पुणे: लालु जीटीजी- रविवार १७ जानेवारी २०१०

Submitted by मयूरेश on 11 January, 2010 - 00:10

मंडळी,
मायबोलीवरील एक प्रसिध्द उसगावकर व्यक्तीमत्व लालु उर्फ शर्मिला लवकरच भारतात दोन आठवड्यांच्या धावत्या दौर्‍यावर येणार आहेत. Happy भारतात असताना पुण्यात त्यांचा दोन दिवस मुक्काम असेल. या मुक्कामादरम्यान त्यांना पुणेकर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. म्हणुन हे जीटीजी आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा पुणेकर मायबोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाल्वाकांच्या भेटीचा लाभ घ्यावा असे पुणेकर मायबोलीकरांना जाहीर आवाहन. Happy

जीटीजी संदर्भातली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

तारीखः- १७ जानेवारी २०१०
वारः-रविवार
वेळः- सकाळी साडेआठ
स्थळ:- हॉटेल गंधर्व (बालगंधर्व रंगमंदिरासमोर)

जे कोणी येणार असतील त्यांनी लगेच आपापला हात वर करा पाहु . Happy म्हणजे त्यानुसार हॉटेलमध्ये रविवारसाठी आसनसंख्या आधीच सांगुन ठेवता येईल..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रविवारी सकाळी साडेआठ वाजता अंथरूणातुन कष्टाने उठण्याचा प्रयत्न करणे ह्याखेरीज इतर काही महत्वाचीही कामे असतात काय???

साधना..:)
अग जेव्हा नवरयाने सन्गितल आपल्याला रवीवारी सकाळी जायच आहे ,मलाही पहिले असाच राग आला होता .. .. पण क्या करे ?? नवीन घराची deal आहे.. so I have to be there...

हॅलो!

कदाचित हे जीटीजी सुद्धा मला मिस करावे लागणार कारण त्याच दिवशी डॉग शो मध्ये आमच्या ग्रेस ची एन्ट्री आहे. शिवाय आमच्या रुग्णालयातसुद्धा मला हजर राहणे जरुरी आहे.

क्षमस्व!

शरद

अरे वा बरेच हात वर आहेत की.. मज्जा येणार तर.. कार्याध्यक्ष व्यवस्था चोख हवी. मागच्या हंगामी कार्याध्यक्षांनी लय घोळ केले होते.. (आता हा साज्या काय मला सोडत नाही मी पळतेच कशी ... Wink )

साधना,तुझ्याजवळ पुण्यातल्या कोणाचा भ्रमणध्वनी क्रमांक असेल तर फोन करून पहा त्यावेळेस..

चला मंडळी... अजुन कोण येणार असेल जीटीजीला तर लवकर हात वर करा. Happy

साडेआठ म्हणजे नऊ का? Happy
साधना, लवकर ये, मला जेवायला घरी जायचंय. नाहीतर गाणं म्हणावं लागेल, 'जाऊ द्या ना घरी..'
धन्यवाद.
याल तर हसाल न याल तर फसाल.
लवकर निजे लवकर उठे, धनसंपदा त्याला भेटे.

सिंडे, आधीच नाही सांगायचं का? त्या दोघी मलाही भेटल्या असत्या... Wink

मयुरेश, तुझं कार्याध्यक्ष नाव खरंच सार्थ आहे.. Happy

Pages