जगात बहुतेक मि एकटिने थिअटर मधे पहिलेला माधुरि & अनिल चा 'राजकुमार' ...
ते सुध्धा family बरोबर>>>> फॅमिली होती ना बरोबर? मग एकटीने कसा?
सॉरी, अगदीच राहवले नाही Take it lightly, अर्थात- दिवा घ्या
'राजकुमार' बरा असा 'राजा' सिनेमा आहे माधुरीचा (मी दोन्ही पाहिलेत- का बरं? हा प्रश्न मला आजही पडतो).. माझ्याबरोबर अनेकांनी तो पाहिला अन् सिनेमा सुपरहिट झाला.. होतं असं कधीकधी..
'धोबीपछाड'ची पुण्यात तर हाईप होती.. प्रचंड चालला, अॅडव्हान्स बूकिंग, हाऊसफुल वगैरे.. अनेक दिवसांनी पिटात बसून हा सिनेमा पाहिला आम्ही पण हाईपच्या मानाने ठीकच.. अगदी बेकारही नाही आणि अगदी चांगलाही नाही.
हा ''धोबीपछाड' काय प्रकार आहे... एकदा पाहायला हवा....>>
कनू.. याच्या नावावर जाउ नका, आणि जर अशोक सराफ आवडत असेल तर एकदा पहायला काही हरकत नाही..
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
आँखोंके आगे पीछे
पलकोंके ऊपर नीचे
उठती है तूफाँ जब दिल के अंदर
मैने किये पार सात समुंदर
--हे राजकुमार मधलं गाणं
राजकुमार, राजा आणि रूप की रानी चोरों का राजा या ३ भयाण सिनेमांची एक एक खासियत होती...
राजकुमार- रॉबिन हुड चे सर्वात वाईट नक्कल
राजा- संजय कपूर
रू रा चो रा- अख्खा सिनेमा
मैने किये पार सात समुंदर >>> होय रे अंक्या ...बरेच जण तेच गाणे पाहुन पिक्चर पहायला गेले असतील्...पण गाणे चांगले होते..बहुतेक कविता कृष्ण्मूर्ती ने गायले आहे काय ?
संजय कपूर... कसला अशक्य नाचलाय आंखिया मिलाउ गाण्यात... त्याला जेवढ्या सोप्या स्टेप्स देता येतिल गाण्यात तेवढ्या देउन सुद्धा त्याला नाचता येत नव्हते...सुनिल शेटी परवडला त्या पेक्षा.. निदान व्यायामाच्या स्टेप्स तरी करतो..

पछाडलेला मधली बॅक मॅनेजरची सेक्रेटरी आठवली की मला आजही हसु येतं..... आणि शेवटी, भरत जाधव हिरोईनला हाताला पकडुन जबरदस्तीने घरात नेताना सौदर्याचा नाच्या म्हणतो, हे काय बरं न्हाय ....राव, लोन एका बॅकेकडुन काढता आणि हप्ते दुस-या बॅंकेत भरता???
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मला पछाडलेला आवडला होता...वर केदार ने म्हणल्याप्रमाणे काही डायलॉग एकदम पॉप्युलर... दिलीप प्रभावळकर नी वंदना गुप्ते च्या चांगल्या भुमीका...
धोबीपछाड ठीsssक होता.. नावाप्रमाणे काहीच न्हवते
पूनम, लोक मेहफिल मे भी अकेला वगैरे असतात तसे तिने फॅमिलीबरोबर सुद्धा एकटीने पाहिला असेल
अहाहा, माधुरीचे टुकार सिनेमे म्हंटल्यावर पहिला कोयला आठवतो. राजा मधे ते अजागळ गाणे कोणाला आठवते का - नजरे मिली दिल धडका... आणि एका कोणत्यातरी गाण्यात 'दिल' मधलेच झाड वापरले होते.
>>भयंकर कोटीतले पिक्चर केलेत बाईंनी!
करुंदेत रे.. अशा पडलेल्या चित्रपटात तिच्याशिवाय पहाण्यासारखं काय असतं.. आणि मग तिलाही तिचं अस्तित्व दाखवयाला फार त्रास नाही
ती माधुरी तरी काय, कसली ढोली- बल्की दिसते त्या काळातल्या बर्याच मुव्हिज मधे , त्या काळातल्या लोकांची टेस्ट च तशी होती !
राजा, संगीत,राजकुमार,साजन, याराना आणि असंख्य चित्रपटात , तिचे असंख्य पिंपल्स न लपवु शकणारा महा भयानक मेक अप, सुटलेलं पोट, वाइट कपडे आणि वाइट फिगर !
अत्ता अत्ता'आजा नच ले' पासून ती जास्त प्रेझेंटेबल झालीये :), गुड फिगर, वॉड्रोब !
परवा त्या लग्नाच्या कॅसेटच्या(हम आपके है कौन) च्या क्लिप्स दाखवत होते. त्या लग्नातल्या हिरव्या जर्द ड्रेसवर सिल्वर काम आहे आणि त्यावर माधुरीचे गोल्डचे दागिने. महाभयानक. त्या डिझायनरला, अॅना सिंगला डिझायनर कुणी केलं?
तुझी आठवण आली ते बघताना डिजे.
जगात
जगात बहुतेक मि एकटिने थिअटर मधे पहिलेला माधुरि & अनिल चा 'राजकुमार' ...
Take it lightly, अर्थात- दिवा घ्या 
ते सुध्धा family बरोबर>>>> फॅमिली होती ना बरोबर? मग एकटीने कसा?
सॉरी, अगदीच राहवले नाही
'राजकुमार' बरा असा 'राजा' सिनेमा आहे माधुरीचा (मी दोन्ही पाहिलेत- का बरं? हा प्रश्न मला आजही पडतो).. माझ्याबरोबर अनेकांनी तो पाहिला अन् सिनेमा सुपरहिट झाला.. होतं असं कधीकधी..
'धोबीपछाड'ची पुण्यात तर हाईप होती.. प्रचंड चालला, अॅडव्हान्स बूकिंग, हाऊसफुल वगैरे.. अनेक दिवसांनी पिटात बसून हा सिनेमा पाहिला आम्ही
पण हाईपच्या मानाने ठीकच.. अगदी बेकारही नाही आणि अगदी चांगलाही नाही.
मी 'रुप की
मी 'रुप की रानी चोरों का राजा' बघितल्या वरच हरलो होतो....
--------------------------
फिर छिडी बात.. बात फूलोंकी...
पूनम... छान
हा ''धोबीपछाड' काय प्रकार आहे... एकदा पाहायला हवा....
बरिच चर्चा चालु आहे....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!
हा
हा ''धोबीपछाड' काय प्रकार आहे... एकदा पाहायला हवा....>>
कनू.. याच्या नावावर जाउ नका, आणि जर अशोक सराफ आवडत असेल तर एकदा पहायला काही हरकत नाही..
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
अशोक
अशोक मामान्चि तर मि मोठि पन्खि आहे...
मग तर पहायलाच हवा...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!
कनू , मोठी
कनू , मोठी की मोठा ? काय घोळय नक्की ?
एडीटलं लगेचच !!
**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!
पण १-२ गाणि
पण १-२ गाणि चान्गलि होति...>>>
आँखोंके आगे पीछे
पलकोंके ऊपर नीचे
उठती है तूफाँ जब दिल के अंदर
मैने किये पार सात समुंदर
--हे राजकुमार मधलं गाणं
राजकुमार, राजा आणि रूप की रानी चोरों का राजा या ३ भयाण सिनेमांची एक एक खासियत होती...
राजकुमार- रॉबिन हुड चे सर्वात वाईट नक्कल
राजा- संजय कपूर
रू रा चो रा- अख्खा सिनेमा
_______
सावर रे...
ह दीप,
पन्खा का पन्खि लिहु कळाल नाहि....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!
anky.... मला तर
anky....
मला तर 'राजकुमार' मधला हे गाण आवड्ला होत....
पायल मेरि जादु जगाति है...
तुमको बुलाति है...
मै क्या करु...
झूम.. झूम्...झूम....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!
मैने किये
मैने किये पार सात समुंदर >>> होय रे अंक्या ...बरेच जण तेच गाणे पाहुन पिक्चर पहायला गेले असतील्...पण गाणे चांगले होते..बहुतेक कविता कृष्ण्मूर्ती ने गायले आहे काय ?
संजय कपूर... कसला अशक्य नाचलाय आंखिया मिलाउ गाण्यात... त्याला जेवढ्या सोप्या स्टेप्स देता येतिल गाण्यात तेवढ्या देउन सुद्धा त्याला नाचता येत नव्हते...सुनिल शेटी परवडला त्या पेक्षा.. निदान व्यायामाच्या स्टेप्स तरी करतो..
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
संजय कपूर
संजय कपूर थर्डक्लासच होता...
केवळ अनिल आणि बोनी चा भाऊ म्हणून माधुरी बरोबर सिनेमा मिळाला त्याला....
काय नशीब असतं एकेकाचं...
_______
सावर रे...
काय नशीब
काय नशीब असतं एकेकाचं...>> आणि माधुरीच पण
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
हो ना ... Anky
हो ना ... Anky शि सहमत...
'सिर्फ तुम' मधे पण कय बोर केल होत त्याने....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!
पछाडलेला
पछाडलेला मधली बॅक मॅनेजरची सेक्रेटरी आठवली की मला आजही हसु येतं..... आणि शेवटी, भरत जाधव हिरोईनला हाताला पकडुन जबरदस्तीने घरात नेताना सौदर्याचा नाच्या म्हणतो, हे काय बरं न्हाय ....राव, लोन एका बॅकेकडुन काढता आणि हप्ते दुस-या बॅंकेत भरता???
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
साधना
साधना

पछाडलेला हा सिनेमा अत्यंत बोर आहे. भरत फार बोर करतो बाबा
पछाडलेला
पछाडलेला भरत सोडून इतर कॅरॅक्टर्स साठी पहावा...
भरत डोक्यात जातो...
_______
सावर रे...
काल यु
काल यु ट्युबवर एक डाव धोबीपछाड बघीतला. एकदा बघायला ठीक आहे. चांगलाही नाही आणि फार बोर नाही.
मला
मला पछाडलेला आवडला होता...वर केदार ने म्हणल्याप्रमाणे काही डायलॉग एकदम पॉप्युलर... दिलीप प्रभावळकर नी वंदना गुप्ते च्या चांगल्या भुमीका...
धोबीपछाड ठीsssक होता.. नावाप्रमाणे काहीच न्हवते
पूनम, लोक
पूनम, लोक मेहफिल मे भी अकेला वगैरे असतात तसे तिने फॅमिलीबरोबर सुद्धा एकटीने पाहिला असेल
अहाहा, माधुरीचे टुकार सिनेमे म्हंटल्यावर पहिला कोयला आठवतो. राजा मधे ते अजागळ गाणे कोणाला आठवते का - नजरे मिली दिल धडका... आणि एका कोणत्यातरी गाण्यात 'दिल' मधलेच झाड वापरले होते.
किसी दिन
किसी दिन बनूंगी मै राजा की रानी.... गाण्यात झाड आणि संजय कपूर अशा २ बथ्थड गोष्टी होत्या...
_______
सावर रे...
अहाहा,
अहाहा, माधुरीचे टुकार सिनेमे म्हंटल्यावर पहिला कोयला आठवतो. >> माधुरीला काढले कि तीचे बरेच सिनेमे टुकार होते रे
ते बरोबर
ते बरोबर रे
पण हे ती असून सुद्धा टुकार होते. अजून एक याराना आठवला तेवढ्यात 
पण माधुरीनंतर एवढी प्रचंड लोकप्रिय कोणी आलीच नाही ना?
अंजाम आंसू
अंजाम
आंसू बने अंगारे
पापी देवता
याराना
कोयला
मोहोब्बत
भयंकर कोटीतले पिक्चर केलेत बाईंनी!
>>भयंकर
>>भयंकर कोटीतले पिक्चर केलेत बाईंनी!
करुंदेत रे.. अशा पडलेल्या चित्रपटात तिच्याशिवाय पहाण्यासारखं काय असतं.. आणि मग तिलाही तिचं अस्तित्व दाखवयाला फार त्रास नाही
पण
पण माधुरीनंतर एवढी प्रचंड लोकप्रिय कोणी आलीच नाही ना? >> राखी सावंत

असाम्या..
असाम्या..
ती माधुरी
ती माधुरी तरी काय, कसली ढोली- बल्की दिसते त्या काळातल्या बर्याच मुव्हिज मधे , त्या काळातल्या लोकांची टेस्ट च तशी होती !
राजा, संगीत,राजकुमार,साजन, याराना आणि असंख्य चित्रपटात , तिचे असंख्य पिंपल्स न लपवु शकणारा महा भयानक मेक अप, सुटलेलं पोट, वाइट कपडे आणि वाइट फिगर !
अत्ता अत्ता'आजा नच ले' पासून ती जास्त प्रेझेंटेबल झालीये :), गुड फिगर, वॉड्रोब !
********** स्टाइल मे रहनेका !! ************
माधुरी
माधुरी 'मेरे प्यार का रस जरा चखणा ओय मखणा' मधे एकदम फंटाष्टिक दिसलिये... आजा नच ले पेक्षा छान...
_______
सावर रे...
परवा त्या
परवा त्या लग्नाच्या कॅसेटच्या(हम आपके है कौन) च्या क्लिप्स दाखवत होते. त्या लग्नातल्या हिरव्या जर्द ड्रेसवर सिल्वर काम आहे आणि त्यावर माधुरीचे गोल्डचे दागिने. महाभयानक. त्या डिझायनरला, अॅना सिंगला डिझायनर कुणी केलं?
तुझी आठवण आली ते बघताना डिजे.
तुझी आठवण
तुझी आठवण आली ते बघताना डिज >> Dj काय तू पण असे हिरव्या जर्द ड्रेसवर सिल्वर काम करून सोन्याचे दागिने घालून फिरतेस होय ?
Pages