Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
kai mahit mag
kai mahit mag
मी सेव्ह केलेलं लिखाण सेव्हच
मी सेव्ह केलेलं लिखाण सेव्हच होत नाहीये. सेव्ह म्हट्लं की दिसेनासं होतंय...?.?.
हे लिखाण मला दिवाळी अंकासाठी
हे लिखाण मला दिवाळी अंकासाठी नाही तर आजच्या गुरु पौर्णिमेसाठी द्यायचं होतं.
प्लीज मदत करा.
http://www.maayboli.com/node/add/grp-article?gids[]=36846 असं काही तरीदिसतय
मिन, मामींनी
मिन, मामींनी सुचवलेल्याा.प्रमाणे धाग्यातील मजकूर तिकडे डकवला आहे. आपल्या पद्धतीने धाग्यावर कारवाई करावी शक्य असेल तर इथले प्रतिसाद तिकडच्या धाग्यावर वळवता आले तर चांगले...
संपर्क मधे जाऊन मेल
संपर्क मधे जाऊन मेल पाठविल्यास, ते पोहोचत नाहीये. संपर्क या सुविधेला सद्ध्या प्रोब्लेम आहे काय ?
Tab varoon marathi madhe type
Tab varoon marathi madhe type hot nahiye. Bhasha badalaycha prayatana kela matra marathi option ghetla tari marathit type karayachi soy nahee. Kai karave? Settings madge kahi badal karave lagatil ka?
मायबोलीवरील एखाद्या जुन्या
मायबोलीवरील एखाद्या जुन्या लेखावरील प्रतिक्रियेची लिंक कशी द्यावी?
प्र.घा. कदाचित आपण हे विचारत
प्र.घा. कदाचित आपण हे विचारत आहात.
http://www.maayboli.com/node/44508
पेज लिंक + #comment-id- + प्रतिसाद क्रमांक
धन्यवाद!
धन्यवाद!
संपर्क मधुन जर मेल केले तर
संपर्क मधुन जर मेल केले तर मिळत नाहीये. अजुनही प्रॉब्लेम आहे का "संपर्कला" मी गेल्या २ दिवसात ३ वेळा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/38596
हा बीबी उडवला आहे कि काय माहीत नाही. पण मला
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.
हे पान वाचण्यासाठी तुम्ही कोणाशी तरी बोलायचंय
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.
असं येतंय. मी ऑलरेडी या ग्रुपची मेंबर आहे. तर मला असं का दिसतंय?
जुन्या मायबोलीच्या लिंक्स
जुन्या मायबोलीच्या लिंक्स फाफॉ किंवा क्रोममध्ये वाचण्यासाठी कुठलं एन्कोडिंग लागेल, हे कुठेतरी नमूद करू शकता का? दर वेळी आयईला अॅक्सेस असणं शक्य नसतं. धन्यवाद.
संपर्क मधुन जर मेल केले तर
संपर्क मधुन जर मेल केले तर मिळत नाहीये. अजुनही प्रॉब्लेम आहे का "संपर्कला" मी गेल्या २ दिवसात ३ वेळा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही.
धारा - हो करतो. राहीले
धारा - हो करतो. राहीले आहे.
सध्या इथेच लिहीतो shivaji.zip ही डाउनलोड करून घ्या आणि त्यातले फाँट ईंस्टॉल करा. पानांवर अक्षरे दिसू लागतील.
महेश, तपास चालू आहे.
महेश,
तपास चालू आहे.
Not able to write in Marathi.
Not able to write in Marathi. I have only "IE 8" in office and no other broswers.
Any settings required to be made from my side?
रंगासेठ कृपया मदतपुस्तिकेतले
रंगासेठ कृपया मदतपुस्तिकेतले हे पान बघितलेत का ?
विंडोज ८ किंवा आय. ई ,८ ,९,१० यांवर देवनागरी लिहीता येत नाही.
नंद्या, प्रतिसादासाठी
नंद्या, प्रतिसादासाठी धन्यवाद.
तसे माझ्याकडे नेहेमीच चालते/ गरज पडल्यावर मी शिवाजी फॉन्ट शोधून काढते. फक्त हे कुठल्या तरी वेगळ्या बाफवर लिहिलंत तर अनेकांना फायदा होईल. बर्याचदा, जुन्या हितगुजची लिंक आली की लोकांचे हे प्रश्न कायमचे मिटतील, म्हणून सुचवलं.
मला पण संपर्क मधून मेल
मला पण संपर्क मधून मेल पाठवायला काही तरी प्रॉब्लेम येतो आहे.. दिवाळी अंक संपादकांना दोन वेळा मेल पाठवली पण ती त्यांनाही मिळाली नाही.. आणि स्वतःसाठीची प्रत मलाही मिळाली नाही..
हिम्या, फायरफॉक्समधून सपर्क
हिम्या, फायरफॉक्समधून सपर्क सुविधा वापरण्याचा प्रयत्न करून बघू शकशील का?
मंजूडी, मी फायरफॉक्सच
मंजूडी, मी फायरफॉक्सच वापरतो.. माझ्या मशिन वर आयई इन्स्टॉलच केलेले नाहीये..
मी तुला आत्ता एक टेस्ट मेसेज
मी तुला आत्ता एक टेस्ट मेसेज पाठवला आहे. तपासून बघ.
काही लोकांना प्रचि दिसतात तर
काही लोकांना प्रचि दिसतात तर काहिंना नाही :अओ:, असे का होते.
उ.दा. ह्या धाग्यावर मला प्रचि दिसत नाहिये, पण प्रतिक्रियांवरुन ते इतरांना दिसत असावे.
हे ब्राउजर मुळे होतं का?
मला ते असं दिसत आहे.(mboli.jpg)
अग्निपंख, तुम्ही म्हणताय तो
अग्निपंख, तुम्ही म्हणताय तो धागा प्रकाशित झाला त्यावेळी ते चित्र दिसत होते पण आता धागाकर्तीने ते चित्र खाजगी जागेतून डिलीट केले असेल त्यामुळे ते दिसत नाही. मलाही दिसत नाही. (mboli.jpg) एवढंच दिसतंय.
धागाकर्तीने ते चित्र खाजगी
धागाकर्तीने ते चित्र खाजगी जागेतून डिलीट केले असेल त्यामुळे ते दिसत नाही>>
असं आहे तर ते!
धन्यवाद मंजूडी.
रच्याकने माबोवर प्रचि टाकल्यानंतर ते सर्वर वर सेव होतं असेल आणि नंतर खाजगी जागेतुन डिलीट केल्यावरही ते इतरांना दिसत असेल, असं आजवर वाटत होतं. खुलासा केल्याबद्द्ल धन्यवाद!
आपल्या लिखाणाखाली हे लेखन
आपल्या लिखाणाखाली हे लेखन आवडलेले मायबोलीकर किती ते दिसतात. पण आपल्याला एखादे लिखाण आवडले असले तर ते कसे आणि कुठे दाखवावे? लिखाणाच्या पेजवर कुठेच त्या साठी काय करावे हे दिसत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. .
>>>पण आपल्याला एखादे लिखाण
>>>पण आपल्याला एखादे लिखाण आवडले असले तर ते कसे आणि कुठे दाखवावे? लिखाणाच्या पेजवर कुठेच त्या साठी काय करावे हे दिसत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. .<<<
निवडक दहात नोंदवा असा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तेथे टिक केले आणि आपल्या सदस्यत्वात जाऊन पाहिले तर आपल्या निवडक दहात ते दिसू लागते.
तसेच त्या विशिष्ट धाग्यावर 'तो धागा निवडक दहात घेतलेल्यांच्या संख्येत एकने वाढही होते'.
ह्या विशिष्ट धाग्याला मात्र तो पर्याय उपलब्ध नाही. मात्र ह्याचा अर्थ मदतपुस्तिका कोणालाही आवडत नाही असा मात्र नाही.
धन्यवाद बेफिकीरजी , म्हणजे
धन्यवाद बेफिकीरजी ,
म्हणजे आपल लेखन आवडलेले माबोकर कोण हे आपल्याला कळणार नाही असच ना?
कारण एवढ्या सगळ्यांच वैयक्तिक पान चेक करणे प्रॅक्टिकली शक्य नाही.
कारण एवढ्या सगळ्यांच वैयक्तिक
कारण एवढ्या सगळ्यांच वैयक्तिक पान चेक करणे प्रॅक्टिकली शक्य नाही.<<<
खरंच की! हा एक मुद्दा लक्षातच नव्हता आला माझ्या!
संपर्कातुन पाठविलेली मेल
संपर्कातुन पाठविलेली मेल पोहोचत नाही .हा प्रॉब्लेम बर्याच दिवसांपासुन आहे.त्यासाठी काय करावे.
Pages