तू आणि तुझे शब्द........

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तू आणि तुझे शब्द...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.

तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

शब्दाना कुठेतरी मर्यादा येतेच की !!!!

प्रकार: 
शब्दखुणा: 

क्या बात है |

शब्दांना मर्यादा असतात पण प्रेमाला नाही.

सहीच, अजून लिही की पण. का शब्दांना मर्यादा असतात म्हणून लिहिण्याला पण मर्यादीत ठेवणारेस ?

शब्दाला मर्यादा असतात..पण प्रेमाला नाही..दक्षे..पड गं... प्रेमात म्हणते मी Happy
छान लिहीलंय्स Happy

दक्षु माका आवाडला..
.
.
.
.
.
तुझा लिखाण !

दक्षु , छान गो ! मस्तच लिवलस ! Happy

<<कोणाच्याही प्रेमात पडू नकोस दक्षे..>> पडला असतला ता इतक्यात कोणाच्या तरी प्रेमात.
म्हणान तर ह्या लिवल्यान हा. Wink

पडला असतला ता इतक्यात कोणाच्या तरी प्रेमात.
म्हणान तर ह्या लिवल्यान हा.<<<
माका पण असाच वाटता... Wink

तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

दक्षे, नक्कीच... कारण त्याचे शब्द असणारचेत की बरोबर त्याच्या ! सो, शब्दांवर अन्याय होत नाहीये Happy
मस्त, मला आवडली खूप...

दक्षे, आज सक्काळ सक्काळ काय हे.
'तो' बदलेल तसे त्याचे शब्दही बदलतील एवढे ध्यानात असू दे. Proud
(यमक आपोआप जुळले आहे, काऴजी नसावी)

दक्षे मस्तच... शब्दांपेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवणं जास्त महत्त्वाचं कारण शब्द बदलतात, भावना नाही... Happy

>> तू आणि तुझे शब्द...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं???

दक्षे, हा प्रश्ण तुला पडावा? कुणालाही तुझ्या समोर तोंड उघडायला तरी वाव मिळेल का? Wink

कारण त्याचे शब्द असणारचेत की बरोबर त्याच्या ! सो, शब्दांवर अन्याय होत नाहीये >>>
अगदी अगदी. मला पण हेच म्हणायचंय Happy

Pages