कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .
मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".
खाद्ययात्रेचा अंतिम भाग प्रदर्शित केल्याने "लंच"चे फोटो काढले नाहीत, पण सगळ्यांसाठी हि स्वीट डिश
मायबोलीकर (हम साथ साथ है.....)
==================================================
सगळ्यांचा आग्रहाखातर आणि यो च्या परवानगीने "लावणीसम्राट" यो रॉक्स यांच्या अदाकारीचा नमुना
==================================================
==================================================
घारूअण्णांची सामुहिक धुलाई कौतुकाने पाहताना लिंबुदा
घारूअण्णा/लिंबुदा घ्या.
==================================================
मायबोली वर्षाविहारातील सर्व
मायबोली वर्षाविहारातील सर्व संयोजकाचे मनापासुन आभार
मस्त! एकदम धमाल आलेली दिसतेय!
मस्त! एकदम धमाल आलेली दिसतेय!
लय भारी! मिस्ड
लय भारी! मिस्ड
योग्या मस्त फोटो रे... यो
योग्या मस्त फोटो रे...:स्मित:
यो रॉक्स चा डान्स चा पण एक फोटो टाक की रे...
सह्हीच लोक्स ऐश ऐश ऐश!
सह्हीच लोक्स ऐश ऐश ऐश!
नेहेमीप्रमाणेच खाद्यपदार्थ
नेहेमीप्रमाणेच खाद्यपदार्थ एकदम ठसठशीत!
मस्त! फ्रेश!
झिम्माड!!!
झिम्माड!!!
मस्तच रे..........
मस्तच रे..........
झक्कास
झक्कास
झक्कासच. सभासदांची संख्या
झक्कासच. सभासदांची संख्या किती होती रे?
ववीकर मुंबई पुणे मिळून १०८ +
ववीकर मुंबई पुणे मिळून १०८ + लहान मुले ९ ( १ ते ५ वयोगट )
योग्या, फोटु झकास वॄत्तांत
योग्या, फोटु झकास
वॄत्तांत येउ देत मग देतो झब्बु
योग्या निवडक १० त जमा ...
योग्या निवडक १० त जमा ...
ह्या, दोन डझन ला, खाणं
ह्या, दोन डझन ला, खाणं दिसल्यावर ते खावं असं न वाटता त्याचे फोटो काढावेसे का वाटतात देव जाणे..
सही रे भिडू...
नेहमीप्रमाणेच मस्त फ़ोटो. आता
नेहमीप्रमाणेच मस्त फ़ोटो. आता झब्बू आणि वृतांताची वाट बघतोय.
योगी.. "झलक" जबरदस्त मित्रा
योगी.. "झलक" जबरदस्त मित्रा !!
वा.. लगेच फोटो आले पण.. काय
वा.. लगेच फोटो आले पण.. काय तो उत्स्साह......
मस्त मजा केलीत लोको.......
योगेश..मस्तच फोटो रे... यो
योगेश..मस्तच फोटो रे...
यो रॉक्स चा डान्स चा पण एक फोटो टाक की रे...>>>> अनुमोदन
अम्या
योगेश 'धो धो' रे
योगेश 'धो धो' रे
मज्जा आली स्सॉलीड
मज्जा आली स्सॉलीड
अरे व्वा फोटो आले का? मस्त
अरे व्वा फोटो आले का?
मस्त आहेत एकदम... त्या पूलावरच्या पोझेस मस्त आहेत
आहा योग्या झक्कास झलक. जाम
आहा योग्या झक्कास झलक.
जाम धम्माल आली काल बोले तो सॉल्लीड.
योग्या यो-रॉक्स च्या डान्सचा फोटो पाहिजेच.
योग्या सहीच रे वृत्तांत
योग्या सहीच रे वृत्तांत संध्याकाळ पर्यंत टाकतो रे .
योग्याच्या लावणीचा फोटो टाका
योग्याच्या लावणीचा फोटो टाका कुणीतरी...
त्या समोर बाकीचे फोटो फिके पडतील
फोटोच काय सगळ महीला मंडळही
फोटोच काय सगळ महीला मंडळही काल फिकं पडलं रे योग्याची लावणी पाहुन
सही..
सही..
धम्माल ...
धम्माल ...
माझ्याकडुनदेखील काही
माझ्याकडुनदेखील काही क्षणचित्रे !
मायबोली क्रिकेट -
--------------
मायबोली व्हॉलीबॉल
---------------
मायबोली स्कोरबोर्ड
----------------
नि अर्थातच वर्षाविहारात चिंब झालेला मायबोलीकर..
योग्याची लावणी!! दर वविला
योग्याची लावणी!! दर वविला योग्या नवीन नृत्य प्रकार दाखवतो तर
बाकी फोटो एकदम झकास आलेत
वा सगळे फोटो पाहुनच समजतय
वा सगळे फोटो पाहुनच समजतय किती एन्जॉय केलत ते.
आता वृतांत वाचायची उत्सुकता लागली आहे. लवकर टाका.
Pages