जरा विसावू या वळणावर - मायबोली वर्षाविहार २०१०

Submitted by जिप्सी on 19 July, 2010 - 00:09

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .

मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".

नाश्ता Happy

थोडी फोटुगिरी

महिला स्पेशल ट्रेन

ज्युनिअर मायबोलीकर

खाद्ययात्रेचा अंतिम भाग प्रदर्शित केल्याने "लंच"चे फोटो काढले नाहीत, पण सगळ्यांसाठी हि स्वीट डिश Happy

यो रॉक्स पारंपारीक पोझ मध्ये Happy

मायबोलीकर (हम साथ साथ है.....)

==================================================
सगळ्यांचा आग्रहाखातर आणि यो च्या परवानगीने "लावणीसम्राट" यो रॉक्स यांच्या अदाकारीचा नमुना Happy Light 1
==================================================

==================================================
घारूअण्णांची सामुहिक धुलाई कौतुकाने पाहताना लिंबुदा Happy
घारूअण्णा/लिंबुदा Light 1 घ्या.
==================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मायबोलीकर यो_रॉक्स रियली रॉकड् .....
क्या बात है! कस्ला भन्नाट नाचलाय... गड्या जिंकलस, तोडलस, फोडलस वगैरे.. Happy
(अरे ते शेवटी ईतक्या वाईट चेहर्‍याने कचरा ऊचलणारा u.k. चा का?)

बाकी सगळेच फोटो लय बेश (ईतक्या वेग वेगळ्या ठिकाणी हे व्रु. आणि फोटो पडतायत की नेमके कुठे कशाला दाद द्यावी याचा गोंधळ ऊडालाय ना. ) Happy

खुपच छान फोटो आले आहेत रे योगेश..... Happy
सर्व दिवस डोळ्यासमोर आला रे...... Happy
खुप मजा आली , जागा तसेच जेवण आणि स्पर्धा कार्यक्रम छान केले होते.
संयोजकांना धन्यवाद.

मस्त रे योगेश. मस्त टिपले आहेत क्षण. एकदम तुम्हा सर्वांबरोबर वर्षाविहारला आल्यासारखे वाटले.

वविची ही कही क्षणचित्रे माझ्याकडूनहीं....

आपण यांना पाहिलात का???

उत्साही मायबोलिकर....

बाबामहाराज आनंद सातारकर....

पोटपूजा..

पाहुणचारात मग्न, मायबोलीकर....

विशाल भारी व्हिडिओ क्लीप, पण यो-रॉक्स ने डोक्याला फडकं गुंडाळून ही लावणी दुसर्‍या बाजूला परत सादर केली होती का? कारण या व्हिडिओ मधे फडकं दिसत नाहीये.....

कुठेय व्हिडिओ क्लीप ??>>>> निंबे पेज नं. ४ वर दिलीय बघ मी लिंक !

आत्ये, डोक्याला रुमाल दुसर्‍या क्लिपमध्ये होता. त्या क्लिपमध्ये प्र_सादची बायकोपण नाचलीय, म्हणून ती क्लिप नाही केली मी अपलोड यु ट्युबवर. त्यामुळे त्याची लिंक नाही देवू शकत.

नादखुळा रे योगेश !!.. एक नं फोटोज आहेत..
मस्त धमाल आली वविला.. Happy योग्याची लावणी तर एक्दम झकास !!

मलहि यायला खुप आवड्ल असत .मी मिस केली सहल कारण मी उशिरा माय्बोलिकर झाले ना! पुधच्या वर्षी निश्चित येणार माझ्या लेकिबरोबर. मला बोलवा ह.

आम्ही passive मायबोली कर .. आम्ही सगळ्यांना फक्त ID ने ओऴखतो
यात काहींना बघुण मजा आली.

>>>इथे पाहा... यो चे लावणी नृत्य
व्हिडीयो फास्ट फॉरवर्ड वाटला.. की स्पेशल इफेक्ट??

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .
खुप छान कवीता केली आहे. ख्ररोखर कोण कस एक-मेकात गुतत जात कळतच नाहि. इथे माझ उदाहरण घ्या मि नविन जोइन झाले तरि मला असे जाणवत नाहि कि मि इथे नविन आहे. मस्त फोटो आहेत. मस्त क्षण टिपले आहेत. फोटो बघुन तुम्हा सर्वांबरोबर वर्षाविहारला आल्यासारखे वाटले.

Pages