फ्रेंड्स !
'फ्रेंड्स' ही एक अमेरिकन टीव्ही सिरीयल होती. अमेरिकेत ती १० वर्षे चालली. ती खुप लोकप्रिय होती/आहे! असे सांगतात कि जी तेंव्हा टीव्ही वर दाखवली जाई तेंव्हा निम्मी अमेरिका टीव्ही समोर असे! खरे खोटे सॅमंकल जाणो!
त्यात सहा मित्र शाळा/कॉलेज/नोकरी अन एकुणात त्यांचे जीवन एकत्र जगताना दाखवले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक बर्या वाईट घटना त्यात आहेत. सर्व सहा कलाकार अफलातुन आहेत! एकाला झाकावा अन दुसर्याला काढावा असा काहीसा प्रकार!
मला असे मित्रांसोबत रहायला जाम आवडले असते, पण राहता आले नाही! मी जेंव्हा स्पेन ला होतो, तेंव्हा माझी एक सहकारी मैत्रीण फ्रेंड्स ची फॅन होती. तिच्या कडे सर्व १० वर्षांच्या (सिझन) डिव्हीडीज होत्या. जेंव्हा बोअर होत असु तेंव्हा आम्ही फ्रेंड्स बघत बसत असु. त्यातुनच मला ही सिरियल आवडायला लागली! अन आता मला ती जिथे पहायला मिळते तिथे मी ती बघतो!
नुकतेच मला सिझन ९ अन १० च्या डीव्हीडीज इथल्या सिटी लायब्ररीमध्ये मिळाल्या. (सिंचे बाकीचे ८ सिझन कॅसेट च्या रुपात आहेत, अन माझेकडे व्हीसीआर नाही.) मी लगेच पारायण सुरु केले! उलटे पालटे कसे ही पाहिले तरी सिक्वेंस तुटत नाही, कारण एकदम पाठ झालेले आहेत!
असो. अन शेवटी, फ्रेंड्स मध्ये जेनिफर अॅनिस्टोन ने काम केले आहे! ती मला जाआआआआआआआआआआआआआअम आवडते!
अधिक माहिती: http://en.wikipedia.org/wiki/Friends
अरे परवाच्या मॅच मध्ये त्या
अरे परवाच्या मॅच मध्ये त्या डेल स्टेन /स्टियन (?) ला बघून गॅरी ओल्डमन ची आठवण येत होती ..
(गॅरी ओल्डमन मॉनिका आणि चॅण्डलर च्या वेडींग वाल्या एपिसोड मध्ये होता, जोई च्या फिल्मचा को-अॅक्टर, फवारे मारत बोलायला जोई ला शिकवतो तो ..
)
23. The one where Rachel gets
23. The one where Rachel gets on the plane because Ross couldn’t convince an autowala to go to the airport.
24. The one where Ross manages to stop her anyway because it was Air India and therefore delayed by thirty hours.
सशल रेचल लवस्टोरी सांगून
सशल
रेचल लवस्टोरी सांगून शेजार्याला पकवायला सुरू करते आणि तो हेडफोन्स लावतो >>> सायो, तोच ह्यू लॅरी, नंतर हाउस मधे आला तो. त्याआधी मोस्टली 'जीव्हज अॅण्ड वूस्टर' मुळे माहीत होता मला.
फ्रेण्ड्स मधे असे 'इस्टर एग्ज' बरेच आहेत पेरलेले. लंडन मधला तो टोपीविक्या ओळखलात का?
29. The one where Ross puts
29. The one where Ross puts the sindoor on Rachel by mistake.
31. The one where Monica becomes the head chef of Shiv Sagar.
43. The one where Monica fires her bai for not cleaning the vacuum cleaner.
44. The one where Joey eats an entire jar of ghee. >>>>
आज फ्रेंद चा फिबी युरोपियन
आज फ्रेंद चा फिबी युरोपियन डिप्लोमॅट वर प्रेम करते तो भाग पाहिला. अशक्य हसले.
बुत्रोस बुत्रोस घाली?
बुत्रोस बुत्रोस घाली?
हो बुत्रोस बुत्रोस घाली.
हो बुत्रोस बुत्रोस घाली. भयंकर आहे पूर्ण एपिसोड.
तो डिप्लोमॅट दिसायला गोंडस आहे.
युरोपियन डिप्लोमॅट >>> भारी
युरोपियन डिप्लोमॅट >>>
भारी आहे तो एपिसोड.
माय गाय हॅज कुपॉन्स, युवर गाय कॅन्ट एवन से कुपॉन्स
mi_anu | 19 February, 2015 -
mi_anu | 19 February, 2015 - 06:09 नवीन
हो:)
रॉसच्या चिकटपणाचा संदर्भ मोनिका चँडलर च्या लग्नानंतरच्या भागात पण आहे. चेक ऑट टाईम ला तीन मिनीट आहेत म्हणून रॉस खोलीत बसून असतो. आणि चँडलर बोलवायला गेल्यावर रेस्टरुम वापरतो तेव्हा तिथले टॉयलेट पेपर पण रॉसच्या पिशवीत असतात स्मित
>>>
रॉसचे ह्या मागे एक तत्व असते "देअर इज डिफरन्स बिटवीन स्टीलिन्ग अॅन्ड टेकिन्ग व्हाट हॉटेल ऑव्झ यु"
स्मेल्ली कॅट बद्दल अजुन कुणीच
स्मेल्ली कॅट बद्दल अजुन कुणीच कसं बोललं नाही?
अंतु बर्वा | 27 February,
अंतु बर्वा | 27 February, 2015 - 14:03 नवीन
स्मेल्ली कॅट बद्दल अजुन कुणीच कसं बोललं नाही?
>>>
जॅनिस आणि गन्थर बद्दल देखिल नाही.
मोनिकाच्या रेस्टॉरन्टचा खप वाढवायला फीबी बाहेर येउन गायला
लागते तो एपिसोड पण सही होता.
गंथर सुद्धा जबरदस्त
गंथर सुद्धा जबरदस्त आहे..
रेचेल कोडं सोडवत असते आणि ते बर्याच मेहनतीने पूर्ण केल्यावर ती "आय कम्प्लीटेद पझल ऑल बाय माय्सेल्फ अँड देअर इज नो वन टु हग" म्हणते आणि गंथर कुठूनतरी हात पसरुन दूरुन धावत येऊन धडपडतो ते भारी.
गंथरचे सर्व सीन्स छान आहेत.
लंडन मधला तो टोपीविक्या
लंडन मधला तो टोपीविक्या ओळखलात का? >> अरे अजून नाही कोणी? की इतके ऑब्व्हियस आहे की सर्वांना माहीत आहे? What are you fine gentlemen in the market for? वाला?
काल मी एमिलीची एंट्री होते तो
काल मी एमिलीची एंट्री होते तो एपिसोड पहिल्यांदाच बघितला. खरं तर फ्रेंडची रॅंडमली इतकी पारायणं झाली आहेत की एकदा पण बघितला नाही असे फार थोडे एपिसोड असतील, त्यातला हा एक.
फा, तू सर रिचर्ड ब्रँसन बद्दल
फा, तू सर रिचर्ड ब्रँसन बद्दल बोलत आहेस का? हे कोण ते मला माहित नाही .. उत्तरही चीटींग करून मिळवण्याचा प्रयत्न केला आहे .. (;) :हाहा:)
व्हर्जिन गृप चे जनक आहेत ते ..
सशल, हो . फायनली!
सशल, हो :). फायनली!
या सगळ्या कॅमिओज बद्दल येथे
या सगळ्या कॅमिओज बद्दल येथे मस्त माहिती आहे
http://thoughtcatalog.com/kat-george/2013/09/the-definitive-guide-to-all...
फारएण्ड | 13 March, 2015 -
फारएण्ड | 13 March, 2015 - 11:26 नवीन
या सगळ्या कॅमिओज बद्दल येथे मस्त माहिती आहे
http://thoughtcatalog.com/kat-george/2013/09/the-definitive-guide-to-all...
>>
यात तो रेचेलची बहीण रीज विदरस्पून विसरला.
रॉस ला दोन एकदम दूर असलेल्या
रॉस ला दोन एकदम दूर असलेल्या बिल्डिंगींमध्ये लेक्चरं घ्यायला रोज जावे लागते तो भाग पाहिला. धमाल!! (सीझन नऊ मधे आहे)
आणि रेचेल जोईला "माझा बॉस बेबी विकत घेणार आहे" असं खोटं सांगते आणि जोई ऑफिसात जाऊन झेल्नरला धमकावतो तो भाग पण भारी.
"पर्सन फ्रॉम एच आर इज सिटिंग अॅज विटनेस हियर अँड आय टेल यु दॅट आय नेव्हर इन अनी वे वाँटेड टु बाय युवर बेबी."
दहाव्या सीझन मध्ये रेचेलची
दहाव्या सीझन मध्ये रेचेलची शिष्ठ बहिण येते आणि बाळाचे कान टोचून आणते तो सर्व भाग भारी. त्यातले संवाद एकदम कुरकुरीत आहेत. त्याच बहिणीचा नेऊ सीझन मधल थँकस गिव्हिंग वाला भाग पण जबरदस्त आहे.
सगळे सीजन्स कुठे बघायला
सगळे सीजन्स कुठे बघायला मिळतील? यूट्युबवर नाहियेत...
अमेरिकेत आणि कॅनडात असाल तर
अमेरिकेत आणि कॅनडात असाल तर नेटफ्लिक्स. भारतात डिव्हिडीज मिळतील.
सीझन आठवत नाही पण रेचल, फिबी
सीझन आठवत नाही पण रेचल, फिबी आणि मोनिका प्लेबॉयमधली चित्र बघून स्टोरी बनवत असतात ते ही धमाल आहे बघायला.
रेचेल ची बहिण सीझन नऊ मध्ये
रेचेल ची बहिण सीझन नऊ मध्ये पहिल्यांदा येते तेव्हा:
"यु नो, व्हॉट विल बी ग्रेट, व्हेन यु गाईज डाय!!"
रॉस एकदम उपरोधाने गहिवरुन थँक यु, एमिली! म्हणतो.
आणि एमिली दहाव्या सीझन मध्ये रॉस ला:(रॉस ला ती लहान पणा पासून ओळखत असते पण सीझन नऊ मध्ये झालेल्या अपमानामुळे त्याला पार कचर्यात काढते.)
"आय डोन्ट रिमेंबर यु, डिड आय बाय अ फेलाफल फ्रॉम यु यस्टरडे?"
S2E1 - सर्वात भन्नाट एपिसोड्स
S2E1 - सर्वात भन्नाट एपिसोड्स पैकी एक असेल. मोनिकाचा डडले मूर कट, जोइचा टेलर, रेचेल वि जुली - प्रत्येक सीन, प्रत्येक डॉयलॉग धमाल आहे.
चॅण्डलर चा तो "क्यू टिप" वाला कोट मला इतके दिवस समजला नव्हता. आज शेवटी शोधला
http://www.quora.com/What-does-Chandler-mean-by-You-have-to-stop-the-Q-t...
"द वन विथ मेमोरियल सर्व्हिस"
"द वन विथ मेमोरियल सर्व्हिस" मध्ये रॉस:
"वॉव, हाऊ एक्सायटिंग!! माय फर्स्ट मोर्नर!!"
रॉस च्या पात्राला अभिनयात भरपूर मेहनत घ्यावी लागली असेल किंवा तो मूळचाच तसा असेल.
"द वन विथ रॉसेस डिनायल" मध्ये रॉस फिबीला:
"आय डोन्ट वाँट टु बी डिव्होर्सड थर्ड टाइम! आय विल बी अॅट बॉटम ऑफ डेटिंग बॅरल. ओन्ली गाईज बिलो मी विल बी फोर टाईम डिव्होर्सड गाय, मर्डरर अँड जिऑलॉजिस्ट."
मी सध्य ब्रुस विलिस पाहुणा
मी सध्य ब्रुस विलिस पाहुणा कलाकार आहे ते एपिसोड्स बघते आहे. सहज गूगल केलं तर ही माहिती मिळाली. इन्टरेस्टिंग!
As the legend goes, Bruce agreed to appear in Friends for free after losing a bet with Matthew Perry on the set of The Whole Nine Yards. The bet was definitely worth it, as he ended up winning an Emmy for his appearance as Ross's nemesis Paul Stevens.
हे घ्या सगळे
हे घ्या सगळे सीझन्स..
http://o2tvseries.com/Friends/index.html
काल शेवटच्या सीझनचा शेवटचा
काल शेवटच्या सीझनचा शेवटचा एपिसोड बघितला. सगळे एपिसोड्स बघून संपले म्हणून फारच वाईट वाटत होतं म्हणून पहिला एपिसोड पुन्हा बघितला. सगळी मंडळी रिडिक्युलसली क्युट दिसतात
नवर्याने अजून पाहिले नाहीये
नवर्याने अजून पाहिले नाहीये फ्रेंड्स म्हणून त्यच्याबरोबर परत बघणे सुरू केले आहे. काय मज्जा.
Pages