Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि हा झब्बु खास काश्मिर च्या
आणि हा झब्बु खास काश्मिर च्या दाल लेक मधल्या फुलांचा:)
गेल्या वर्षी काश्मिर ट्रिप मधे काढलेला फोटो.
हा माझा
हा माझा झब्बू,
http://www.flickr.com/photos/20539142@N00/3856605378/
आमचा पण झब्बु
आमचा पण झब्बु
.
.
केपीने नियम न वाचायचेच
केपीने नियम न वाचायचेच ठरवलेले दिसते, हो की नै केपी?
मेंदी मधल्या फुलांचा अजुन एक
मेंदी मधल्या फुलांचा अजुन एक झब्बु ( आय होप कोलाज नियमां मधे बसेल )
सही झब्बू आहेत. DJ : झकासच
सही झब्बू आहेत. DJ : झकासच आहेत फुलं.
हा माझा झब्बू .....
डीजे, हे बसायला पाहिजेच
डीजे, हे बसायला पाहिजेच नियमात
(थोड विषयान्तरः उजव्या हाताच पॉईन्टीन्ग फिगर मला थोड लक्षणीय वाटतय, ही व्यक्ती एकतर एकल्लकोण्डी असेल किन्वा हुकमत गाजवणारी असेल, काही सान्गता येईल का? पण अन्गठ्याच्या ठेवणीवरुन हुकमत कठीण वाटते! असो)
LT, तुमच्या विचारपूस मधे
LT,
तुमच्या विचारपूस मधे उत्तर दिलय, नाहीतर ज्योतिष विषयक झब्बु बनायचा
आणि हे नाबाद शतक!!!
आणि हे नाबाद शतक!!!
मागच्या वर्षी काढलेला
मागच्या वर्षी काढलेला समरमध्ये.
सुसकाळ झब्बू....
सुसकाळ झब्बू....
आज माझी गुलाबाने सुरुवात..
आज माझी गुलाबाने सुरुवात..
खेळ संपेपर्यन्त इथे किती फोटो
खेळ संपेपर्यन्त इथे किती फोटो येतील देव जाणे. लोकांना फुलांच्या फोटोंचा आणि एकंदरच फोटोंचा कंटाळा येऊन नंतर प्रकाशचित्रे येणे कमी होईल अशी संयोजकांची दूरदृष्टी असावी असे वाटते.;)
सीमाचा फोटो बघून मला
सीमाचा फोटो बघून मला चित्रकलेच्या परीक्षांची आठवण झाली. त्यात झिनिया काढायला असायचं कायम. निदान दोनशेवेळा तरी झिनिया रंगवला असेल प्रॅक्टीस म्हणून तेव्हा...
नीधप व आयटी तुमच्या पोस्टनंतर
नीधप व आयटी तुमच्या पोस्टनंतर वाचले. माफ करा. आता एक एक करुन टाकीन. हे घ्या.
एकसे बढकर एक झब्बु आहेत
एकसे बढकर एक झब्बु आहेत सगळ्यांचेच.
लालु
हा आधी मायबोलीवर प्रकाशित केला होता पण झब्बु मध्ये चालुन जाइल. हो ना?
" >
माझा अजुन एक...
माझा अजुन एक...
माझा पण अजुन एक. आधी
माझा पण अजुन एक.
आधी प्रकाशीत केलेले चालणार असतील तर मी खूपच खेळु शकतो.
एकसे बढकर एक आहेत .
एकसे बढकर एक आहेत .
आणि ये लो मेरा और एक... गड्डा
आणि ये लो मेरा और एक... गड्डा झब्बु...
एक अजुन...
एक अजुन...
माझा परत एक.
माझा परत एक.
अजुन चालुच आहे का!! फुलांच्या
अजुन चालुच आहे का!! फुलांच्या फोटोचा भरपुर साठा दिसतोय सगळ्यांकडे!!!
माझ्याकडे पण आहे...
हे घ्या...
अरे वा कांद्या उतरलेला दिसतोय
अरे वा कांद्या उतरलेला दिसतोय मैदानात.. हा माझा आजचा सुदुपार झब्बू.. डेलिया..
वाह सुंदर आहेत सर्व झब्बुची
वाह सुंदर आहेत सर्व झब्बुची फुले !
ही पावसात चिंब भिजणारी गौरी(गौरीच आहे ना ? )
हे घ्या आणखी १
हे घ्या आणखी १
हा माझापण एक झब्बु. गावाकडचा
हा माझापण एक झब्बु. गावाकडचा सोनचाफा.....
हा जर्बेरा (बा.बा.) बाबांनी
हा जर्बेरा (बा.बा.) बाबांनी मला या झब्बूसाठी भरपूर पानं .. आपलं फुलं दिलीत..
मोगरा फुलला... नवर्याच्या
मोगरा फुलला... नवर्याच्या हपिसातला मोगरा!
Pages