भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
ESPN Fantasy cricket वर कोणी
ESPN Fantasy cricket वर कोणी आहे का ? असेल तर मला league कळवा. १ million करून तेंडल्याला घेता येत नाहि राव
105000 ला मी सचिन ला टीममध्ये
105000 ला मी सचिन ला टीममध्ये घेतलय.
टीमचे नाव : IndiaZakas2011
Team Cost: 1000000
BAT SR Tendulkar IND 105000 0 0 0 0 0 0
BAT V Kohli IND 90000 0 0 0 0 0 0
BAT V Sehwag IND 100000 0 0 0 0 0 0
BAT SK Raina IND 90000 0 0 0 0 0 0
BAT CL White AUS 90000 0 0 0 0 0 0
AR LJ Wright ENG 75000 0 0 0 0 0 0
AR KA Pollard WI 90000 0 0 0 0 0 0
WK MS Dhoni (c) IND 100000 0 0 0 0 0 0
BWL H Singh IND 95000 0 0 0 0 0 0
BWL R Hossain BAN 70000 0 0 0 0 0 0
BWL DE Bollinger AUS 95000 0 0 0 0 0 0
महागुरू TVN वर रिप्ले आहे का?
महागुरू TVN वर रिप्ले आहे का?
TVN वर रिप्ले आहे का >> हो ,
TVN वर रिप्ले आहे का >> हो , आहे .
लोकहो, हे
लोकहो,
हे बघा.
http://www.r2iclubforums.com/forums/showthread.php/22783-World-Cup-Crick...
Just an FYI - I was a subscriber of willow TV and received an email from them today saying that they acted on illegal streaming of a number of sites. It seems that willow tv complained and served subpeonas on payment processors etc. So its doubtful these websites will be streaming the world cup matches. And btw, TVNSports is in that list - so is criczone. Just thought of members know as these sites were recommended on this thread.
=====part of the email==========
Over the past several years, Willow TV has been closely monitoring the growth of online piracy of live sporting events and we have also been impacted by this illegal activity. However, with the concerted efforts of our own internal anti-piracy team and our top-tier legal counsel, working in close collaborations with private investigators, broadcasters, legal authorities and financial institutions globally, Willow TV has been able to strike decisive blows against the perpetrators of this illegal activity. We truly appreciate the continued patronage of customers like yourselves and would like to take this opportunity to update you on some of the key actions we have been able to take to combat piracy.
After a series of detailed investigations, Willow TV recently filed multiple complaints in the Superior Court of the State of California and in the United States District Court against a number of websites and individuals that were identified as "ring leaders" and repeat infringers of the global copyrights. As part of a series of judgments in favor of Willow TV, the courts also granted our discovery applications, which enabled Willow TV to subpoena the payment processors for these websites.
Armed with these subpoenas, Willow TV was able to take three very critical steps:
* First, we were able to freeze the accounts of the infringing websites across a range of payment processors, including PayPal, Google Checkout, AlertPay, CCBill and a number of others.
* Second, thanks to the subpoena power, we were able to obtain detailed information about the identities of both the account holders (i.e. the owners of the websites) as well as the identities of the people that provide these websites with the business necessary to continue to fund this criminal activity.
* Third, and most importantly, we are now using this identity information to work with authorities in the respective jurisdictions to bring the repeat offenders to justice.
हो हो मेल मलाही आज आले आहे.
हो हो मेल मलाही आज आले आहे. पण त्रिशंकू R2I मध्ये ही चर्चा.
आता नावाचा संदर्भ लागला. 
डिश टिव्हीने एक ऑफर दिली आहे.
डिश टिव्हीने एक ऑफर दिली आहे. जर वल्डकप पॅकेज टिव्हीवर घेतले आणि व्होनेज असेल तर डिश टीव्ही सर्व पैसे वापस करेल.
http://www.dishnetwork.com/redirects/promotion/cricketworldcup/dish-netw...
TVNSports is in that list >>
TVNSports is in that list >>
... आत्ताच TVNsports ला इमेल केली.
गुरू ते जुन्याकाळचे प्रक्षेपण
गुरू ते जुन्याकाळचे प्रक्षेपण असू शकेल. व त्यामुळे त्यांचे नाव आले असेल. पण केस लढून बंद होईपर्यंत वल्डकप संपला असेल.
आपल्या दोन्ही मॅचेस मधे विकेट
आपल्या दोन्ही मॅचेस मधे विकेट गरा गरा फिरत होती. (म्हणून भाउ मी तुम्हाला पाँटिंगचे डोळे फिरलेले कार्टून काढायला सांगितले होते.)
आपली स्ट्रॅटेजी क्लियर दिसतीय. २ फिरकी व दोन वेगी घेऊन खेळणार. विकेटस फिरणार्या.
आता कोणी का येईना. रैना खेळल्यामुळे गोची झालीय. युवराज बसणार का?
बाय द वे. सीएनएन आयबी एन वर रात्री दहा वाजता किंग ऑफ क्रिकेट बघता का कुणी. एकदम जबरी. मजा आली.
काल झहिर अब्बास होता रिचर्डस , इम्रान व बॉर्डर बरोबर. माझ्या वयाच्या (ज्यांना झहिरने फिरकी चौकडीला संपवल्याचे/आणि पहिले दोन वर्ल्ड कप आठवतात) मंडळींना एकदम नोस्टाल्जीक. बाकीच्यांना खूप रंजक माहिती.
राजदीप पण चांगला खेळाडू होता. त्यामुळे चर्चा मस्त रंगते.
सराव सामन्यात किती खेळाडूंनी
सराव सामन्यात किती खेळाडूंनी खेळाव यावर निर्बंध नव्हते का ? भारताकडून १४ जण खेळले. सचिन, सेहवाग, कोहली, गंभीर, रैना, धोनी, युसुफ अशा सात जणांनी फलंदाजी केली तर नेहरा, श्रीशांत, मुनाफ, भजी, चावला, आश्विन, युवराज अशा सात जणांनी गोलंदाजी.
सराव सामन्यात १५ खेळू शकतात
सराव सामन्यात १५ खेळू शकतात असे यावेळी ठरवले होते..
विलो घेतले आहे. आज सकाळी
विलो घेतले आहे. आज सकाळी उद्घाटन समारंभ बघितला थोडावेळ. थोडेसे बफरिंग होत होते.
आत्तापासूनच ही परिस्थिती असेल तर नंतर काय होतय कोणास ठाऊक? आलिया भोगासी...
केदार, सावध राहा.
भारतात एक किंवा दोन पूर्णवेळ
भारतात एक किंवा दोन पूर्णवेळ फिरकी आणि एक-दोन अर्धफिरकी (म्हणजे २५ ते ३२ ओव्हर्स) असावेच लागतात. अगदी आयपील मध्ये पण नेहमी फिरकी गोलंदाज चालतो.
त्रिशंकू, मी वल्डकपच्या काही मॅचेस नंतर भारतात पळून जाणार आहे.
भारताची मॅच कधीही पलटू शकते. इसलिय बिचमेच भारत गया रे ऐसा बोंब नही मारणेका.
इंग्लंडचे अवघड आहे.
<<भारताची मॅच कधीही पलटू
<<भारताची मॅच कधीही पलटू शकते>> खरं तर एकदिवसीय सामन्यात कुणाचीही मॅच क्धीही पलटू शकते - दोनही बाजूने ! त्यातल्या त्यात भारताची फलंदाजी सध्या बहरात आहे त्यामुळे ती अगदीच लटपटणार नाही अशी आशा !!
बरोबर भाऊ. पण आजकाल भारत
बरोबर भाऊ. पण आजकाल भारत बॉलींगवर पण मॅच पलटवत आहे. गेल्या सहा महिन्यात आपन अनेकदा लो स्कोअरींग मॅच मध्ये दुसर्यावेळेस बॉलींग करून मॅच जिंकली आहे. पूर्वी असे होत नसे. दारूण पराभव व्हायचा.
<<पण आजकाल भारत बॉलींगवर पण
<<पण आजकाल भारत बॉलींगवर पण मॅच पलटवत आहे>> केदारजी, त्यालाच इतरांची बॅटींग आजकाल आपल्यापेक्षाही लटपटते आहे, असंही नाही का म्हणतां येणार ?
त्यालाच इतरांची बॅटींग आजकाल
त्यालाच इतरांची बॅटींग आजकाल आपल्यापेक्षाही लटपटते आहे, असंही नाही का म्हणतां येणार ? डोळा मारा >> हो पण त्यालाचा इतरांची बॅटींग आजकाल आपल्यासमोरही लटपटते आहे, असंही नाही का म्हणतां येणार
पॉझिटिव्ह भाऊ, पॉझिटिव्ह.
कबूल, केदारजी !
कबूल, केदारजी !
पॉझिटिव्ह भाऊ, पॉझिटिव्ह >>हा
पॉझिटिव्ह भाऊ, पॉझिटिव्ह >>हा नो एन्ट्री मधे विनोद होता ना, बी. पॉझिटिव्ह = भाऊ पॉझिटिव्ह
ताजी बातमी:- पाकिस्तानला
ताजी बातमी:- पाकिस्तानला मुंबईत मॅच खेळू देणार नाही! पुन्हा एकदा बासाचा पाकला इशारा!
बाळासाहेब ठाकरेंची power आता
बाळासाहेब ठाकरेंची power आता काय फार राहीली नाही. पवारांनी थोडे पैसे फेकले की हा वाघ गप्प बसतो शेपुटघालुन.
मला गरीबाला इथं दटावतात "बी
मला गरीबाला इथं दटावतात "बी पॉझिटीव्ह" म्हणून; मग बासाना कां नाही तेंच सांगत ! म्हणावं, "पाकिस्तानला पाणी पाजायला मुंबईतच भारत वि. पाक फायनल झाली पाहिजे" असं ठणकावा ना !
<<बाळासाहेब ठाकरेंची power आता काय फार राहीली नाही>> आता पुढचा दीड महिना तरी एकाच "साहेबा"ची पॉवर चालेल व चालावी !
भवानीच्या सामन्यासाठी भारताला शुभेच्छा !
मला गरीबाला इथं दटावतात "बी
मला गरीबाला इथं दटावतात "बी पॉझिटीव्ह" म्हणून; >>
भाऊ कधीतरी आम्हालापण विनोद करायची संधी द्या...खरंय बाळासाहेब (बी) पॉझिटीव्ह म्हणायची वेळ येईल जर भारत-पाक फायनल झाली तर...
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=jZx-yY-DiXE
बागराज्य, उसगाव येथून श्री. परदेसाई, (उभ्या उभ्या विनोद फेम) यांनी वरील दुवा दिला आहे.
ऑलिंपिक पेक्षा जोरात उद्घाटन!
रवि शास्त्रीने येत्या
रवि शास्त्रीने येत्या विश्वचषकाचे पांच हुकमी एक्के हेरले आहेत - ब्रेट ली, कॅलीस, हरभजन, वॅटसन व शकीब अल हसन; त्याच्या अंदाजानुसार शकीब फलंदाज व गोलंदाज म्हणूम उद्या भारतासाठी डोकेदुखी ठरूं शकतो. [ स्त्रोत - रीडीफ.कॉम ].
आणि श्रीसांथ सुद्धा भारतालाच
आणि श्रीसांथ सुद्धा भारतालाच नाही तर सगळ्या क्रिकेटला डोकेदुखी ठरू शकतो. गोलंदाजीमुळे नाही तर त्याच्या रागीट स्वभावाने.
अंतिम सामन्यात जर पाकडे आले
अंतिम सामन्यात जर पाकडे आले तर मुंबईत सामना होऊ देणार नाही अशी 'सामना'त बातमी वाचली. पाकड्यांना निदान तेवढीच प्रेरणा.
रवि शास्त्रीने येत्या
रवि शास्त्रीने येत्या विश्वचषकाचे पांच हुकमी एक्के हेरले आहेत - ब्रेट ली, कॅलीस, हरभजन, वॅटसन व शकीब अल हसन;
<< युसुफ पठाण नाही ??
रवि शास्त्रीने येत्या
रवि शास्त्रीने येत्या विश्वचषकाचे पांच हुकमी एक्के हेरले आहेत - ब्रेट ली, कॅलीस, हरभजन, वॅटसन व शकीब अल हसन >>>
म्हंजे हे पाच जण नक्कीच व्यवस्थित खेळणार नाहीत .. (रवी फॅन्स ..
)
Pages