तू आणि तुझे शब्द........

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तू आणि तुझे शब्द...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.

तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

शब्दाना कुठेतरी मर्यादा येतेच की !!!!

प्रकार: 
शब्दखुणा: 

पडलीच असणार... कालच सिंहगडरस्त्यावरून जातांना जोरात धप्प असा आवाज झाला! Happy

छान मुक्तक!

दक्षे Happy

हेच सांगायच होत का गं तुला Wink इमेल मधे कहितरी म्हणत होतिस... पण शब्दांना मर्यादा असल्यामुळे लिहु शकली नाहिस Wink

छान!!

व्वा!! क्या बात है दक्षिणे..! Happy

विचार करण्यासारखी गोष्ट - मर्यादा असलेला पुरुष (मर्यादा पुरुषोत्तम) चांगला समजला जातो. Proud

गो म्हशी, त्या कोणाचे ते शब्द निस्ते वाचून प्रेमात पडू नकोस..!

डोळे उघडे ठेव नि ते शब्द सुचयणारा डोक्या तितक्याच बरा आसा काय ता अधी बघ..! नाय तर क्धी तरी मर्यादीत गोष्टी सेफ आसतत.!

बाकी लेखन रोमँटीक आसा ह्या तुझा! भुरावतलो गो भुरगो! Wink

काय ग हे दक्षे ? नक्कीच प्रेमात पडलेली दिसतेस.एक्दम कविता बिविता करायला लगलीस ती Wink बाकि कविता मस्त आहे.

Pages