" भंकस सिनेमा "

Submitted by रुपाली अलबुर on 9 July, 2010 - 07:37

"आय हेट लव्ह स्टोरी " सिनेमा पाहताना मला सहज सुचले कि असे किती तरी " भंकस " वाटणारे सिनेमे आपण पाहतो आणि कुठून बुद्धी झाली आणि हा सिनेमा पहिला असे वाटते . असे सिनेमे थेटरात जाऊन पाहण्याची दुर्बुद्धी प्रत्येकाला एकदा तरी झाली असेलच . तुम्हाला असे होते का ?? कोणी कोणी भंकस सिनेमे चक्क थेटरात जाऊनपाहिलेत ??

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी यादी जशी आठवली तशी
रावण
इंटरनॅशनल खिलाडी
छोटे सरकार
प्यार दिवाना होता है (हा मी पाहिलेला एकमेव सिनेमा जिथे माझ्यासारखा 'अट्टल' सिनेमाबाजही इंटर्व्हलम्धून पळून गेला)
कभी खुशी कभी गम
बार्बवायर
पांढर
कल हो ना हो
कुछ कुछ होता है
अलबेला (गोविंदाचा)
स्पीड -२
बल्ले बल्ले अमृतसर टू एल ए
बॉलिवूड हॉलिवूड
यशवंत
अर्थात माझ्यासारखा स्टॅमिना केवळ प्रॅक्टीसनेच येतो Proud

अरे 'दौड' राहिला! तो तर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता
'जोश' इंटर्वलपर्यंत झकास नंतर भकास

हम्म, एक सांगायचं राहिले- 'भंकस वाटणे' ही अत्यंत रिलेटीव्ह गोष्ट आहे, त्यामुळे त्यावरुन झकाझकी नको. कारण मला मालामाल विकली आवडला होता!

तीसरा कौन
चोरी चोरी चुपके चुपके
चाहत-एक नशा
आग
किसना
फूंक
दील बोले हडीप्पा
ढोल
वेलकम टू सज्जनपूर
सरकारराज
टशन
आगावा Proud मीही आधी स्टॅमीनेबाज होतो. पण टशन पासून खूप मोठ्ठा सदमा पोहोचलाय! Sad
(जाणूनबुजून बकवास पिच्चर काढायचा असं डायरेक्टरला सांगीतले, तरीही टशन सारखे काही येत्या शतकात तर तयार होणे नाही!)
अरे हो दौडचा व्हिक्टीम मी बी.
तसाच रामूचा 'नाच' हा पण थेटरात पाह्यलाय! Sad

आता काय बोलणार...कप्पाळ?

तरीही एक प्रयन्त.... "वीर"

आरजू..माधुरी आणि अक्षय कुमार चा..
राजाबाबु..करीश्मा आणि गोविंदाचा..हे लहानपणी पाहीलेले भंकस सिनेमे आणि लेटेस्ट मध्ये
" रावण"

दिल (अमिरखान मनिषा कोईराला).
<<<माधुरी ला इग्नॉअर केल्याबद्दल टाळ्या!:फिदी:

'नाचे नागिन गली गली, शेषनाग, आयी मिलन कि रात, तुम मेरे हो हे नागपट वर उल्लेख केलेल्या सगळ्या शिणुमां पेक्षा भंपक आहेत Proud
किशन कुमार च्या 'बेवफा सनम', 'आजा मेरी जान' ला शिवाय तमाम हिमेश पटांना विसरलात का ? Biggrin
करीनाचा खुषी , नेने काकुंचा हम आपके है कौन हे पण अति भंपक !
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे असाच अतिशय ओव्हरहाइप्ड आणि भंपक सिनेमा !

सरवात बोरिन्ग सिनेमा..?????
ओम शान्ती ओम
आप का सुरुर...
आजा नचले...
दोस्ताना...
आजुन बरेच आहेत..ते नाव आट्वले तरी बोर होनार..

भंकस दॅन भंकसेस्ट Lol Lol
**********
एक विवाह ऐसा भी
देव डी
तुच्छ भंकस २००९
*********
क्रिश
लंडन ड्रीम्स
व्हाट्स योर राशी
१३ बी
कमबख्त इश्क
ब्लू
इतर तुच्छ भंकस
*********
जोधा अकबर
चांदनी चौक टू चाइना
....

मराठीत छान वाटलेला लालबाग परळ पाहून मी ठार वेडी झाले . लोकांना तो आवडलेला.
फुंक आम्ही कॉलेजात सगळ्यांनी मिळून पाहिलेला एक भंकस सिनेमा पण... फुंक ची गम्मत अशी कि आम्ही बाजू ची लोकं पळून जातील इतकी धमाल केली.आणि मिथुन आणि रजनीकांत चे डायलॉग आणि सीन आठवतात का कोणाला ?? धम्माल !! तसे पण काही सिनेमे कोणाच्या यादीत आहेत का ??

दिल (अमिरखान मनिषा कोईराला).
<<<माधुरी ला इग्नॉअर केल्याबद्दल टाळ्या!

दिपान्जलिला बहुतेक "मन" म्हणायचे असावे......... Happy

बीट माय टॉप टेन, इफ यू कॅन- Wink

१)यादें... (सुभाष घई. आजवर पाहिलेला सर्वात बोअरपट)
२)प्रिन्स (विवेक ओबेरायचा लेटेस्ट. हा चित्रपट पाहून बाहेर आल्यावर स्वतःच्याच कोडगेपणाचे आश्चर्य वाटले.)
३)हम तुम्हारे है सनम (माधुरी, शारुक आनि सल्लू)
४)गोलमाल रिटर्न्स (व्हाय??)
५)मेला (आमिर खान. जवळपास मेलो होतो. अतिशय वास्तववादी टायटल)
६)कभी अलविदा ना कहना (पिक्चर संपला आहे यावर आपला बराच वेळ विश्वास बसत नाही)
७)बल्लू (अपवाद फक्त 'चिगी वीगी' गाणे. पैशे वसूल)
८)कर्रझ्झ्झ्झ्झ्झ (लुट जौं लुट जौं लुट जौंऊऊऊऊ...)
९)वांटेड (एकबार मैने कमिटमेंट कर दी वगैरे वगैरे)
१०)टशण (वर अर्बिटने लिहिलंय, त्याच्याशी सहमत)

जितेन्द्र-श्रीदेवी/जयाप्रदा/मिनाक्षी शेषाद्री सगळे चित्रपट.
मिनाक्षी शेषाद्री/करीना कपूर सगळे चित्रपट एकगठ्ठा...

मन (अमिरखान)... (मी चूकून दिल म्हणालो)...

>>मेला (आमिर खान. जवळपास मेलो होतो. अतिशय वास्तववादी टायटल)>> Lol

रब ने बना दे जोडी
व्हॉटस युर राशी >> संपता संपत नव्हता.

हिंदी-
१. सुपारी
२. प्लान
३. महाराजा (गोविंदाचा, थेट्रात २ तास मस्त झोप काढली Happy )
४. झूट बोले कौआ काटे
५. वास्तव २
६. दिल्लगी (डायरेक्टर ने खरच केली)
७.हम साथ साथ है
८. मै प्रेम की दिवानी हुं
९.फाईट क्लब
१०. बुम
११.जानवर
१२. लालु प्रसाद यादव
१३. जलवा (सलमान चे सगळे चित्रपट, काही अपवाद वगळता)
१४. राजु बन गया जंट्लमन
१५. राजा
१६. राजा की आयेगी बारात
१७. फूंक
१८. राम गोपाल वर्मा कि आग. (अंगाची आग झाली)

आणखी खुप आहेत.....

मराठी
१. भरत जाधव/ दिपाली सय्यद या जोड्गोळी चे सर्व चित्रपट एकद्मम टुक्कर.
२. आम्ही सातपुते (सचीन तु फक्त डांस कर बाबा Happy )
३. साडे माडे तिन
४. खबरदार
५. नाना मामा (मक्या चा एक टुक्कार पिक्चर)

Pages