तू आणि तुझे शब्द........
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
55
पण माणसाच्या प्रेमात पडणं
पण माणसाच्या प्रेमात पडणं धोकादायक की गं...
क्या बात है ! अमर्याद
क्या बात है ! अमर्याद प्रेमाची अपेक्षा मस्तच..
दक्षे, मस्त ..... थोडक्यात
दक्षे, मस्त .....
थोडक्यात पण महत्वाचे लिहिलेस...... !!
दक्षे..
दक्षे..
क्या बात है | शब्दांना
क्या बात है |
शब्दांना मर्यादा असतात पण प्रेमाला नाही.
सहीच, अजून लिही की पण. का शब्दांना मर्यादा असतात म्हणून लिहिण्याला पण मर्यादीत ठेवणारेस ?
<< कोणाच्याही प्रेमात पडू
<< कोणाच्याही प्रेमात पडू नकोस दक्षे..>>
गपे.
स्वतःच्या प्रेमात पडायला काय हरकते ?
सुंदर, पण सावधान..
सुंदर, पण सावधान..
खूप छान!!!
खूप छान!!!
शब्दाला मर्यादा असतात..पण
शब्दाला मर्यादा असतात..पण प्रेमाला नाही..दक्षे..पड गं... प्रेमात म्हणते मी
छान लिहीलंय्स
दक्षे..
दक्षे..
मेधे.. तीच म्हणणं तर मांडलय
मेधे.. तीच म्हणणं तर मांडलय तीने.. अगदी दिलखुलासपणे.. !
वा छानच की
वा छानच की
दक्षु माका
दक्षु माका आवाडला..
.
.
.
.
.
तुझा लिखाण !
दक्षु , छान गो ! मस्तच लिवलस !
<<कोणाच्याही प्रेमात पडू नकोस दक्षे..>> पडला असतला ता इतक्यात कोणाच्या तरी प्रेमात.
म्हणान तर ह्या लिवल्यान हा.
व्वा, व्वा क्या बात है!! तिला
व्वा, व्वा क्या बात है!! तिला आरशात बघुनच कविता सुचलिये, हो ना गं दक्षे??
व्वा..दक्षी..क्या बात है..
व्वा..दक्षी..क्या बात है.. शॉर्ट अॅण्ड स्वीट.. आणी वॉर्निन्ग
क्या बात है! अगदी छान!
क्या बात है! अगदी छान!
पडला असतला ता इतक्यात
पडला असतला ता इतक्यात कोणाच्या तरी प्रेमात.
म्हणान तर ह्या लिवल्यान हा.<<<
माका पण असाच वाटता...
छान...
छान...
मस्तच...!!!!!!!!
मस्तच...!!!!!!!!
तुझ्या प्रेमात पडणं जास्त
तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
दक्षे, नक्कीच... कारण त्याचे शब्द असणारचेत की बरोबर त्याच्या ! सो, शब्दांवर अन्याय होत नाहीये
मस्त, मला आवडली खूप...
दक्षे, खुपच छान. दे धडक...
दक्षे, खुपच छान.
दे धडक... बेधडक! :p
दक्षे, आज सक्काळ सक्काळ काय
दक्षे, आज सक्काळ सक्काळ काय हे.
'तो' बदलेल तसे त्याचे शब्दही बदलतील एवढे ध्यानात असू दे.
(यमक आपोआप जुळले आहे, काऴजी नसावी)
दक्षे, क्या बात है आज वेगळाच
दक्षे, क्या बात है आज वेगळाच मूड दिसतोय
आवडली कविता
वा दक्स छोटी पण छान आहे
वा दक्स छोटी पण छान आहे कविता.
ज्याला समजायचं त्याला शब्दाविनाच कळेल.
दक्षिणा, छानच आहे कविता.
दक्षिणा,
छानच आहे कविता.
दक्षे मस्तच... शब्दांपेक्षा
दक्षे मस्तच... शब्दांपेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवणं जास्त महत्त्वाचं कारण शब्द बदलतात, भावना नाही...
अरे वा दक्षिणा ... क्या बात
अरे वा दक्षिणा ... क्या बात है!!! सहीच
वा वा मस्तच दक्षे चल आता
वा वा मस्तच
दक्षे चल आता एकाच शब्दात माझ्या कानात सांग कोण ते
>> तू आणि तुझे शब्द... नक्की
>> तू आणि तुझे शब्द...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं???
दक्षे, हा प्रश्ण तुला पडावा? कुणालाही तुझ्या समोर तोंड उघडायला तरी वाव मिळेल का?
कारण त्याचे शब्द असणारचेत की
कारण त्याचे शब्द असणारचेत की बरोबर त्याच्या ! सो, शब्दांवर अन्याय होत नाहीये >>>
अगदी अगदी. मला पण हेच म्हणायचंय
Pages