पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय दुरंगी
दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.
.
.
(No subject)
जॉर्जिया अॅक्वारियम मधला
जॉर्जिया अॅक्वारियम मधला जेली फिश.
(No subject)
बाथ टॉवेलचा क्लोज-अप
बाथ टॉवेलचा क्लोज-अप
रिओ दी जनेरीओ स्टॉक मार्केट
रिओ दी जनेरीओ स्टॉक मार्केट बिल्डिंग.
.
.
नंद्या सही फोटो आहेत तू
नंद्या
सही फोटो आहेत तू टाकलेले.
नंद्या, तो जांभळ्या फुलांचा
नंद्या, तो जांभळ्या फुलांचा फोटो खूप आवडला. कसले भन्नाट फ्रेमींग आहे.
हा स्नो मॅन्...खारडुंगला
हे कासच्या पठारावरचे एक
हे कासच्या पठारावरचे एक छायाचित्र

धन्यवाद रॉनी आणि माधव
धन्यवाद रॉनी आणि माधव
(No subject)
(No subject)
(No subject)
उटी येथील बोटॅनिकल गार्डन
उटी येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये टिपलेला हा फोटो.
(No subject)
(No subject)
मस्त फोटो लोकहो
मस्त फोटो लोकहो
स्वरूप, मस्त फोटो हा माझा
स्वरूप, मस्त फोटो
हा माझा अजून एक - मोबाईल कॅमेराने काढलेला आहे.
माथेरानमधली एक वाट
माथेरानमधली एक वाट
यलोस्टोने नॅशनल पार्क मधील
यलोस्टोने नॅशनल पार्क मधील मॉर्निंग ग्लोरी पूल

सिंहगड.
सिंहगड.
(No subject)
स्टार क्रूज लिब्रा मधला
स्टार क्रूज लिब्रा मधला पॅसेजः
(No subject)
(No subject)
(No subject)
लालू खासच !
लालू खासच !

वा वा मस्त फोटो आहेत सगळे!!
वा वा मस्त फोटो आहेत सगळे!!
Pages