पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय दुरंगी
दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.
सगळी छायाचित्रं मस्तच,
सगळी छायाचित्रं मस्तच, नंद्याचं तर भन्नाटच.
हा मॉन्युमेंट व्हॅलीचा एक फोटो
.. .
..

.
..
..
संयोजक, खरेच की, ( अति )
संयोजक, खरेच की, ( अति ) उत्साहाच्या भरात लक्षात राहिले नाही. सुधारतो लगेच. धन्यवाद.
नंद्या, नंदन, आशुतोष, नीरजा
नंद्या, नंदन, आशुतोष, नीरजा आणि सगळेच. भारी फोटू.

ये अपुनका झब्बू. छायाचित्र सौजन्य- नवरा. कुर्ग -भारत २००९
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू
गजानन, सलग तीन झब्बू देऊ शकत
गजानन, सलग तीन झब्बू देऊ शकत नाही तुम्ही. वर नियमांमध्ये तसे स्पष्ट लिहिलंय.
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू
आयला पब्लिक गंडलय... एक सो एक
आयला पब्लिक गंडलय... एक सो एक फोटो आहेत...
हा माझा झब्बू:
हा माझा झब्बू:
(No subject)
हा माझा झब्बु...
हा माझा झब्बु...

सदर चीजवस्तू म्हणजे
सगळेच फोटो जबरी! हा एक
सगळेच फोटो जबरी!
हा एक माझ्याकडुन.. भुशी डॅम.

हे घ्या बर्फी
हे घ्या बर्फी
हा एक अजुन
हा एक अजुन
अजुन एक..
अजुन एक..

आकाशातली दिवाळी...
आकाशातली दिवाळी...
(No subject)
(No subject)
(No subject)
वा एक से बढकर एक झब्बू येत
वा एक से बढकर एक झब्बू येत आहेत.
विषय 'दुरंगी' हा आहे.
विषय 'दुरंगी' हा आहे. छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो. वरील छायाचित्रात तसं दिसत नाहीये.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
disneyworld florida.
disneyworld florida.
हायला!!!!!!!!!! जबरी फोटो येत
हायला!!!!!!!!!!
जबरी फोटो येत आहेत.
नन्द्या तो निळा फोटु केवळ उच्च.
नंदन हा मस्तच आहे शिवाय मी आधी मीम वर पाहिलेला प्रकाश आत येतानाचा फोटो ह्याहुनही जास्त चांगला आहे. तो येवु दे इथे.
हा घ्या माझा झब्बु.
माझा देखिल पहिला झब्बु.
माझा देखिल पहिला झब्बु. मायबोलीवरील माझे पहिले पोस्ट.

Pages