पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय दुरंगी
दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.
(No subject)
माझा एक अजून
माझा एक अजून

(No subject)
गणपत्ती बप्पा चरणी माझा पहिला
गणपत्ती बप्पा चरणी माझा पहिला झब्बु
वरती घोषणेत संयोजकांनी
वरती घोषणेत संयोजकांनी उल्लेखल्याप्रमाणे हा प्राजक्त. गेल्या वर्षी फुलांच्या झब्बूत टाकला होता, पण आता पुन्हा टाकण्याचा मोह आवरला नाही
सगळ्यांचे झब्बू सही आहेत एकदम!
हा माझ्याकडुन अजुन एक...
हा माझ्याकडुन अजुन एक...

माझा पण अजुन एक..
माझा पण अजुन एक..
हा अजुन एक...
हा अजुन एक...

....
....
...
...
कृपया सगळ्यांनी नियमावर एक
कृपया सगळ्यांनी नियमावर एक नजर टाका. एका दिवसांत कितीही झब्बू द्या, परंतू सलग झब्बू नाही देऊ शकत गिरीविहार.
(No subject)
संयोजक, उत्साहाच्या भरात होउन
संयोजक, उत्साहाच्या भरात होउन गेले... क्षमा असावी....
मंडळी, तुमचा उत्साह असाच कायम
मंडळी, तुमचा उत्साह असाच कायम रहावा हीच अपेक्षा आहे. गिरीविहार, तुम्ही लागोपाठ टाकलेले फोटो काढून एक आड एक टाकू शकता.
हा माझा गणेशोत्सवातला पहिला
हा माझा गणेशोत्सवातला पहिला फोटो. (रोज एकतरी टाकणारच.)
संयोजक, आजचा विषय मस्तच आहे.
(No subject)
परत एकदा...
परत एकदा...

गिरीविहार, अफलातून!
गिरीविहार, अफलातून!
घरातल्या भिंतीवर बसलेलं एक
घरातल्या भिंतीवर बसलेलं एक फुलपाखरू.
कुणीतरी टाका रे फोटो... मला
कुणीतरी टाका रे फोटो...
मला अजून टाकायचेत
(No subject)
लले,सुर्यास्ताचा फोटु नको
लले,सुर्यास्ताचा फोटु नको प्लीssssssज
अजुन एक...
अजुन एक...

हे अजून एक, वाट चुकलेलं...
हे अजून एक, वाट चुकलेलं...
कित्येक जणांच्या फोटोमधे दोन
कित्येक जणांच्या फोटोमधे दोन रंगापेक्षा अधिक रंग समप्रमाणात आहेत
लले,सुर्यास्ताचा फोटु नको
लले,सुर्यास्ताचा फोटु नको प्लीssssssज >>>
माझ्या डोक्यातही नव्हतं हे... पण तू आता भरवून दिलंस. आता भो आ क फ 
रूह अफझा आहे दुधातले...
रूह अफझा आहे दुधातले...
ग्लास मस्त आहे ग हा माझा
ग्लास मस्त आहे ग
हा माझा
(No subject)
थँक्स मनकवडा ..
थँक्स मनकवडा ..

Pages