Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
केदार, ५४ होतील म्हणुन तर
केदार, ५४ होतील म्हणुन तर एवढ्या उशिरा जागुन पाहतो आहोत ना आपण सगळे.
केदार, तर्कबुध्धीनुसार ५४
केदार,
तर्कबुध्धीनुसार ५४ आरामात व्हायला हवेत.. झाले तर माझ्यासाठी लक्षमण साहेबांच्या पेक्षा वरच्या स्थानावर असेल. तसेच होवो.
मला वाटतं (म्हणजे आशा आहे)
मला वाटतं (म्हणजे आशा आहे) होतील.
झाले तर केदारला तो म्हणेल तिथे टी पार्टी
खर तर ओव्हरला एक रन शांतपणे
खर तर ओव्हरला एक रन शांतपणे काढली तरी जमेल. भयंकर संयमाने घ्यायला हवय. धोनीने ते करणे अपेक्षीत होते. बघु पण हातातली मॅच कशी घालवावी याचे कॉपीराईट्स भारतीय संघाने घ्यावेत.
हो ते ही आहेच. त्यासाठीच जागत
हो ते ही आहेच. त्यासाठीच जागत आहे.
होउदेत ५४.
इशांतला मी १११११ रु बक्षिस + लक्ष्मण सोबत मॅन ऑफ द मॅच विभागून द्यायला तयार आहे.
मी देखिल ईशांत ला संघात
मी देखिल ईशांत ला संघात ठेवायला तयार आहे, अजून काय काय करायचे?
धोणी चं काही कळत नाही बुवा एरवी आपले क्षेत्ररक्षण असले की यष्टीमागे कॅप्टन कूल म्हणून ऊभा असतो. फलंदाजीला आला की मात्र फूलपणा करतो? आता जिंकलो तर मिडीया त्याच्या क्षेत्ररक्षण रचनेचा ऊदो ऊदो करेल, हरलो तर त्याच्या सर्व चुका (ज्या त्याने अशाही केल्या आहेत) चव्हाट्यावर आणतील.
झक्की अजून ऊगवले नाहीत ईकडे... जर्सी मध्ये मध्यरात्र असेल.
अरे धोणीला इतक्या शिव्या नका
अरे धोणीला इतक्या शिव्या नका घालू... कप्तान म्हणून खेळताना त्याचा अॅव्हरेज ४ नंबर ला आहे तो सुद्धा ६०+.. आणि त्याच्यापुढे कोण आहेत तर जयवर्धने, संगकारा आणि सर ब्रॅडमन...
आज आऊट झाला तो अगदीच छपरीपणे...
योग. मॅच बहुतेक गेल्यातच जमा आहे.. तेव्हा तू येच..
कप्तान म्हणून खेळताना त्याचा
कप्तान म्हणून खेळताना त्याचा अॅव्हरेज ४ नंबर ला आहे तो सुद्धा ६०+..
>>
पूर्वपुण्याईमुळे टीम ची का वाट लावायची...???
इंटरनेटवरील एखाद्या साईटवर
इंटरनेटवरील एखाद्या साईटवर लाईव्ह कॉमेंट्री किंवा लाईव्ह प्रक्षेपण दिसते का?
शिवा आत्ता म्हणाला की ओझा
शिवा आत्ता म्हणाला की ओझा रडेल की काय असे वाटते. जाम हसलो. ओझाने टेस्ट मॅचमध्ये पहिली कॅच घेतली तेंव्हा लक्ष्मण अन सचिन चकित झाले होते. त्यांना वाटल होतं हा सोडणार. ती मॅच जबरी होती.
इथली १००१ वी पोस्ट....
इथली १००१ वी पोस्ट....
cricinfo, hotmail, rediff, yahoo... सगळी कडे लाईव्ह कॉमेंट्री असते...
लाईव्ह कॉमेंट्री काय लाईव्ह
लाईव्ह कॉमेंट्री काय लाईव्ह मॅच बघ. http://extracover.net/
असो. आता फक्त ३१ पाहीजेत.
असो. आता फक्त ३१ पाहीजेत. इशांत मात्र शांतपणे खेळुन सर्व नावाजलेल्या मान्यवर बॅट्समनच्या माना शरमेने खाली करायला लावत आहे. जियो इशांत. जियो लक्ष्मण.
मॅचचे काय होणार ते अजूनही गुलदस्त्यात.
२७ धावा फक्त. ही जिंकली तर
२७ धावा फक्त.
ही जिंकली तर हिम्या, तुला रुपाली/वैशाली मध्ये इडली-सांबार पार्टी.
>इंटरनेटवरील एखाद्या साईटवर
>इंटरनेटवरील एखाद्या साईटवर लाईव्ह कॉमेंट्री किंवा लाईव्ह प्रक्षेपण दिसते का?
मास्तुरे, cricinfo.com वर एकदम मस्त आखोदेखी आहे..
http://www.cricinfo.com/india-v-australia-2010/engine/current/match/4645...
केदार,
ओझा बद्दल अगदी अगदी.. शाळेतून नुकताच मार खावून आलेला बाळ्या वाटतो तो.
मंदार हिम्यासोबत आणखी काही जण
मंदार हिम्यासोबत आणखी काही जण आले तर चालणार नाहीत का? रोबोटमधे कसे अनेक रजनी आहेत तसे.
होल्ड युअर ब्रेथ, फक्त १८
होल्ड युअर ब्रेथ, फक्त १८ रन्स!
होल्ड युअर ब्रेथ >> होल्ड
होल्ड युअर ब्रेथ >> होल्ड नाही प्राणायाम करा. टेन्शन रिलीज.
बापरे. दोनदा वाचला. अहो जोशी
बापरे. दोनदा वाचला. अहो जोशी तुमचे मंत्र सुरु करा.
आता लक्ष्मण ने पहिल्या बॉलला धाव घेणे बंद केले पाहिजे, बॉन्ड्रीज हव्यात दोन. मग काही करावे. इशांत वर लै टेन्शन येत आहे.
हिम्सकॉल, केदार, योग -
हिम्सकॉल, केदार, योग - धन्यवाद.
extracover.net वरून माझ्या लॅपटॉपवर प्रक्षेपण दिसत नाही. काहीतरी तांत्रिक समस्या असावी. पण खालील संकेतस्थळावर सामन्याचे प्रक्षेपण ऐकू येत आहे. तेवढे मला पुरेसे आहे.
http://www.masticreators.com/cricket-live-tv/cricket-live-tv-2.html
लक्षमण अन शर्मा बरोबर
लक्षमण अन शर्मा बरोबर खेळपट्टी बनवणार्यालाही सामनावीर घोषीत करावे
योग हळुहळु तू त्या बॉर्डरवर
योग हळुहळु तू त्या बॉर्डरवर फिल्डींग करणार्या चिमुरड्यांना सुध्दा देशील मॅन ऑफ द मॅच.
फक्त ४ चौकारांचे काम बाकी
फक्त ४ चौकारांचे काम बाकी आहे... वीरु असता तर त्याने हेच केले असते...
योग अगदी अगदी... एकदम मस्त खेळपट्टी..
मास्तुरे
मास्तुरे http://www.bharatlive.tv/2010/10/neo-cricket-watch-online-neo-cricket.html इथे पाहा.
http://www.thecricket-tv.com/
http://www.thecricket-tv.com/p/channel-1.html
इथे डिले नाही.
च्यामारी .. मला नाही वाटत तो
च्यामारी .. मला नाही वाटत तो योग्य निर्णय होता. हॉक आय अजून दाखवले नाही.
कांदापोहे, चालतील, पण इशांत
कांदापोहे, चालतील, पण इशांत आउट झाला
आई ग !ईशांत लाटला गेला
आई ग !ईशांत लाटला गेला !!
प्रार्थनेला जातो !
अरे अरे.. थोडक्यासाठी.
अरे अरे..
थोडक्यासाठी.
फक्त २ चौके.
फक्त २ चौके.
Pages