रजनीकांत वर एवढ्या टिका पाहुन कोण बरं वाटलं म्हणुन सांगु?
काल परवा "रोबोट" च्या ऑडिओ सिडी चं उद्घाटन झालं "मलेशिया" मध्ये.
ऐश्वर्या अगदी रजनीकांतच्या बाजुला रोबोट सारखी एकच एक स्माईल देत बसली होती. तो कार्यक्रम शनी रवी सुमारे ३ तास (संध्या.) असा चालला..आणि वेगळ्या प्रतीची अभिरूची अंगी असलेल्या माझ्या नवर्याने सबंध कार्यक्रम बघितला
इकडे रजनीकांत प्रकरण भयंकर असह्य आहे...चित्रपटाचं संगीत यथातथाच आहे असं ऐकिवात आहे...थोडक्यात रजनीकांतच्या नावावर अजुन एक डब्बा पिक्चर..(कितीतरी कोटी वाया)
त्याचा आणि मामुटीचा "दलपती" पिक्चर पाहण्यासारखा आहे...असा एकच पिक्चर ज्यात रजनीकांत नी फालतूपणा केलेला नाही..
मी काल 'शिवाजी द बॉस' पाहिला.
भारी पिच्चर आहे.
रजनीचा २०० कोटी, ते भिकारी विथ १ रुपया ते पुन्हा २०० कोटी असा प्रवास रोचक आहे. माझा आवडता ड्वायलाक:
'झुंड मे तो सूअर आते है, शेर अकेला आता है'
त्याचा मामा म्हणून जो धष्टपुष्ट सौदिंडियण नट आहे त्याला हिंदीत राजपाल यादवाचा आवाज आहे.
रजनी त्यात वेशभूषा बदलूनही येतो. त्यात त्याला टकला दाखवला आहे. तो मध्येच विनोद कांबळी तर मध्येच सय्यद किरमाणी (सय्यद किरमाणीच ना तो टकल्या क्रिकेटपटू?) दिसतो.
रजनी आणि मामुटीचा दलपती मी चक्क थ्येटरात जाऊन पाहिलाय. इलायाराजाचं संगीत नेहमीप्रमाणेच वेगळं, भेदक, मोहक, कधी कधी अंगावर येणारं! पुन्हा एकदा आगगाडीच्या शिट्टीचा संगीत व वातावरण निर्मितीत सुरेख वापर! रजनीचा चक्क चक्क अभिनय! नायिकेचा भरतनाट्यम् नाच आणि ते छायाचित्रण सुंदर.... इलायाराजाने यमुना तटीलो गाण्याचं संगीत फार सुंदर दिलंय!
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 26 August, 2010 - 07:49
इलायाराजाचं संगीत नेहमीप्रमाणेच वेगळं, भेदक, मोहक, कधी कधी अंगावर येणारं! पुन्हा एकदा आगगाडीच्या शिट्टीचा संगीत व वातावरण निर्मितीत सुरेख वापर! रजनीचा चक्क चक्क अभिनय! नायिकेचा भरतनाट्यम् नाच आणि ते छायाचित्रण सुंदर.... इलायाराजाने यमुना तटीलो गाण्याचं संगीत फार सुंदर दिलंय!
>>
'ओ जानेमन आजा आजा' कसं काय विसरतेस...
रजनी चा ढिंच्याक नाच...
ओ जानेमन आजा आजा' कसं काय विसरतेस...
<<< त्यावरून आनन्द मिलिन्द नी ' तु तु तु तु तारा' ढापलं तेच ना ?
दलपती मधे एक होळीचं गाणं होत ' आयी होली मस्ती छायी', आठवतय का ते पण :)?
"ट्वायलाइट - न्यू मून" पाहिला, टाइमपास आहे. हाणामार्या (वँपायर्स व वेअरवोल्व्स मधील) चांगल्या आहेत. कार्लचा शिक्षेचा प्रसंग काय नाय झेपला. आत्ता 'इक्लिप्स' पाहायचा आहे.
एक्लिप्स मला पण आवडला. कोलांट्या कुठे मारते हो मामी ? तिचं प्रेम एडवर्ड वरच असतं. जेकबशी तिचं नातं म्हणजे मित्रापेक्षा जास्त पण प्रियकरापेक्षा कमी असं काहीतरी ऑड आहे. of course जेकबचं तिच्यावर प्रॉपर प्रेम असतं.
त्याचा मामा म्हणून जो धष्टपुष्ट सौदिंडियण नट आहे त्याला हिंदीत राजपाल यादवाचा आवाज आहे.>>>
कमल हसनच्या हिंदी 'इंडीयन' मधे, त्याच्या मित्राला आपल्या लक्ष्याचा आणि तो ज्याला छळत असतो त्या ऑफिसरला जॉनी लिव्हरचा आवाज आहे. केवळ लक्ष्याच्या टीपिकल डायलॉग डिलिव्हरीसाठी मला तो पार्ट जाम आवडतो.
मी कधीची माझी नल्ली सिल्क साडी व १५ फूट लांब मोगरीचा गजरा घालून तयार बसले आहे
फ्लाईटमध्ये बसायच्या आधी एक पाठमोरा फोटु काढुन इथे डकवा.. मला केसात भरपुर गजरे घातलेल्या सौदिंडीयन बाया भारी आवडतात.. जुन्या चांदोबाची आठवण येते एकदम..... इथे मेले गजरे इतके महाग आहेत की एक घ्यायचा तरी जीवावर येते, १५ फुट म्हणजे डोक्यावरुन पाणी.... (माझ्याकडे फक्त केस आहेत पण ते सौदिंडीयन बायांच्या केसांएवढे लांब आणी काळेकुळकुळीत मात्र नाहीत )
फक्त रजनीच्या फक्त मेकपसाठीच
फक्त रजनीच्या फक्त मेकपसाठीच फक्त ३ कोटी लागलेत फक्त
लागणारच..... एरवी ७० वर्षांचा म्हातारा दिसणा-या टकल्याला तिशीचा तरुण आणि वर रोबोही दाखवायचा तर एवढा खर्च येणारच.
दुर्दैवानी असे लोक कमी होत
दुर्दैवानी असे लोक कमी होत आहेत
काय सांगताय राव??? मग रोबो कोण बघणार?????????
रजनीकांत वर एवढ्या टिका पाहुन
रजनीकांत वर एवढ्या टिका पाहुन कोण बरं वाटलं म्हणुन सांगु?
काल परवा "रोबोट" च्या ऑडिओ सिडी चं उद्घाटन झालं "मलेशिया" मध्ये.
ऐश्वर्या अगदी रजनीकांतच्या बाजुला रोबोट सारखी एकच एक स्माईल देत बसली होती. तो कार्यक्रम शनी रवी सुमारे ३ तास (संध्या.) असा चालला..आणि वेगळ्या प्रतीची अभिरूची अंगी असलेल्या माझ्या नवर्याने सबंध कार्यक्रम बघितला
इकडे रजनीकांत प्रकरण भयंकर असह्य आहे...चित्रपटाचं संगीत यथातथाच आहे असं ऐकिवात आहे...थोडक्यात रजनीकांतच्या नावावर अजुन एक डब्बा पिक्चर..(कितीतरी कोटी वाया)
त्याचा आणि मामुटीचा "दलपती" पिक्चर पाहण्यासारखा आहे...असा एकच पिक्चर ज्यात रजनीकांत नी फालतूपणा केलेला नाही..
आणि माहित्ये का- फक्त
आणि माहित्ये का- फक्त रजनीच्या फक्त मेकपसाठीच फक्त ३ कोटी लागलेत फक्त!

>>
काळ्याचे पांढरे करण्यासाठी तेवढे ठीक आहेत...
मी काल 'शिवाजी द बॉस'
मी काल 'शिवाजी द बॉस' पाहिला.
भारी पिच्चर आहे.
रजनीचा २०० कोटी, ते भिकारी विथ १ रुपया ते पुन्हा २०० कोटी असा प्रवास रोचक आहे. माझा आवडता ड्वायलाक:
'झुंड मे तो सूअर आते है, शेर अकेला आता है'
त्याचा मामा म्हणून जो धष्टपुष्ट सौदिंडियण नट आहे त्याला हिंदीत राजपाल यादवाचा आवाज आहे.
रजनी त्यात वेशभूषा बदलूनही येतो. त्यात त्याला टकला दाखवला आहे. तो मध्येच विनोद कांबळी तर मध्येच सय्यद किरमाणी (सय्यद किरमाणीच ना तो टकल्या क्रिकेटपटू?) दिसतो.
'झुंड मे तो सूअर आते है, शेर
'झुंड मे तो सूअर आते है, शेर अकेला आता है' >>>
श्र.. इतक्या त्रोटक वर्णनाने
श्र.. इतक्या त्रोटक वर्णनाने चालणार नाही.. एक कडक अ आणि अ परिक्षण झालेच पाहिजे.....
रजनी आणि मामुटीचा दलपती मी
रजनी आणि मामुटीचा दलपती मी चक्क थ्येटरात जाऊन पाहिलाय. इलायाराजाचं संगीत नेहमीप्रमाणेच वेगळं, भेदक, मोहक, कधी कधी अंगावर येणारं! पुन्हा एकदा आगगाडीच्या शिट्टीचा संगीत व वातावरण निर्मितीत सुरेख वापर! रजनीचा चक्क चक्क अभिनय! नायिकेचा भरतनाट्यम् नाच आणि ते छायाचित्रण सुंदर.... इलायाराजाने यमुना तटीलो गाण्याचं संगीत फार सुंदर दिलंय!
इलायाराजाचं संगीत
इलायाराजाचं संगीत नेहमीप्रमाणेच वेगळं, भेदक, मोहक, कधी कधी अंगावर येणारं! पुन्हा एकदा आगगाडीच्या शिट्टीचा संगीत व वातावरण निर्मितीत सुरेख वापर! रजनीचा चक्क चक्क अभिनय! नायिकेचा भरतनाट्यम् नाच आणि ते छायाचित्रण सुंदर.... इलायाराजाने यमुना तटीलो गाण्याचं संगीत फार सुंदर दिलंय!
>>
'ओ जानेमन आजा आजा' कसं काय विसरतेस...
रजनी चा ढिंच्याक नाच...
अरे हो! कसला सह्ही
अरे हो! कसला सह्ही नाचलाय....!! येकदम रजनी ष्टाईल !
ओ जानेमन आजा आजा' कसं काय
ओ जानेमन आजा आजा' कसं काय विसरतेस...
<<< त्यावरून आनन्द मिलिन्द नी ' तु तु तु तु तारा' ढापलं तेच ना ?
दलपती मधे एक होळीचं गाणं होत ' आयी होली मस्ती छायी', आठवतय का ते पण :)?
तु तु तु तु तारा' ढापलं तेच
तु तु तु तु तारा' ढापलं तेच ना
>>
सांगता नाही येणार...
दलपती नव्हेंबर ९१ ला रिलीझ झाला (साऊथ मधे)
आणि बोल राधा बोल ९२ च्या पूर्वार्धात...
कॉपी असेलही अथवा नसेलही...
आनद मिलिन्द म्हणाजे शक्यता
आनद मिलिन्द म्हणाजे शक्यता भरपूर :).
दलपति चा दिग्दर्शक मणिरत्नम
दलपति चा दिग्दर्शक मणिरत्नम होता ना ? आणि त्यात अरविन्द स्वामि पण होता ना ?
हो...
हो...
आयी होली मस्ती छायी..... मस्त
आयी होली मस्ती छायी..... मस्त आठवण करून दिलीस! मामुटी आणि रजनीकान्त यांचा नाच....सह्ही ठेका! मामुटी ग्रेसफुली नाचलाय.....
बरोबर... त्यावरूनच तु तु तारा
बरोबर... त्यावरूनच तु तु तारा ढापले होते....दलपतीमध्ये अरविंद स्वामीसुद्धा होता ना ?
हो, अगदी तरुण, सडपातळ अरविंद
हो, अगदी तरुण, सडपातळ अरविंद स्वामी!
हो, अगदी तरुण, सडपातळ अरविंद
हो, अगदी तरुण, सडपातळ अरविंद स्वामी!>>>>
आता तो कित्ती वेगळा दिसतो.
लफंगे परिंदे कुणीच का बघत
लफंगे परिंदे कुणीच का बघत नाहिये ? चांगलाय तो.
"ट्वायलाइट - न्यू मून"
"ट्वायलाइट - न्यू मून" पाहिला, टाइमपास आहे. हाणामार्या (वँपायर्स व वेअरवोल्व्स मधील) चांगल्या आहेत. कार्लचा शिक्षेचा प्रसंग काय नाय झेपला. आत्ता 'इक्लिप्स' पाहायचा आहे.
रंगासेठ एक्लिप्स बघा. बेला
रंगासेठ एक्लिप्स बघा. बेला एड्वर्ड ते जेकब जेकब ते एड्वर्ड कोलांट्या उड्या मारत राहते. शेवटी एक महायुद्ध आहे. खूप मजा आहे.
एक्लिप्स मला पण आवडला.
एक्लिप्स मला पण आवडला. कोलांट्या कुठे मारते हो मामी ? तिचं प्रेम एडवर्ड वरच असतं. जेकबशी तिचं नातं म्हणजे मित्रापेक्षा जास्त पण प्रियकरापेक्षा कमी असं काहीतरी ऑड आहे. of course जेकबचं तिच्यावर प्रॉपर प्रेम असतं.
त्याचा मामा म्हणून जो
त्याचा मामा म्हणून जो धष्टपुष्ट सौदिंडियण नट आहे त्याला हिंदीत राजपाल यादवाचा आवाज आहे.>>>
कमल हसनच्या हिंदी 'इंडीयन' मधे, त्याच्या मित्राला आपल्या लक्ष्याचा आणि तो ज्याला छळत असतो त्या ऑफिसरला जॉनी लिव्हरचा आवाज आहे. केवळ लक्ष्याच्या टीपिकल डायलॉग डिलिव्हरीसाठी मला तो पार्ट जाम आवडतो.
मी टीम जेकब : )
मी टीम जेकब : )
--------------------------------------------------------------------------
:: श्री::
आमचे येथे श्री क्रुपेने आमची सुकन्या
चि. सौ.कां सौन्दर्या इचे
चि. अश्विन कुमार
यांच्याशी लग्न बंधन आहे.
जरूर येणेचे करावे.
नवदांपत्यास आपले आशीर्वाद द्यावेत.
दि: ३ सप्टेंबर २०१०
स्थळः राजा मुत्थैया हॉल चेन्नै.
आपले विनम्रः श्री व सौ. रजनीकांत
===============================================
सर्व आमंत्रित पाहुण्यांना रिटर्न गिफ्टः रोबॉट ची सीडी.
मी कधीची माझी नल्ली सिल्क साडी व १५ फूट लांब मोगरीचा गजरा घालून तयार बसले आहे
बोलावणे आले कि लगेच फ्लाइट पकडणार. मेला फोन वाजतच नैये.
>>सर्व आमंत्रित पाहुण्यांना
>>सर्व आमंत्रित पाहुण्यांना रिटर्न गिफ्टः रोबॉट ची सीडी.<<

मामी , आमच्या वतीनं रजनीदेवाला 'वळक्कम' (बरोबर आहे ना??) करा.
'दलपती'चे हिंदी डब वर्शन उपलब्ध आहे काय?
मामी, जरा ई-मेल पण चेकत
मामी, जरा ई-मेल पण चेकत चला.
कालच सौंदर्याचा ई-मेल आलाय मला, मै तो जा रहेला है, हॉल मध्ये भेटुच
रंगासेठ, मी दलपती थ्येटरात
रंगासेठ, मी दलपती थ्येटरात हिंदी डब व्हर्शनच पाहिला होता.... मात्र डीव्हीडी वगैरे हिंदीत आहे की नाही, कल्पना नाही!
अश्विनी, शिवाजीराव
अश्विनी,
शिवाजीराव गायकवाडांना काहितरी, मराठमोळा, घरचा आहेर नको का ?
मी कधीची माझी नल्ली सिल्क
मी कधीची माझी नल्ली सिल्क साडी व १५ फूट लांब मोगरीचा गजरा घालून तयार बसले आहे
फ्लाईटमध्ये बसायच्या आधी एक पाठमोरा फोटु काढुन इथे डकवा.. मला केसात भरपुर गजरे घातलेल्या सौदिंडीयन बाया भारी आवडतात.. जुन्या चांदोबाची आठवण येते एकदम..... इथे मेले गजरे इतके महाग आहेत की एक घ्यायचा तरी जीवावर येते, १५ फुट म्हणजे डोक्यावरुन पाणी.... (माझ्याकडे फक्त केस आहेत पण ते सौदिंडीयन बायांच्या केसांएवढे लांब आणी काळेकुळकुळीत मात्र नाहीत
)
Pages