सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
केदार तसाही निफ्टी काल परवा
केदार
तसाही निफ्टी काल परवा पडला आणि मी लाँग आहेच. ह्या बाबतीत मॅड असण्याचा हा फायदाच.>>>>>
+
सुरेश१ >>>
निफ्टी ने दोन विक बार रिव्हरसल दाखवलाय (लाँग टर्म चित्र बुलिशच आहे). तू कधि पर्यंत होल्ड करणार?
रेंज काय वाटते?
>>>>>
मी देखील लाँग पण इन्डियन होटेल फयुचर घेतले आहे............
हाय केदार, मला ही शेअर
हाय केदार, मला ही शेअर मार्केट शिकायचे आहे, आप्ली काही मदत होईल का???
हाय केदार, मला ही शेअर
हाय केदार, मला ही शेअर मार्केट शिकायचे आहे, आप्लि काही मदत होईल का???
प्रसाद, साईनाथ हो नक्कीच. तू
प्रसाद, साईनाथ हो नक्कीच.
तू कधि पर्यंत होल्ड करणार?
रेंज काय वाटते? >>
कालची रॅली टिकली नाही. त्यामुळे थोडा निगेटिव्ह बायस आहे, पण एक दोन दिवस इथे कन्सॉलिडेशन न होता पडला तर ५८०० च्या घरात जाईल असे वाटते. पण कन्सॉलिडेशन झाले तर परत ६१०० + मध्ये असू. त्यामुळे हे दोन तीन सेशन महत्वाचे आहेत असे वाटते. सध्या तरी नॉमिनल लॉस मध्ये होल्ड करतोय. आज जर बदल झाला तर न विकता, पोझिशन हेज करेल. बघू काय होते ते.
केदार HDIL बाबत काय मत?
केदार
HDIL बाबत काय मत?
निफ्टी सध्या डेली च्या EMA 30
निफ्टी सध्या डेली च्या EMA 30 (५९७४) व विकलीच्या EMA6 (५९५९) च्या सपोर्ट वर आहे. क्लोझ ५९८२. RSI जरी ८% असला तरी MACD खाली जात आहे. Possibilities.
मार्केट वर गेले तर ६०५८ मेजर रेझिस्टंट आहे. त्यावर गेले तर ६०७८ ला RSI ७०% होईल. तेथून परत वळण्याची शक्यता बळावते.
सपोर्ट तोडून (५९५०) खाली आले तर खालची टार्गेटस ५९१०, ५८२८, ५७५५ आहेत.
६०७० च्या वर शॉर्ट व ५९८० च्या खाली बाय ची पोझीशन घेणे योग्य होणार नाही.
mss HDIL बाबत काय
mss
HDIL बाबत काय मत>>>
चार्ट्स वरून ७/१० ला त्याने २९० दाखवला होता. त्या नंतर खालि येत आहे. सर्व चार्टस विक आहेत. २७५ च्या जवळ रेझीस्टंट आहे. २९० च्या वर टिकला तर वरची मुव्ह तयार होईल.
मि लिहिले म्हणून राग मानू नये.
केदार अप्पर ग्यांजेस पुन्हा
केदार अप्पर ग्यांजेस पुन्हा बघशिल? ६४, ६७ पर्यन्त गेलेला, ५६- ६१ रेंज मधे फिरतोय. ४५ च्या खालि न गेल्यामुळे अजुनही माझ्याकडे ३००० आहेत.
मागिल रेफ. :
अप्पर ग्यांजेस - सपोर्ट ४७-४८ च्या लेवल मध्ये, रेसिस्टन्स आधी ५४-५५ नंतर फर्म ६०. मे पासून फक्त दोनदा त्याने ६० ला टेस्ट केले आहे, तिथून परत तो वापस आला. त्यामूळे ५४-५५ रेंज हवी असेल तर घ्यायला हरकत नाही, गेल्या डिसेंमध्ये त्यांनी प्रति शेअर १.२ डिव्हिडंड दिला व आताही ते डिव्हिडंड द्यायचा विचार करत आहेत. पण मला त्यांचे फायनान्शिअल्स कुठे बघायला मिळाले नाहीत. ४९ + 1 (Div) + ३,४ र टारगेट (५४) असे ठेवले तर काहीच हरकत नाही.
स्ट्रिक्ट स्टॉपलॉस ४५ टेवा. म्हणजे तिथून पडायला लागला तर नुकसान मर्यादित होईल.
सिप्ला पन काढायच्या विचारात
सिप्ला पन काढायच्या विचारात आहे, सिप्ला बद्द्द्ल पन सांग...
केदार / सुरेश, मी एक टाटा
केदार / सुरेश,
मी एक टाटा मोटर्स चा call option विकत घेतला आहे. Expiry date २८ ऑक्टोबर आहे.
मी पुढच्या आठवड्यापर्यंत होल्ड करू का sqaure ऑफ करू.
टाटा मोटर्स चे तिमाही निकाल कधी आहेत ?
काही comment कराल का टाटा मोटर्स बद्दल.
धन्स सुरेश१, तुम्ही लिहिलेत
धन्स सुरेश१,
तुम्ही लिहिलेत तरी काहिच हरकत नाही..शेवटी योग्य मत महत्वाचं..:)
एच ओ सी एल....... hindu.
एच ओ सी एल....... hindu. organic .. सध्या ४४ आहे.. लवकरच सत्तरी गाठेल ( म्हणे!)
योगश मी एक टाटा मोटर्स चा
योगश
मी एक टाटा मोटर्स चा call option विकत घेतला आहे. Expiry date २८ ऑक्टोबर आहे.>>>
डेली चार्टसचा MACD अजुन मार्केट मध्ये (शॉर्ट टर्म) विकनेस दाखवत आहे. काल निफ्टी वर गेला पण १४/१० ६२८४ व २०/१० ५९६६ चे हे करेक्शन पण असू शकते. तेव्हा निफ्टी वर लक्ष ठेवून निर्णय घे. टाटा मोटार्सच्या भावाने कदाचीत रिझल्टस include केले असावेत. चांगला रिझल्टस लागला तरी भाव खाली आल्याची उदाहरणे आहेत. मी फक्त टेक्निकल वरून सांगत आहे.
खालील चित्रात दाखविलेल्या
खालील चित्रात दाखविलेल्या गोल्ड ETF (Exchange Traded Funds) वर कसे ट्रेडिंग करायचे, त्यात किती प्रॉफिट होतो, त्यात कोणत्या रिस्क आहेत इ. विषयी कोणी ज्ञान देऊ शकेल का?
केदार, मी Bharti Airtel घेतला
केदार,
मी Bharti Airtel घेतला आहे ३३० ला, तुमचे काय मत आहे. short term साठी कसा वाटतोय?
सई
सुरुवात म्हणून तुम्ही निफ्टी
सुरुवात म्हणून तुम्ही निफ्टी वर लक्ष ठेवा आणि ६१०० ( + / -) आले की एक फ्युचर घ्या. ते पण नोव्हेचे. वाटल्यास मी सांगेन कधी घ्यायचे ते.
सांगणार का आता???????
मास्तुरे गोल्ड ETF (Exchange
मास्तुरे
गोल्ड ETF (Exchange Traded Funds) वर कसे ट्रेडिंग करायचे, त्यात किती प्रॉफिट होतो>>>>
कालचा UTI GOLD ETF चा क्लोझ १८९३, reliance 1883 होता. ICICI व HDFC gold ETF चा क्लोझ १९४४ होता. हा फरक का हे शोधेन.
गोल्ड ETF बद्दल जी थोडी माहिती आहे ती खाली देतो.
Gold ETFs are units representing physical gold, which may be in dematerialized or paper form. These units are traded on the exchange like a single stock of any company.
Purchase and sale mode : Demat form
Security of asset : Taken care by fund
Transparency : Very high
Impurity risk: Nil
Pricing for retail investor: Transparent. Will be traded at NSE
Selling back: Sell back on exchange
Denomination : 1 gram and in multiple of 1 gram
Wealth tax: No
Long term capital gain tax: Applicable after 1 year
Gold can be purchased from Jeweler and Bank in bar and coin form. However since physical, it has its advantages and disadvantages.
सुरेश, माहिती बद्दल धन्यवाद!
सुरेश,
माहिती बद्दल धन्यवाद! १-२ चांगले गोल्ड ETF सांगाल का?
सगळ्या गोल्ड ETF चे
सगळ्या गोल्ड ETF चे रिटर्न्स सारखेच आहेत. त्यामुळे कोणतेही घ्या. ETF चा फायदा हा आहे की यांचे ट्रेडिंग मार्केट सेशन मध्ये केव्हाही करता येते. म्युच्वल्ल फंडांना त्या दिवसाची किंवा आदल्या दिवसाची NAV लागू ह्ते.
आपण विक घेअलेले एक युनिट सर्वसाधारणपणे १ ग्राम सोन्याईतके असते. फंड हाऊस प्रत्य्क्षात आपल्या युनिटईतक्या सोन्याची खरेदी करत असते.
अजून एक महत्वाचा फायदा हा की सोन्याच्या खरेदी-विक्रिवर कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागतो. पण ETF वर १ वर्षे गुंतवणूक असेल तर द्यावा लागत नाही. सोन्याच्या प्रत्यक्ष खरेदीविक्रीसाठी ही मर्यादा ३ वर्षे आहे.
मी स्वत। बेन्च्मार्क ETF घेतले आहे. आधी म्हटल्याप्रमाणे किंमई वेगेवेगळ्या असल्या तरी रीटर्ण सार्खेच आहेत.
केदार, सुरेश ही साईट बघा.
केदार, सुरेश ही साईट बघा. इंटरेस्टिंग. !
http://www.anirudhsethireport.com/
REI Agro......चांगला stock
REI Agro......चांगला stock आहे.
so i guess people were not so
so i guess people were not so mad when they purchased gold at so high rate
meet QE2: US to print another $ 500 Billion out of thin air
http://www.thestreet.com/story/10906845/1/quantitative-easing-economic-s...
http://news.google.com/news/search?aq=f&pz=1&cf=all&ned=us&hl=en&q=Quant...
सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा.
सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा. येणारे सर्व दिवस सुखाचे व भरभराटीचे जावोत.
माणूस बरोबर बोललास. this is
माणूस बरोबर बोललास. this is just a start.
सोन आणी चान्दी दोन्ही खूप वर जातील येत्या २ वषात.
ETF पेशा लोन्गटेर्म सोन विकत घेणे जास्त फायदेशीर आहे.
सर्वाना दिवाळीच्या आणी नवीन वषाच्या शुभेच्छा.
केदार, भारतातील आणि
केदार,
भारतातील आणि अमेरिकेतील मार्केट पडत आहे. भारतात काही घेण्यासारखे शेअर्स असतील तर सुचव ना कृपया..
सध्या हा बिबी थंड पडला आहे.
सध्या हा बिबी थंड पडला आहे. कोणी तरी काही तरी लिहा, सांगा.
विक्रम तू सांगीतलेली साईट बघितली. चांगली वाटली.
मार्केट अजून तरी ५९५० च्या सपोर्टवर राहिले आहे. वर ६११७ हा रेझीस्टंट आहे.
एच ओ सी एल... हिंद ऑर्ग. मी
एच ओ सी एल... हिंद ऑर्ग. मी ४० ला सांगितला होता.. .सध्याचा भाव ५४ आहे...
व्ही बी सी फेरो ... ३५० आहे..... एका वर्षात १००० + .............

कैर्न ३३० ..... एक र्वर्षात १००० +
आयडीबीआय चे शोर्ट टर्म कसे
आयडीबीआय चे शोर्ट टर्म कसे आहे साMगता येईल का?
सगळेच मार्केट गडगडले त्याबरोबर हाही ... रिकवरीबद्दल काय म्हणतात?
काल चॅनेलवर सांगितले आय डी बी
काल चॅनेलवर सांगितले आय डी बी आय २४० जाईल.. कधी माहीत नाही.... हे मीही गेल्या आठवड्यात वाचले होते.. तेंव्हा १९० होता... पण दुसर्याच दिवशी गडगडले .१७५ पर्य्न्त आला होता... बघू.. थोडे दिवस लक्ष ठेऊन....
केदार नमस्कार, कोणते शेअर्स
केदार नमस्कार,
कोणते शेअर्स घेऊ आता? की सध्या बाँड्स एफ डीज मध्ये पैसे ठेवू?
Pages