काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - वाहतुकीचे साधन
शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.
(No subject)
मस्त फोटो. मला गजाननच्या
मस्त फोटो. मला गजाननच्या फोटोतले वाहन आवडले.
हे पाण्यावर उतरणारे विमान-
फोर्ट टॉर्टुगास.
वा काहीकाही झब्बु एकदम
वा काहीकाही झब्बु एकदम सुरेख!! नीधप ची ट्रेन, टण्याचा बोदग्याचा फोटो, सुपर्फाट ट्रेनचा फोटु.. , hot air फुगे, सर्व मस्त.
(No subject)
एका साधनातुन टिपलेले दुसरे
एका साधनातुन टिपलेले दुसरे साधन
मस्त फोटो आहेत
मस्त फोटो आहेत सगळ्यांचेच.
मला मुंबईची लोकल ट्रेन पाहून गहिवरुन आलं ( गहिवरुनच बरं का, डुचमळून नाही )
कुणाकडे अमेरिकेत पादचारी मार्गावरुन चालवण्यासाठी segway मिळतं त्याचा फोटो नाहीये का ? अजून एक नवीन प्रकार वाहतुकीचा
सखीप्रिया हि बाईक डोंगरावर
सखीप्रिया हि बाईक डोंगरावर नेण्यासाठी "girivihar " च्या फोटोत दाखवली तशी केबल कार वापरतात..;)
हे अजून एक साधन...
हा घे अगो
हा घे अगो
(No subject)
(No subject)
हे पण वाहतुकीचं साधनच ना?
हे पण वाहतुकीचं साधनच ना? आपना भरोसा अपने पैरोपर. दमले कि असं वंगण द्यायचं.
मोठ्या आकारातील प्रकाशचित्र
मोठ्या आकारातील प्रकाशचित्र इथे ..
केरळ.
केरळ.
(No subject)
(No subject)
मुलांचा आवडता थॉमस.
मुलांचा आवडता थॉमस.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
माझ्या मुलाची मालमत्ता
माझ्या मुलाची मालमत्ता
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
शर्मिला, नदीतल्या तारूचा फोटो
शर्मिला, नदीतल्या तारूचा फोटो खल्लास !
हि आली कोकण रेल्वे....
हि आली कोकण रेल्वे....
यावेळच्या ऑटोएक्स्पोमधला
यावेळच्या ऑटोएक्स्पोमधला फोटो.
वाहनाच्या आतिल फोटो चालेल का?
वाहनाच्या आतिल फोटो चालेल का?
(No subject)
Pages