागचा सिक्स म्हणजे एकदम दे घुमा के ...
आत्ताचा सेहवागचा सिक्स म्हणजे
आत्ताचा सेहवागचा सिक्स म्हणजे एकदम दे घुमा के ...
गेला सेहवाग .. १७५ दादाचा
गेला सेहवाग .. १७५
दादाचा १८३चा मैलाचा दगड पार करेल असे वाटले होते
सेहवाग दोनशेपल्याड जावा असं
सेहवाग दोनशेपल्याड जावा असं सेहवागपेक्षा जास्त मांजरेकरलाच वाटत होतं.
किती वेळा ते भारताची बॅटिंग मुंबईकडून दिल्लीकडे सरकलीय सांगायचं.
वर्ल्डकपमधला सर्वाधिक सांघिक धावांचा विक्रम भारताच्या नावावर आहे. सेहवाग सामन्यतल्या सर्वोच्च वैयक्तिक धावांचा विक्रम गुरुजी(गॅरी कर्स्टन)च्या नावे आहे. १८८* मग सौरभ १८३ रिचर्ड्स१८१ आणि कपिलसह सेहवाग १७५*
३७०/४... मस्त सुरुवात त्या
३७०/४...
मस्त सुरुवात
त्या मांजरेकराच्या त .... नेहमी साहेबांना पाण्यात पाहतो.
नेहमी साहेबांना पाण्यात
नेहमी साहेबांना पाण्यात पाहतो. >> अनुमोदन .
किती वेळा ते भारताची बॅटिंग
किती वेळा ते भारताची बॅटिंग मुंबईकडून दिल्लीकडे सरकलीय सांगायचं. >> हो ना आम्ही इकडे हसून हसून लोट पोट होत होतो त्या वाक्यावर.
कोहलीचेही शतक. मस्त! त्याने दिलेली खुन्नस तर अजुन मस्त!
हाथी घोडा पालखी
जय वीरूलाल की !!
बांग्लादेशची सुरुवात तरी
बांग्लादेशची सुरुवात तरी जोरदार आहे
हो श्रीसंथला चोपलाय.
हो श्रीसंथला चोपलाय.
शाब्बास मुनाफ !
शाब्बास मुनाफ !
बांगला देश आवरेना
बांगला देश आवरेना आपल्याच्याने? मला आपल्या बोलिंग अटॅक बद्दल जबरा चिंता वाटायला लागली आहे!!
<<मला आपल्या बोलिंग अटॅक
<<मला आपल्या बोलिंग अटॅक बद्दल जबरा चिंता वाटायला लागली आहे!!>> नसती वाटली तरच आश्चर्य ! कारण ती बाब चिंताजनकच आहे !!
मीरपूरमधे ३ seamers का असावेत
मीरपूरमधे ३ seamers का असावेत ? मुनफ कामाला आला हे ठिक आहे पण चावला पण चाललाच असता. कोहलीमूळे एक ऑप्शन मिळालाय.
विलोवर अजिबात buffering झाले नाहि.
..... म्हणजे यापुढे आपल्या
..... म्हणजे यापुढे आपल्या फलंदाजानी किमान ३०० धावाचं ध्येय सतत डोळ्यांसमोर ठेवण्याशिवाय - आणि गांठल्याशिवाय - गत्यंतर नाही !
विलोवर अजिबात buffering झाले
विलोवर अजिबात buffering झाले नाहि. >> विलोला ह्यावेळी झेपले नाही. सर्व्हिस पहिले ९ ओव्हर्स डाऊन होती. मी चकटफू साईटचा आधार घेतला. विलोला पैसे वापस द्यायला सांगीतले. बघू काय मेल येते ते. अर्थात ९ ओव्हर्स नंतर मी काल लॉगीन केल्यामुळे मला दिसायला लागले, पण दुसर्या मित्राने फोन केला तर त्याला १४ ओव्हर्स पर्यंत लॉगीन स्क्रीन पण येत नव्हती.
पण नंतर चांगले दिसले हे ही खरे.
मी वॉचइंडीया (डीडी नॅशनल) वर
मी वॉचइंडीया (डीडी नॅशनल) वर बघितली मॅच. क्वालिटी फार चांगली नसली तरी बफरींग होत नव्हते. सेट टॉप बॉक्स असणार्यांना टीव्हीवर पण बघता येईल (अर्थात संगणकही जोडता येतोच).
श्रीशान्त तो बेसिकली
श्रीशान्त
तो बेसिकली ब्रेकडान्सर आहे. किरकेटात अपघाताने आला असावा!
बांग्लादेशाने अपेक्षेपेक्षा अधिक टफ फाईट दिली. आपण फील्डींग अजून सुधारली पाहिजे.
विलोला ह्यावेळी झेपले नाही.>>
विलोला ह्यावेळी झेपले नाही.>> काय सांगतोस ? मला अजिब्बत त्रास झाला नाहि. ह्यांचे regional servers दिसतात म्हणजे
Pages