Submitted by मयूरेश on 11 January, 2010 - 00:10
मंडळी,
मायबोलीवरील एक प्रसिध्द उसगावकर व्यक्तीमत्व लालु उर्फ शर्मिला लवकरच भारतात दोन आठवड्यांच्या धावत्या दौर्यावर येणार आहेत.
भारतात असताना पुण्यात त्यांचा दोन दिवस मुक्काम असेल. या मुक्कामादरम्यान त्यांना पुणेकर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. म्हणुन हे जीटीजी आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा पुणेकर मायबोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाल्वाकांच्या भेटीचा लाभ घ्यावा असे पुणेकर मायबोलीकरांना जाहीर आवाहन.
जीटीजी संदर्भातली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:
तारीखः- १७ जानेवारी २०१०
वारः-रविवार
वेळः- सकाळी साडेआठ
स्थळ:- हॉटेल गंधर्व (बालगंधर्व रंगमंदिरासमोर)
जे कोणी येणार असतील त्यांनी लगेच आपापला हात वर करा पाहु .
म्हणजे त्यानुसार हॉटेलमध्ये रविवारसाठी आसनसंख्या आधीच सांगुन ठेवता येईल..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठणकावून सांग १३१२, पिईन तर
ठणकावून सांग १३१२, पिईन तर वाईन नायतर येईन नी जाईन
पिईन तर वाईन नायतर येईन नी
पिईन तर वाईन नायतर येईन नी जाईन>> कुठे बाबा?? तुम्ही करा वाईनीचा प्रोग्रॅम मी आ ण तो स्मर्नऑफ
खरच बावचळायला झालय मला
खरच बावचळायला झालय मला ...........
कसली वाईन आणि कसलं काय???????
नुसतीच बो. क. आ. बो. भा ..........
जबरी झालेले दिसते आहे जीटीजी!
जबरी झालेले दिसते आहे जीटीजी!
Pages