मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

epic BROUSER वापरा................बेस्ट आहे

epic BROUSER वापरा................बेस्ट आहे

IE brouser वापरतो. मी टाईप केलेल्या युजर आय्डी व पासवर्ड ची नोंद न होता पुन्हा वेगळ्या स्क्रिन्मध्ये तेच युजर आयडी व पासवर्ड विचारला जातो.

epic BROUSER वापरा................बेस्ट आहे असे का ? IE brouser वापरुन अन्य पी.सी.वर ही अडचण नाही.

net scape vaapara nahi tar........

IE,,,,,,,,,,most of all ............support nahi karat.........

नितीनचंद्रः
>> १) घरच्या इंटरनेट कनेक्शनवर डेस्कटॉप वरुन लॉग इन व्हायला अडचण आहे.
काय प्रॉब्लेम असु शकतो ?
>> ३) ऑफिसच्या इंटरनेट कनेक्शनवर ऑफिसच्या डेस्कटॉप वरुन लॉग इन व्हायला अडचण येत नाही.

या दोन्ही कारणांसाठी
>> २) घरच्या त्याच इंटरनेट कनेक्शनवर लॅपटॉप वरुन लॉग इन व्हायला अडचण येत नाही.
या लॅपटॉपवरील आय.इ. ची सेटिंग्ज आणि क्र. १ आणि ३ च्या काँप्युटरवरची सेटिंग्ज सारखी करून बघा. [Tools --> Interenet options --> security etc. ]

वेगवेगळ्या ग्रूप मधे एकाच वेळी कसे सामील होता येईल ? सामील झाल्याशिवाय काही वाचता येत नाही अशा ग्रूपची यादी कुठे मिळेल ?

चीजांचे शब्द अन त्याचे अर्थ यावर शेकडो पोस्टी आहेत. त्याएवजी एक ग्रूप करून वेगवेगळ्या चीजांसाठी एकेक धागा काढता येईल का ? शोधायला सोपे पडेल .

देशी
http://www.maayboli.com/og सगळ्या ग्रूपची यादी इथे बघा, तिथे उजव्या बाजुच्या कॉलममध्ये सामील व्हा असा पर्याय आहे. ज्या ग्रूपमध्ये तुम्ही आधीच सामील आहात तिथे हा पर्याय तुम्हाला दिसणार नाही.

>> १) घरच्या इंटरनेट कनेक्शनवर डेस्कटॉप वरुन लॉग इन व्हायला अडचण आहे.
काय प्रॉब्लेम असु शकतो ?
>> ३) ऑफिसच्या इंटरनेट कनेक्शनवर ऑफिसच्या डेस्कटॉप वरुन लॉग इन व्हायला अडचण येत नाही.

या दोन्ही कारणांसाठी
>> २) घरच्या त्याच इंटरनेट कनेक्शनवर लॅपटॉप वरुन लॉग इन व्हायला अडचण येत नाही.
या लॅपटॉपवरील आय.इ. ची सेटिंग्ज आणि क्र. १ आणि ३ च्या काँप्युटरवरची सेटिंग्ज सारखी करून बघा. [Tools --> Interenet options --> security etc. ]
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
@नंद्या,
लॉग इन करायला काहि special setting हवी आहे का????

बाहेर चे जर funny photos टाकायचे असतील...........तर काय करावे......आणि कुठे टाकावे ????????

उदा.167715_1793827082550_1145852203_32084699_155274_n.jpg

मी आताच थोड्या वेळापूर्वी "मायबोलीवर येताना..." हे ललित लिहिलंय, पण ते नवीन लेखन मधे दिसत नाही. संपूर्ण प्रकाशन करण्यायोग्य करून सबमिट केलं मी.
आता ते मी लॉगिन केलं असेल तरच दिसतंय, लॉगऑफ केल्यावर नाही.
काय कारावं लागेल?

सदस्य प्रवेश न केलेल्या वाचकांना ठरावीक वेळेनंतर नवीन लेखन पान update केलेले दिसते. काही वेळानंतर तुमचा लेख दिसू लागेल.

गेले काही दिवस मायबोलीचे एखादे पान उघडतांना शेवटी शेवटी अचानक सर्व मजकूरात चौकोनी डब्बे दिसु लागतात आणि मग पान पुर्ण लोड झाल्यावर अक्षरे नीट दिसत नाहीत. मलाच हा प्रॉब्लेम येतोय का? कारण मायबोली असेल का माझं इन्टरनेट कनेक्षन?

कदाचित तुझे ईंटरनेट कनेक्षन असेल असे वाटते आहे हेच्चेच. लोड होण्यास नेहेमीपेक्षा जास्त वेळ लागतो असे जाणवते आहे का तुला? कुठला ब्राउझर आणि ओएस आहे?

king_of_net :

>>@नंद्या,
>>लॉग इन करायला काहि special setting हवी आहे का????

मायबोलीला कुठलेही स्पेशल सेटींग्ज लागत नाहीत. २ ठिकाणी प्रॉब्लेम येतो, परंतू १ ठिकाणी नाही यावरून मी असा निष्कर्ष काढला की आय.इ.ची सेटिंग्ज दोन्ही ठिकाणी सारखी केली [जसे की security options] तर कदाचित समस्येचे निराकरण होण्यास मदत होईल.

शिरीन :
देवनागरी फाँटमधील काही साहित्य अशा प्रकारे शोधू शकाल.
शिवाजी फाँटमधले साहित्य शोधायला उपाय सापडला तर जरूर कळवतो. सध्यातरी माझ्याकडे काही उपाय नाही आहे.

(१) रंगीबेरंगी पान कसे विकत घेता येते? मी खरेदी विभागात प्रोफाईल बनवली आहे पण पुढे काय करायचे कळत नाही.

(२) रंगीबेरंगी अंतर्गत एखादे गप्पांचे पान येऊ शकते का? म्हणजे रंगीबेरंगी खरेदी केल्यावर एखादे गप्पांचे पान तिथे हलवता येऊ शकते का?
=> येत असल्यास तिथल्या प्रतिसादांच्या पोस्ट्स एडिट/डिलीट करता येतात का?

मंदार - मायबोलीसंबंधी प्रश्नोत्तरे विभागात प्रश्न १ चे उत्तर सापडेल.
प्रश्न २ साठी कृपया प्रशासकांशी संपर्क साधा.

Pages