जरा विसावू या वळणावर - मायबोली वर्षाविहार २०१०

Submitted by जिप्सी on 19 July, 2010 - 00:09

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .

मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".

नाश्ता Happy

थोडी फोटुगिरी

महिला स्पेशल ट्रेन

ज्युनिअर मायबोलीकर

खाद्ययात्रेचा अंतिम भाग प्रदर्शित केल्याने "लंच"चे फोटो काढले नाहीत, पण सगळ्यांसाठी हि स्वीट डिश Happy

यो रॉक्स पारंपारीक पोझ मध्ये Happy

मायबोलीकर (हम साथ साथ है.....)

==================================================
सगळ्यांचा आग्रहाखातर आणि यो च्या परवानगीने "लावणीसम्राट" यो रॉक्स यांच्या अदाकारीचा नमुना Happy Light 1
==================================================

==================================================
घारूअण्णांची सामुहिक धुलाई कौतुकाने पाहताना लिंबुदा Happy
घारूअण्णा/लिंबुदा Light 1 घ्या.
==================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या, दोन डझन ला, खाणं दिसल्यावर ते खावं असं न वाटता त्याचे फोटो काढावेसे का वाटतात देव जाणे.. Wink

सही रे भिडू...

आहा योग्या झक्कास झलक.
जाम धम्माल आली काल बोले तो सॉल्लीड. Happy
योग्या यो-रॉक्स च्या डान्सचा फोटो पाहिजेच.

माझ्याकडुनदेखील काही क्षणचित्रे !

मायबोली क्रिकेट -

--------------
मायबोली व्हॉलीबॉल

---------------
मायबोली स्कोरबोर्ड

----------------
नि अर्थातच वर्षाविहारात चिंब झालेला मायबोलीकर..

वा सगळे फोटो पाहुनच समजतय किती एन्जॉय केलत ते.
आता वृतांत वाचायची उत्सुकता लागली आहे. लवकर टाका.

Pages