पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय दुरंगी
दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.
वॉव इज द वर्ड! एकसे एक फोटो
वॉव इज द वर्ड! एकसे एक फोटो आहेत. संयोजकांनी धमाल करायला फुल स्कोप दिलाय!
From First Anniversary @GOA!!
(No subject)
पावसाळ्यात घरात आलेला अजून एक
पावसाळ्यात घरात आलेला अजून एक पाहुणा. (हा मृगाचा किडा नाही.)
(No subject)
काळा घोडा महोत्सव २०१०
काळा घोडा महोत्सव २०१०
(No subject)
(No subject)
(No subject)
हा माझा झब्बु. सिमल्याला
हा माझा झब्बु. सिमल्याला नणंदबाईंच्या कुंडीत उगवलेलं फुल.फुलाचं नाव आठवत नाही.
(No subject)
सिद्धगडला जाताना लागणार्या
सिद्धगडला जाताना लागणार्या नदिचा प्रवाह.......
काळ्या कातळातुन वाहणारा हा दुधसागर.........
केंप्टी वॉटरफॉल, मसूरी.
केंप्टी वॉटरफॉल, मसूरी.
वेण्णा लेक, महाबळेश्वर
वेण्णा लेक, महाबळेश्वर
कासचे पठार
कासचे पठार
आहाहा!! सगळे उच्च!!! कासचं
आहाहा!! सगळे उच्च!!!
कासचं पठार!!!!
>लालू | 13 September, 2010 - 11:31 नवीन
ओ लालु, हे वरचं कुठलं फुल????
आपला झब्बु.... एनोशिमा बीचमधली गुहा.
ग्रे-ग्रीन........
अरे देवा!!!! काय
अरे देवा!!!! काय सुंदSSSSSSSSsर फोटो टाकताय लोकहो!!!! लालु चे , मिनी चा गोळ्याचा फोटो, आल्हाद चा भूत, कासरपठार, आणि बाकी पण .. मी तर गाणच म्हणायला लागले, 'मार डाला देवा मार डाला' ... हा विषय न संपणारा आहे.
(No subject)
आरती , सुंदर फोटो आहेत !
आरती , सुंदर फोटो आहेत !
हा माझा चीकेफॅचा स्ट्रॉबेरी
हा माझा चीकेफॅचा स्ट्रॉबेरी चीज केक!
(No subject)
(No subject)
साप्पोरो(होक्काईदो जपान) स्नो
साप्पोरो(होक्काईदो जपान) स्नो फेस्टिव्हल २००६
.
.
(No subject)
हा माझा झब्बू ,
हा माझा झब्बू ,
(No subject)
हा अजून एक
हा अजून एक
(No subject)
अरे, काय हे! कुणीतरी फोटो
अरे, काय हे! कुणीतरी फोटो टाका ना इथे एखादा...
हे घे ललिता.... आपला झब्बू
हे घे ललिता.... आपला झब्बू
Pages