काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - वाहतुकीचे साधन
शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.
अरे वा. माझा पयला नंबर.
अरे वा. माझा पयला नंबर. मागल्या वेळी माझी प्रवेशिका रद्दबातल करण्यात आली होती. ह्यावेळी तरी तिचा उपयोग होईल.
हा माझाही झब्बू
हा माझाही झब्बू
(No subject)
विषय भारी आहे. माझे चित्र
विषय भारी आहे.

माझे चित्र नियमात बसत नाही (कारण माझ्या मित्राने काढलेले आहे) तरी पण हा गावाकडचा फोटु इथे टाकल्याशिवाय राहवत नाही.
(No subject)
माझ्या घरातून दिसणारं रोजचं
माझ्या घरातून दिसणारं रोजचं दृश्य...
गाडी माझी नाही पण फोटो मी
गाडी माझी नाही पण फोटो मी काढलाय
गाडी माझी नाही पण फोटो मी
गाडी माझी नाही पण फोटो मी काढलाय <<
हा हा dont worry मिनोती... विमान पण माझं नाहीये.
कोकण रेल्वे झारापसून
कोकण रेल्वे झारापसून जातंय...
दोन फोटो एकदम टाकलेत कारण ते एकाच ट्रेनचे दोन बाजूने काढलेले आहेत. एकच क्रम आहे तो.
सुपर फास्ट बुलेट
सुपर फास्ट बुलेट ट्रेन.
त.टी. फोटोशॉप इफेक्ट
हर्षीज चॉकलेट फॅक्टरीमधली
हर्षीज चॉकलेट फॅक्टरीमधली "किसमोबाईल"
किती क्यूट आहे ही गाडी! नेवी
किती क्यूट आहे ही गाडी!
नेवी पियर, शिकागो
दार्जिलींगची मिनी ट्रेन
दार्जिलींगची मिनी ट्रेन
बैलगाडी, अंबोली...
बैलगाडी, अंबोली...
पुण्यातल्या लकडी पुलावर
पुण्यातल्या लकडी पुलावर (उगाचच) टिपलेली हातगाडी
ईजिप्त चं राष्ट्रीय वाहन..
ईजिप्त चं राष्ट्रीय वाहन..:फिदी:
हा माझा पहिला झब्बू
हा माझा पहिला झब्बू
(No subject)
(No subject)
(No subject)
माझा अजून १ Kuranda scenic
माझा अजून १

Kuranda scenic rail Australia
सॅन्टा फे, न्यू मेक्सिको च्या
सॅन्टा फे, न्यू मेक्सिको च्या जवळ ही ट्रेन राइड आहे. कोळश्याच्या ट्रेनची. खूपच मस्त रस्ता आहे सगळा. त्या ट्रेनचं इंजिन.

परत बोटी..
परत बोटी..

आमची आधीची बाईक - मक्खन
आमची आधीची बाईक - मक्खन
हिते बी आमचा झब्बू!
तारकर्लीमधील आमचे
तारकर्लीमधील आमचे समुद्रसफरीचे साधन.
(No subject)
श्वासमधली दोन चित्र टाकायचा
श्वासमधली दोन चित्र टाकायचा भारी मोह होतोय. पण ती माझी फोटोग्राफी नाही तेव्हा....
एडीट.
एडीट.
हे माझे वाहन
हे माझे वाहन
Pages