Submitted by मयूरेश on 11 January, 2010 - 00:10
मंडळी,
मायबोलीवरील एक प्रसिध्द उसगावकर व्यक्तीमत्व लालु उर्फ शर्मिला लवकरच भारतात दोन आठवड्यांच्या धावत्या दौर्यावर येणार आहेत.
भारतात असताना पुण्यात त्यांचा दोन दिवस मुक्काम असेल. या मुक्कामादरम्यान त्यांना पुणेकर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. म्हणुन हे जीटीजी आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा पुणेकर मायबोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाल्वाकांच्या भेटीचा लाभ घ्यावा असे पुणेकर मायबोलीकरांना जाहीर आवाहन.
जीटीजी संदर्भातली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:
तारीखः- १७ जानेवारी २०१०
वारः-रविवार
वेळः- सकाळी साडेआठ
स्थळ:- हॉटेल गंधर्व (बालगंधर्व रंगमंदिरासमोर)
जे कोणी येणार असतील त्यांनी लगेच आपापला हात वर करा पाहु .
म्हणजे त्यानुसार हॉटेलमध्ये रविवारसाठी आसनसंख्या आधीच सांगुन ठेवता येईल..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधी तो मधुकर कुठेय...
आधी तो मधुकर कुठेय... त्याच्यावर राज्य आहे सविस्तर वृत्तांत लिहायचं...>> नाही नाही म्हणता सगळ्यानी Installment मधे पुर्ण वृतांत टाकलाच की. मला नाही वाटत आता आजुन काही लिहण्यासारखं राहुन गेलय म्हणुन.
तसं नाही. तुझ्यावर राज्य आहे.
तसं नाही.
तुझ्यावर राज्य आहे. ते घे.
पूर्ण आणि सविस्तर वृत्तांत टाक.
एरवी एवढं लिहीतोस.. आता इथे लिहायला काय झालं!!
बरं घरी गेल्यावर लिहतो.
बरं घरी गेल्यावर लिहतो.
सर्वांना कळवण्यात येत आहे की
सर्वांना कळवण्यात येत आहे की मधुकरने राज्य स्वीकारलेले आहे. घरी जाऊन लिहिणार आहे. त्याचा वृत्तांत लवकरच आपल्या भेटीस येत आहे होऽऽ.
(मधुकर, काही आयडीज अन नावांबद्दल बद्दल शंका असेल, तर मला विचार हां.)
सहिच झालेल दिसतय गटग..
सहिच झालेल दिसतय गटग.. राजमलाई आता बाराच्या एवेएठीला मिळत्ये का खायला बघु
मधु, पहिले वहिनींना मदत कर.
मधु, पहिले वहिनींना मदत कर. बाळाची नॅपी बदल, बाळाला भरवून झोपव. वहिनींना गरम जेवायला घाल. त्या दोघी झोपल्या की मगच की बोर्ड ला हात लावायचा.
आम्ही पण अंजीर राजमलाई खाल्ली
आम्ही पण अंजीर राजमलाई खाल्ली ह्या वीकांतलाच
बाकी गटग धम्माल झालेले दिसतेय. वृतांत येऊ द्या लवकर. इथल्या ६७ नवीन पोस्ट बघुन इतके नाही पण ५० तरी वृत्तांत आले असतील असं वाटलं होतं 
अंजीर राजमलाइ? नाशकाच्या
अंजीर राजमलाइ? नाशकाच्या लॉटमध्ये दिसली नाही ती? कोको, चॉकलेट आणो कुठला तरी तिसरा फ्लेवर होता. पुन्हा पहायला पाहिजे. बाकी राजापूरच्या गंगेसारखा राजमलाइचा बीबी पुन्हा तिकडे लुप्त होऊन इथे उगम पावलाय
वाईन जीटीजी ...........
वाईन जीटीजी ........... कधी?????? कुठे ????????? केंव्हा ???????????
लवकर कळवा ...............
अरूण आजोबा... सध्या कालच्या
अरूण आजोबा...
सध्या कालच्या जिटीजीबद्दलच बोलूया.. फुडचं फुडं...
वाईन जीटीजी ...........
वाईन जीटीजी ........... कधी?????? कुठे ????????? केंव्हा ???????????>> वा!
सध्या कालच्या जिटीजीबद्दलच
सध्या कालच्या जिटीजीबद्दलच बोलूया.. फुडचं फुडं...
काय हे! नुसती टोलवाटोलवी करा
काय हे! नुसती टोलवाटोलवी करा वृ लिहायची. एकाला जबाबदारी घ्यायला नको.. म्हणून मला यायचं होतं. एवढ्या वेळात सि म्हणते तसे ६७ वृ लिहून झाले असते. मी काल्पनिक वृ लिहू का? नेहमीचे यशस्वी विषय नाहीत म्हणून काय झालं? नेहमीचे 'यशस्वी' कलाकार तर होते! त्याच तिकीटावर तोच खेळ.. हा का ना का!

सुप्रभात !! सर्वाना !
सुप्रभात !! सर्वाना !
काल्पनिक वृ लिहू का>> लिही की
काल्पनिक वृ लिहू का>> लिही की पण मग झ्यीपलॉक पिशव्या कल्पनेत कश्या आणणार?
त्याच तिकीटावर तोच खेळ..
काय हे! नुसती टोलवाटोलवी करा
काय हे! नुसती टोलवाटोलवी करा वृ लिहायची. <<
मग बीबी चालायला नको निदान आठवडाभर तरी!!
मधोबा आता अट्टल आणि सराईत
मधोबा आता अट्टल आणि सराईत मायबोलीकर झाला आहे असे समजायला हरकत नाही. आता त्याने प्रस्थापितांविरुद्ध चांगलीच धुलाई करून उपस्थितांचे दात घशात नाही घातले म्हणजे मिळवली
नाही, नाही. वृत्तांत
नाही, नाही. वृत्तांत लिहिल्याशिवाय अट्टल नाही होणार. आज केव्हातरी होईल तो अट्टल. सध्या जीटीजीकर आयड्यांसोबत आंधळी कोशिंबीर खेळतोय तो.
तोवर आपण अट्टल अट्टल असं भजन
तोवर आपण
अट्टल अट्टल
असं भजन करूया का?
नको - विकु येऊन सोनिया मातेची
नको - विकु येऊन सोनिया मातेची आरती सुरू करतील ना

आला रे ! आला रे ! वृत्तांत
आला रे ! आला रे ! वृत्तांत आला
सध्या कालच्या जिटीजीबद्दलच
सध्या कालच्या जिटीजीबद्दलच बोलूया.. फुडचं फुडं. >>>>>>>> असं कसं??? असं कसं?????? पुढच्या जीटीजी ची चर्चा (तरी) आत्तापासून सुरू करुयात की ............
आजोबांना आवरा रे
आजोबांना आवरा रे कुणीतरी...
मया समजाव त्यांना!
तिकडे नाही का त्या बारा च्या
तिकडे नाही का त्या बारा च्या जी टीजी ची चर्चा वर्षभर चालू असते. एक सम्पला की पुढच्याची चर्चा सुरू करून देतात ते (रिकामटेकडे) लोक...
रॉ.हू. : तुम्ही पण या हो वाईन
रॉ.हू. : तुम्ही पण या हो वाईन गटग ला ..........
मया काय समजावणार?????? त्याने तर वाईन गटग ची तयारी सुरू पण केली असेल.............
वाईन गटग आहे ना? अ.आ. वाईन
वाईन गटग आहे ना?

अ.आ. वाईन गटागट असल्यासारखे का करताहेत ?
अ.आंच वय झालंय त्यामुळे
अ.आंच वय झालंय त्यामुळे बावचळलेत..

व्रू पे क्शा वाईनीवरच जास्त
व्रू पे क्शा वाईनीवरच जास्त चर्चा आहे इकडे
कधी आहे कधी हा कार्यक्रम?
लहान मुलांसाठी नाहीये हा
लहान मुलांसाठी नाहीये हा कार्यक्रम १३१२!!
ओह्ह मग लहान मुलांना नाही
ओह्ह मग लहान मुलांना नाही आणणार

सोईनुसार लहान आणि सोईनुसार मोठी करता तुम्ही मोठी माणसं... जाऊचदे मी एनर्जी पिईन
Pages