"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १०

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "

स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे

San_Marco_a.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

The House of Parliament Budapest:

STA60379.jpg

कोलोन डोम

vastu_0.jpg

बांद्रा येथील माऊंट मेरी चर्च. दरवर्षीच्या उत्सवात सर्व धर्मातील लोक इथे भेट देतात. फोटो काढण्यासाठी फार छान जागा आहे.

mtmerychurch.jpg

towerbridgeopened.jpg

tower bridge ..

खजुराहो....
IMG_0185_skw.JPG

Pages