फ्रेंड्स !
'फ्रेंड्स' ही एक अमेरिकन टीव्ही सिरीयल होती. अमेरिकेत ती १० वर्षे चालली. ती खुप लोकप्रिय होती/आहे! असे सांगतात कि जी तेंव्हा टीव्ही वर दाखवली जाई तेंव्हा निम्मी अमेरिका टीव्ही समोर असे! खरे खोटे सॅमंकल जाणो!
त्यात सहा मित्र शाळा/कॉलेज/नोकरी अन एकुणात त्यांचे जीवन एकत्र जगताना दाखवले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक बर्या वाईट घटना त्यात आहेत. सर्व सहा कलाकार अफलातुन आहेत! एकाला झाकावा अन दुसर्याला काढावा असा काहीसा प्रकार!
मला असे मित्रांसोबत रहायला जाम आवडले असते, पण राहता आले नाही! मी जेंव्हा स्पेन ला होतो, तेंव्हा माझी एक सहकारी मैत्रीण फ्रेंड्स ची फॅन होती. तिच्या कडे सर्व १० वर्षांच्या (सिझन) डिव्हीडीज होत्या. जेंव्हा बोअर होत असु तेंव्हा आम्ही फ्रेंड्स बघत बसत असु. त्यातुनच मला ही सिरियल आवडायला लागली! अन आता मला ती जिथे पहायला मिळते तिथे मी ती बघतो!
नुकतेच मला सिझन ९ अन १० च्या डीव्हीडीज इथल्या सिटी लायब्ररीमध्ये मिळाल्या. (सिंचे बाकीचे ८ सिझन कॅसेट च्या रुपात आहेत, अन माझेकडे व्हीसीआर नाही.) मी लगेच पारायण सुरु केले! उलटे पालटे कसे ही पाहिले तरी सिक्वेंस तुटत नाही, कारण एकदम पाठ झालेले आहेत!
असो. अन शेवटी, फ्रेंड्स मध्ये जेनिफर अॅनिस्टोन ने काम केले आहे! ती मला जाआआआआआआआआआआआआआअम आवडते!
अधिक माहिती: http://en.wikipedia.org/wiki/Friends
सही. मला फिबी आणि रॉस खूप
सही. मला फिबी आणि रॉस खूप आवडतात फ्रेंड्स मधले..
कधीही टिव्ही लावला आणि फ्रेंडस चालू असलं की तेच बघितलं जातं...
फिबी माझी सगळ्यांत आवडती.
फिबी माझी सगळ्यांत आवडती. नंतर नंतर रॉस आणि चँडलर डोक्यात जायला लागले होते.
चँडलर चा dry humour अफलातून
चँडलर चा dry humour अफलातून आहे. ....
फ्रेंड्स मालिकेचे कोणत्याही
फ्रेंड्स मालिकेचे कोणत्याही चॅनलवरचे कितीही जुने भाग कोणत्याही वेळी बघायला मिळाले की मी आवर्जून बघते. कसलेही टेन्शन न घेता भरपूर खिदळत बघण्याची ही सीरियल मला जाआआआआआआआम आवडते!
मलाही फ्रेंड्स प्रचंड आवडते..
मलाही फ्रेंड्स प्रचंड आवडते.. मी ही आता सीझन्सच्या सीडीज गोळा करायला सुरवात केलीय..
निखळ टाईमपास आहे अगदी !
माझीही फ्रेंडस खूप आवडती.
माझीही फ्रेंडस खूप आवडती. सगळे सिझन्स,सगळे एपिसोडस कित्येक वेळा पाहिलेत. माझे सगळ्यात आवडते चॅंडलर आणि रेचल.
बायदवे, फ्रेंडस वाचून दबकतच
बायदवे, फ्रेंडस वाचून दबकतच आले इथे
मित्रा, फ्रेंड्स बरोबर आम्ही
मित्रा,
फ्रेंड्स बरोबर आम्ही आयुष्य जगलोय... त्यातले कॅरॅक्टर्स आमच्या डोळ्यापूढे (आम्च्या गृप मध्ये) जिवंत जगलेत.. आमच्यासाठी अमेरीकेत रहात असताना ती एक मालिका नव्हती, जणू आमच्या तेव्हाच्या दैनंदीन आयुष्यातल्या गोष्टी होत्या. आणि हेच ईतर असंख्य univ. life वाल्यांच्या बाबतीत खरं होतं/आजही आहे. म्हणूनच अमेरीकेत ही मालिका ईतकी तूफान लोकप्रिय होती कारण यातील अनेक गोष्टी सर्व लोकं, विशेषतः तरूण पिढी स्वताच्या जीवनाशी corelate करू शकत होते... friends बरोबर अनेक जीवलग आठवणी आहेत. शेवटचा सिझन थोडा प्रेडिक्टेबल झाला होता खरा पण एकंदरीत अथ पासून इती पर्यंत अशी मालिका पुन्हा होणे नाही!!!
चंपक, मला हे सलग कधी बघायला
चंपक, मला हे सलग कधी बघायला मिळाले नाहीत. बाकी जेनीफर मला पण खुप आवडते.
तिचा लेटेस्ट, बाऊंटी हंटर बघ..
माझे सगळ्यात आवडते चॅंडलर आणि
माझे सगळ्यात आवडते चॅंडलर आणि रेचल
चायना ला आम्हाला फ्रेंड्स चे सर्व सीझन्स च्या कॉपीज सहज मिळत असतात
सध्या माझा अजून आवडतं सिरिअल '24' झालय.. कीफर सुतरलँड अॅज जॅक बॉवर्.is simply mind blowing!!!
फ्रेंड्स ऑल टाईम फेव्ह्.आहे.
फ्रेंड्स ऑल टाईम फेव्ह्.आहे. त्याचे title song पण एकदम सह्ही आहे.
मला हायजीन क्वीन मोनिका आवडते.
अरे वा! फ्रेंड्स चे इतके
अरे वा! फ्रेंड्स चे इतके चाहते इथे पाहुण अत्यंत आनंद झाला!
इस बात पे सिझन ९ पुन्हा आज पाहतो
योग.. अगदी! कॉलेजचे दिवस पुन्हा जगायचे असतील तर मी ही सिरियल पाहत बसतो! रंग दे बसंती मध्ये, अमीर च्या तोडचे वाक्य आहे.. मै हमेशा युनिव्हरसिटी मे ही रहना चाहता हु!........कारण काही असले, तरी 'मैत्र जीवांचे' हेच खरे कारण!
रॉस अन रिचेल ची कहाणी तर काय वर्णावी!
हायजीन क्वीन! ती आता इथल्या एका 'डेस्परेट हाउसवाईफ' नावाच्या मालिकेत आहे. पण मला ती मालिका फार आवडली नाही.
मला पण फ्रेंड्स खूप आवड्ते.
मला पण फ्रेंड्स खूप आवड्ते. सर्वच आवड्तात. स्पेशली स्क्रिप्ट मॅडलिब्स. कुठुनही पाहिले तरी लिंक जात नाही कारण सर्व एपिसोड माहित आहेत. टायट्ल साँग खूपच आवड्ते. कुठेतरी गावात खेड्यात काम करून हाटेल वर आले अन जेवताना फ्रेंड्स पाहिले कि अगदी घरी आल्यासारखे वाट्ते. कॅरेक्टर्स किती सुन्दर डेवलप केली आहेत. कोणीच परफेक्ट नाहीत पण आपल्यातले वाट्तात. एका एपि. मध्ये ब्रॅड पिट आला होता तेव्हा किती छान दिसला होता. आता भूत झालाय. तो डीवीडी सेट १०००० रु. ला इथे मिळतो. पण सध्या स्टार वर्ल्ड,
ड्ब्ल्यू बी, अन झी कॅफे वर सारखे एपिसोड येत असतात. ते आम्ही सेट करून फ्रेंड्स यज्ञ चालू ठेवतो.
बाबो! १०००० ला डीव्हीडी सेट?
बाबो! १०००० ला डीव्हीडी सेट?
हो ना १००००? बापरे. बाकी
हो ना १००००? बापरे. बाकी फ्रेंड्स माझी पण ऑल टाइम फेवरेट.
त्यात तीस डीव्हीडी असतात. १०
त्यात तीस डीव्हीडी असतात. १० वर्षाचे सर्व भाग एकत्रीत!
अॅडमीन नी, मायबोली खरेदीत ठेवले पाहिजे!
हा, मग ठीक आहे किंमत.
हा, मग ठीक आहे किंमत.
मला एक सांगा तो जोई यांच्या
मला एक सांगा तो जोई यांच्या कसा आला? अन फीबी? प्लीज प्लीज.
मामी येथे साधारण $१५० पर्यंत
मामी येथे साधारण $१५० पर्यंत आणि डील मिळाले तर १०० पर्यंत सुद्धा मिळते. त्याहिशेबाने महाग आहे.
माझ्याकडे सर्व सीझन्स च्या डीव्हीडीज आहेत.
फ्रेन्ड्स माझी सर्वात आवडती अमेरिकन सिरीयल.
जोई आणि फिबी हे अनुक्रमे
जोई आणि फिबी हे अनुक्रमे चॅन्डलर आणि मोनिकाचे जुने रुममेट्स असतात.
अरे वा, मी ही फ्रेंड्सची
अरे वा, मी ही फ्रेंड्सची चाहती. रेचल, फिबी खूपच आवडते.
वा वा...........चंपक, हा धागा
वा वा...........चंपक, हा धागा चालू केल्याबद्दल शतशः धन्यवाद......... माझीही F.R.I.E.N.D.S ही आवडती मालिका होती. आदल्या दिवशीच्या episode वर आम्ही college friends दुसर्या दिवशी चर्चा करून double आनंद लुटत असू.
माझे सर्वात आवडते caracter जोई आहे.
जोई आणि चँडलर मिळून एक बदकाचे पिल्लू पाळायला घरात आणतात तो episode आणि रिचल किंवा रॉस नक्की आठवत नाहिये पण कुणाचातरी b'day असतो आणि तो २ समोरासमोरील rooms मध्ये २ वेगवेगळ्या parties arrange करून साजरा करतात तो episode हे आता आठवतायत जे खुप enjoy केले होते. फिबी हे देखील एक धमाल caracter होते. एकूणच निखळ आनंद मिळायचा.
हे घ्या title song चे lyrics
So no one told you life was gonna be this way
(clap clap clap clap)
Your job's a joke, you're broke, your love life's D.O.A.
It's like you're always stuck in second gear
When it hasn't been your day, your week, your month, or even your year
But
I'll be there for you (when the rain starts to pour)
I'll be there for you (like I've been before)
I'll be there for you (cause you're there for me too)
-------That's the end of what they play on the show, the rest of the song as originally recorded continues------
You're still in bed at ten, but work began at eight
You burned your breakfast, so far things are going great
Your mother warned you there'd be days like these
But she didn't tell you when the world has brought you down to your knees
That
I'll be there for you (when the rain starts to pour)
I'll be there for you (like I've been there before)
I'll be there for you (because you're there for me too)
No one could ever know me
No one could ever see me
Seems you're the only one who knows what it's like to be me
Someone to face the day with
Make it through all the rest with
Someone I'll always laugh with
Even in my worst, I'm best with you, yeah
It's like you're always stuck in second gear
When it hasn't been your day, your week, your month, or even your year
But
I'll be there for you (when the rain starts to pour)
I'll be there for you (like I've been there before)
I'll be there for you (because you're there for me too)
मामी..... तुम्ही सर्व
मामी..... तुम्ही सर्व डीव्हीडी घ्याच!
निंबुडा.... लै भारी काम केलेस!
I'll be there for you वगळता आजवर मला त्यातला एकही शब्द कळत/ऐकु येत/ समजत नव्हता
मामी..... तुम्ही सर्व
मामी..... तुम्ही सर्व डीव्हीडी घ्याच!>> नाय ब्वा फू़कट बघणार. रॉस चे टॅनिन्ग होते तो एपी? वन मिसिसिपी!
एमाचा बड्डे!
रॅचेल ची आगाव बहिण
जोई वर्ड मध्ये पत्र लिहितो ते मोनिकासाठी! थिसारस वापरून. लै भारी.
मोनिका च्या प्लेट्स फुटतात!
काय अन किती लिहावे.
दे आर देअर फॉर अस.
>>निंबुडा.... लै भारी काम
>>निंबुडा.... लै भारी काम केले>><<
अरे, गुगललं "friends lyrics" असं लिहून....... बादवे, मला ते title song पाठ आहे. कारण ती सीरियल जोमात असतानाच गुगलून शोधून काढले होते lyrics.
फ्रेंडस माझीही सगळ्यात आवडती
फ्रेंडस माझीही सगळ्यात आवडती अमेरीकन सीरियल आहे. तुनळीवर होते फ्रेंडसचे एपिसोड्स पण काढून टाकण्यात आले नंतर. आंतरजालावर कुठे बघता येईल कोणी सांगु शकेल का?
मंगेश एका मैत्रिणीने लिंक
मंगेश एका मैत्रिणीने लिंक दिली होती मला फ्रेंड्सचे एपिसोड बघायला. शोधून लिहिते इथे.
मामी, मी हैद्राबादेत आलो की
मामी, मी हैद्राबादेत आलो की देतो तुम्हाला डीव्हीड्या.. तिसरा सीझन सोडून आहेत सगळ्या माझ्याकडे
येथे
येथे आहेत..
http://www.hulu.com/search?query=friends&st=1
फ्रेंडस कित्येकदा इथे लागते
फ्रेंडस कित्येकदा इथे लागते पण मी एकही भाग पाहिला नाही. आता पुढल्या वेळी दिसला की नक्की पाहिन.
Pages