काल 'इश्किया' पाहिला. थेटरात पाहिला नाही याचा आनंद झाला. उत्तम 'नॉयर' कथानकाची भट्टी मात्र जमलेली नाही. कलात्मक का कमर्शियल या घोळात दिग्दर्शक गंडला आहे. विद्या बालन बेस्ट.
Jodi Fosterचा मी फॅन आहे. ज्या वयात (जन्म १९६२) मुली परीकथेत काम करतात त्या वयात ही मुलगी Taxi Driver (1976) मध्ये एक टीनएज हूकर बनली. परत ती भुमिका oscar nominated ठरली.
The Little Girl Who Lives Down the Lane (1976)मध्ये एक teen serial killer बनली आहे. जबरी सिमेना आहे. Five Corners (1987) अजुन एक बघण्यासारखा सिनेमा. The Accused (1988) तीचा oscar winner role. Amezing peformance. Must watch and "re-watch". मुळ rape shot सिनेमा सगळ्यात शेवटी Detail आहे. पण तो पर्यंत सिनेमा एव्हढा रंगतो (अंगावर येतो)की खटल्याचा निकाल काय लागणार हे अपेक्षित असले तो बघावासा वाटते. नंतर The Silence of the Lambs (1991) आला. जबरदस्त अभिनयाची जुगलबंदी .... Contact (1997) थोडासा हळुवार पण शेवटी राजकारण आणि धर्मकारणाने एका संशोधकाची नेहमीप्रमाणे लावली वाट....Flightplan (2005) एक thriller...
Inside Man (2006) बरोबर Denzel Washington.
तीचा अभिनय Taxi Driver मध्येच लक्षात आला. आणि तो The Accused मध्ये तो बक्षिसपात्र ठरला.
'राजनिति' पाहिला. एकदम झकास करमणूक. नाना नेहमीप्रमाणेच भारी. रणबीरचे कामही उत्तम. महाभारत आणि गॉडफादरचा जोड मला तरी आवडला. अर्थात याच प्रिमाईसवर प्रकाश झाकडून कितीतरी जास्त हार्ड हिटींग सिनेमाची अपेक्षा असते हे ही खरेच.
'मुं-पु-मुं' पायला, प्रभातमधे आत शिरताना डोअरकिपर काकांनी 'सुरुवात चूकवू नका, फार विनोदी आहें' अशी प्रस्तावना केली!
फार विनोदी वगैरे नसला तरी उत्तम टीपी आहे. स्वप्निल जोशीने स्वतःच्या लिमिट्समधे चांगले काम केले आहे, मुक्ता बर्वे नेहमीच बेस्ट. दोनच पात्रे आणि संवादावर सगळा जोर असूनही सिनेमा कुठेही शब्दबंबाळ होत नाही. व्हिज्युअल्सचा वापर उत्तम. पण नॅरेशनचा आलेख सलग रहात नाही आणी शेवट ज्या हायपॉईंटवर होण्याची आपण वाट पहात असतो तो येत नाही.
मुंबई-पुणे-मुंबई पिक्चर मी एन्जॉय केला. एकदा बघायला तर काहीच हरकत नाही! त्यातल्या पुणेरी पाट्या, चपला फेकणारा माणूस, दार धाडकन लावणारी बाई, दाराबाहेरची चिठ्ठी, रस्ता सांगण्याची खास भाषा वगैरे पुणेरी ''टच्'' छान घेतलेत. ते सिंहगडावरचे गाणे जरा जास्त लाऊड वाटले. पण एकुणात आपल्या फार अपेक्षा नसतील तर चित्रपट वोक्के! माझ्या एका मित्राची खवट कॉमेन्ट : अगदीच लो-बजेट मूव्ही आहे, पिक्चरमध्ये पात्रे फक्त तीन! हिरो, हिरॉईन व कायनेटिक!
हापूस चित्रपट देखील छान आहे. मकरंद अनासपुरेचे काम, संवाद, टायमिंग मस्त! मधुरा वेलणकर, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, शिवाजी साटम वगैरेंची कामेही चांगली झाली आहेत. चित्रपट कोठेही कंटाळवाणा होत नाही. शेवट अगदी प्रेडिक्टेबल घेतला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणे हापूस आंबा हे चित्रपटाचे मुख्य कथानक वाटत नाही. कुटुंबप्रधान करमणूक असल्यामुळे अनेक संदर्भ, प्रसंग निखळ करमणुकीचे आहेत.
रच्याकने, हा चित्रपट मी पुण्याच्या प्रभात चित्रगृहात पाहिला.
इयत्ता चौथीत तिथे आनंद भाटेने साकारलेला बालशिवाजी चित्रपट पाहिल्यानंतर इतक्या वर्षांनी पुन्हा प्रभातला गेले. नवे बदल चांगले केलेत. कर्मचारी वर्ग शुध्द मराठीत बोलतो आणि अतिशय मराठी वातावरण. सवयीच्या झालेल्या मल्टिप्लेक्सच्या बहुभाषिक चमचमणार्या वातावरणानंतर ही मराठी झुळूक खूपच छान वाटली. अगदी घरगुती समारंभात जावे त्याप्रमाणे!
प्रभात चित्रपटगृहात सावरकरांच्या भाषणांची त्यांच्या आवाजातील ऑडिओ मिळते, तसेच श्यामची आई पुस्तकही तिथे विक्रीस उपलब्ध आहे अशी शुध्द मराठीतील पारदर्शिका चित्रपटाच्या अगोदर वाचायला मिळाली.
आर टी ओ ची जुन्या जमान्यातील, एकसुरीपणात कृष्णधवल सरकारी डॉक्युमेन्ट्रीजची आठवण करुन देणारी चित्रफीतही तिथे बघायला मिळाली!
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 July, 2010 - 09:25
कर्मचारी वर्ग शुध्द मराठीत बोलतो आणि अतिशय मराठी वातावरण
मी मुंबईतल्या मल्टिप्लेक्समधल्या, डोमिनोमधल्या, पिज्जाहटमधल्या, मॅकडोनल्डमधल्या इ.इ. सगळ्या चकाचक दुकानातल्या कर्मचा-यांशीही शुद्ध मराठीतच बोलते आणि गंमत म्हणजे इतरांबरोबर इंग्रजीत फाडफाड फाडणारे हे लोक मी मराठीतुन तोंड उघडले की माझ्याशी मराठीतुनच बोलतात...
स्वप्निल जोशी यात पुणेकर आहे ना? तो मूळचा मुंबईकर आहे असे वाचले. मुक्ता बर्वे चेही तसेच आहे की काय कोणास ठाउक.<< स्वप्निल जोशी गिरगावातला आहे रोज हाफ पॅन्टवर सकाळी दूध आणायला यायचा ..ही गोष्ट २००१ मधली आहे अर्थात मी गिरगावात काळ्या रामाच्या मंदिरापाशी राहत असे तेव्हाची गोष्ट ..सध्या पुण्यनगरीत राहत असेल तर माहित नाही. मुक्ता मात्र पुण्याचीच आहे असं ऐकलय..
Submitted by स्वप्ना_तुषार on 10 July, 2010 - 06:36
' I hate love storys' काल बघितला. ठिक आहे. एकदा बघु शकता. शेवटी प्रेमकथाच ती पण १००० फॉर्म्युलातील एक फॉर्म्युला वापरुन बनविलेली. म्हणजे सरळ हातानी घास खायच्या हाथ उलटा करुन खायचा, एव्हडाच काय तो फरक.
पण चित्रपट ओके ओके.
म्हणजे तरुण लोकांनी आणि टिनेजर्सनी अथवा हृदयातुन कायम तरुण असणार्यांनी हा चित्रपट बघावा.
पाठलाग, काररेसिंग प्रकारातला मी बघितलेला आत्तापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट. अतिशय थरारक. अतिशय वेगवान..
Steven Spielberg च्या कारकीर्दीची सुरुवात होत असतानाचा चित्रपट आहे. या चित्रपटाने स्पीलबर्गला प्रचंड नाव मिळवून दिलं !!! It's a MUST WATCH !!
कालच despicable me पाहिला. अॅनिमेशन मुव्ही आहे. सगळीकडे ४+ स्टार आहेत. जबरी आहे. १.३० तासाचा आहे. पण मस्त विनोदी आहे. त्यात ३ छोट्या मुली आहेत, खुप क्यूट काम केलय त्यांनी. नक्की बघण्यासारखा आहे.
माझ्याकडुन ४ १/२ तारे.
मी आताच मामा मिया, नावाचा म्युझिकल बघितला. मेरिल स्ट्रीप आणि पिअर्स ब्रोस्नन मुख्य भुमिकेत आहे. प्रसन्न चित्रपट आहे, ग्रीसमधले चित्रीकरण मस्त आहे. मेरील ची गाणी, नाच पण मस्त आहेत.
जरा सिनियर लोकांना ABBA हा ग्रुप आठवत असेल, त्यांची गाणी आहेत यात. बहुतेक चाली परिचयाच्या आहेत (हिंदितही या चाली येऊन गेल्या आहेत.)
"स्टार मूव्हीज" वर सध्या "जेम्स बाँड" महोत्सव जोरात चालू आहे (सोम. ते गुरु. रात्री ११.०० वा.). काल मालिकेतील तिसरा बाँडपट "गोल्डफिंगर" लागला होता. "झाले बहु होतील बहु परी यासम हाच" ही उक्ती ज्याला १००% लागू होते तो "शॉन कॉनेरी" यात जेम्स बाँड आहे. ४० वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असूनही "गोल्डफिंगर" अजूनही किती पकड घेतो याचा अनुभव छोट्या पडद्यावरही आला. अतिशय देखणी लोकेशन्स, संयत हालचाली, कुठेही उग्रपणा नाही, "व्हीलन" म्हणून दाखविलेले पात्रही प्रेक्षकांना "हिडीस" वाटू नये अशा धर्तीची त्याची हाताळणी, "बाँडपट" असूनही हिंसाचार नाही की गोळीबाराच्या रूपाने रक्तामांसाचे थैमान नाही, अवास्तव अॅक्शन्स वा शृंगार नाही, बस्स, फक्त शॉन कॉनेरीची दिलखुलास, नर्म विनोद, मिस्किल आणि सर्व प्रकारच्या आव्हानातून सहीसलामत बाहेर पडणारा तो "अजरामर नायक" सादर करण्याची त्याची विलक्षण हातोटी. संपूर्ण चित्रपटात कधीही संवादलेखकाने लिहिलेली वाक्य तो म्हणतोय असे अजिबात वाटत नाही.
सहासात नायकांनी आजअखेर "जेम्स बाँड" साकारला आहे, इथून पुढेही विविध बाँड अवतरतील, पण शॉन कॉनेरी हे अजब रसायन काय होते, त्यासाठी "गोल्डफिंगर" पहाच.
Submitted by प्रतीक देसाई on 16 July, 2010 - 00:51
नवीन नाही पण बराच जुना असा काल मी एक पिक्चर पाहिला...कदाचित तुमच्या पैकी खुपशा लोकांनी पाहिला ही असेल्...पिंजर, उर्मिला मातोंडकर चा...बराच जुना आहे,
तर त्याचे झाले असे की तो मी जर अर्धवट पाहीला...पण मला जाम उत्सुकता आहे की, त्याचा शेवट काय होतो...तिचा भाउ तिला हुडकु शकतो का? अन् जर हुडकु शकतो तर ती त्याला कुठे भेटते? तो तिला कसा हुडकतो?
कोणी मला याचे details सांगु शकते का?
अतिशय सुंदर असे कथानक वाटले मला...जर मी चुकत नसीन तर या साठी उर्मिला ला awards ही मिळाले होते...
तर please कोणी मला सांगु शकेल का पुढे नक्की काय होते
Submitted by प्राची कुलकर्णी on 16 July, 2010 - 02:36
प्राची, तो पिक्चर यूटीव्हीवर लागत असतो अनेकदा.... अमृता प्रीतम यांची मूळ कादंबरी आहे त्यावर आधारित आहे पिक्चर. यूट्यूबवर त्यातील गाणीही आहेत.
उर्मिलाला आपला भाऊ सापडतो, तिचे आधी ज्याच्याशी लग्न ठरले होते तोही त्याच्याबरोबर असतो. ते सर्व नाट्य पडद्यावर बघण्यासारखेच आहे. मनोज बाजपेयी व उर्मिलाचा अभिनय अप्रतिम झालाय त्या शेवटच्या सीनमध्ये.
उर्मिलाला चॉईस असतो आपल्या भावाबरोबर भारतात परत जाण्याचा.... पण ती आपल्या नवर्याबरोबर तिथेच रहायचे ठरवते. ते सर्व कसं घडतं ते पडद्यावरच बघावं..... मी जेव्हा जेव्हा तो पिक्चर लागतो टीव्हीवर आणि मला सापडतो, तेव्हा पुन्हा पहाते न राहवून!
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 July, 2010 - 06:20
9/11 के बाद ओसामा बिन लादेन के रूप में दुनिया को आतंक का एक नया चेहरा मिला। लेकिन अगर आप लादेन को पोल्ट्री फार्म में मुर्गियों के पीछे भागते देखेंगे, मेकअप वुमन को घूरते देखेंगे, किसी टीवी स्टूडियो के सामने पेशाब करते देखेंगे और उसे एक व्यवसायी के रूप में देखेंगे तो हंसे बिना नहीं रह पाएंगे।
मनोरंजन से भरपूर ‘तेरे बिन लादेन’ एक पाकिस्तानी पत्रकार अली जाफर के अमेरिका जाने के सपने की कहानी है। अली लगातार कोशिशें करता रहता है अमेरिका जाने की, लेकिन हर बार उसका वीज़ा नामंजूर कर दिया जाता है। लेकिन एक दिन उसकी नजर ऐसे आदमी पर पड़ती है, जो ओसामा बिन लादेन की तरह दिखाई देता है, तब उसे एक युक्ति सूझती है। वह ओसामा का बोगस वीडियो बनाता है और उसे समाचार चैनलों को बेच देता है।
लेकिन बदकिस्मती से मामला गंभीर हो जाता है और व्हाइट हाउस इसमें शामिल हो जाता है और तहकीकात शुरू हो जाती है, लेकिन हंसी का सफर जारी रहता है।
काल 'इश्किया' पाहिला. थेटरात
काल 'इश्किया' पाहिला. थेटरात पाहिला नाही याचा आनंद झाला. उत्तम 'नॉयर' कथानकाची भट्टी मात्र जमलेली नाही. कलात्मक का कमर्शियल या घोळात दिग्दर्शक गंडला आहे. विद्या बालन बेस्ट.
Jodi Fosterचा मी फॅन आहे.
Jodi Fosterचा मी फॅन आहे. ज्या वयात (जन्म १९६२) मुली परीकथेत काम करतात त्या वयात ही मुलगी Taxi Driver (1976) मध्ये एक टीनएज हूकर बनली. परत ती भुमिका oscar nominated ठरली.
The Little Girl Who Lives Down the Lane (1976)मध्ये एक teen serial killer बनली आहे. जबरी सिमेना आहे. Five Corners (1987) अजुन एक बघण्यासारखा सिनेमा. The Accused (1988) तीचा oscar winner role. Amezing peformance. Must watch and "re-watch". मुळ rape shot सिनेमा सगळ्यात शेवटी Detail आहे. पण तो पर्यंत सिनेमा एव्हढा रंगतो (अंगावर येतो)की खटल्याचा निकाल काय लागणार हे अपेक्षित असले तो बघावासा वाटते. नंतर The Silence of the Lambs (1991) आला. जबरदस्त अभिनयाची जुगलबंदी .... Contact (1997) थोडासा हळुवार पण शेवटी राजकारण आणि धर्मकारणाने एका संशोधकाची नेहमीप्रमाणे लावली वाट....Flightplan (2005) एक thriller...
Inside Man (2006) बरोबर Denzel Washington.
तीचा अभिनय Taxi Driver मध्येच लक्षात आला. आणि तो The Accused मध्ये तो बक्षिसपात्र ठरला.
इश्किया मधले काही काही संवाद
इश्किया मधले काही काही संवाद अजीबातच कळत नाहीत. एकूणात फारच मंद..
>>कलात्मक का कमर्शियल या घोळात दिग्दर्शक गंडला आहे.
अगदी. आणि चित्रपटही.
'आय हेट......' अतिशय फालतु
'आय हेट......' अतिशय फालतु आहे. हेट करण्याच्याच लायकीचा आहे. फुकटही पाहू नका. मी अर्ध्यातून सोडून दिला.
'राजनिति' पाहिला. एकदम झकास
'राजनिति' पाहिला. एकदम झकास करमणूक. नाना नेहमीप्रमाणेच भारी. रणबीरचे कामही उत्तम. महाभारत आणि गॉडफादरचा जोड मला तरी आवडला. अर्थात याच प्रिमाईसवर प्रकाश झाकडून कितीतरी जास्त हार्ड हिटींग सिनेमाची अपेक्षा असते हे ही खरेच.
'मुं-पु-मुं' पायला, प्रभातमधे
'मुं-पु-मुं' पायला, प्रभातमधे आत शिरताना डोअरकिपर काकांनी 'सुरुवात चूकवू नका, फार विनोदी आहें' अशी प्रस्तावना केली!
फार विनोदी वगैरे नसला तरी उत्तम टीपी आहे. स्वप्निल जोशीने स्वतःच्या लिमिट्समधे चांगले काम केले आहे, मुक्ता बर्वे नेहमीच बेस्ट. दोनच पात्रे आणि संवादावर सगळा जोर असूनही सिनेमा कुठेही शब्दबंबाळ होत नाही. व्हिज्युअल्सचा वापर उत्तम. पण नॅरेशनचा आलेख सलग रहात नाही आणी शेवट ज्या हायपॉईंटवर होण्याची आपण वाट पहात असतो तो येत नाही.
स्वप्निल जोशी यात पुणेकर आहे
स्वप्निल जोशी यात पुणेकर आहे ना? तो मूळचा मुंबईकर आहे असे वाचले. मुक्ता बर्वे चेही तसेच आहे की काय कोणास ठाउक.
शेवट ज्या हायपॉईंटवर होण्याची
शेवट ज्या हायपॉईंटवर होण्याची आपण वाट पहात असतो तो येत नाही.>>>> ती तर स.रा.ची खासियत आहे
मला दोघांचीही कामे
मला दोघांचीही कामे आवडली....
तो चपला फेकणारा सद्गृहस्थ फार भारी घेतलाय....
पण पुणे दर्शन फारच उलटसुलट घेतलय.... कुठुनही कुठेही जात होते ते दोघे
मुंबई-पुणे-मुंबई पिक्चर मी
मुंबई-पुणे-मुंबई पिक्चर मी एन्जॉय केला. एकदा बघायला तर काहीच हरकत नाही! त्यातल्या पुणेरी पाट्या, चपला फेकणारा माणूस, दार धाडकन लावणारी बाई, दाराबाहेरची चिठ्ठी, रस्ता सांगण्याची खास भाषा वगैरे पुणेरी ''टच्'' छान घेतलेत. ते सिंहगडावरचे गाणे जरा जास्त लाऊड वाटले. पण एकुणात आपल्या फार अपेक्षा नसतील तर चित्रपट वोक्के! माझ्या एका मित्राची खवट कॉमेन्ट : अगदीच लो-बजेट मूव्ही आहे, पिक्चरमध्ये पात्रे फक्त तीन! हिरो, हिरॉईन व कायनेटिक!
हापूस चित्रपट देखील छान आहे. मकरंद अनासपुरेचे काम, संवाद, टायमिंग मस्त! मधुरा वेलणकर, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, शिवाजी साटम वगैरेंची कामेही चांगली झाली आहेत. चित्रपट कोठेही कंटाळवाणा होत नाही. शेवट अगदी प्रेडिक्टेबल घेतला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणे हापूस आंबा हे चित्रपटाचे मुख्य कथानक वाटत नाही. कुटुंबप्रधान करमणूक असल्यामुळे अनेक संदर्भ, प्रसंग निखळ करमणुकीचे आहेत.
रच्याकने, हा चित्रपट मी पुण्याच्या प्रभात चित्रगृहात पाहिला.
इयत्ता चौथीत तिथे आनंद भाटेने साकारलेला बालशिवाजी चित्रपट पाहिल्यानंतर इतक्या वर्षांनी पुन्हा प्रभातला गेले. नवे बदल चांगले केलेत. कर्मचारी वर्ग शुध्द मराठीत बोलतो आणि अतिशय मराठी वातावरण. सवयीच्या झालेल्या मल्टिप्लेक्सच्या बहुभाषिक चमचमणार्या वातावरणानंतर ही मराठी झुळूक खूपच छान वाटली. अगदी घरगुती समारंभात जावे त्याप्रमाणे!
प्रभात चित्रपटगृहात सावरकरांच्या भाषणांची त्यांच्या आवाजातील ऑडिओ मिळते, तसेच श्यामची आई पुस्तकही तिथे विक्रीस उपलब्ध आहे अशी शुध्द मराठीतील पारदर्शिका चित्रपटाच्या अगोदर वाचायला मिळाली.
आर टी ओ ची जुन्या जमान्यातील, एकसुरीपणात कृष्णधवल सरकारी डॉक्युमेन्ट्रीजची आठवण करुन देणारी चित्रफीतही तिथे बघायला मिळाली!
वा.. प्रभातचे वर्णन वाचुन
वा.. प्रभातचे वर्णन वाचुन तिथे जावेसे वाटले.
कर्मचारी वर्ग शुध्द मराठीत बोलतो आणि अतिशय मराठी वातावरण
मी मुंबईतल्या मल्टिप्लेक्समधल्या, डोमिनोमधल्या, पिज्जाहटमधल्या, मॅकडोनल्डमधल्या इ.इ. सगळ्या चकाचक दुकानातल्या कर्मचा-यांशीही शुद्ध मराठीतच बोलते आणि गंमत म्हणजे इतरांबरोबर इंग्रजीत फाडफाड फाडणारे हे लोक मी मराठीतुन तोंड उघडले की माझ्याशी मराठीतुनच बोलतात...
स्वप्निल जोशी यात पुणेकर आहे
स्वप्निल जोशी यात पुणेकर आहे ना? तो मूळचा मुंबईकर आहे असे वाचले. मुक्ता बर्वे चेही तसेच आहे की काय कोणास ठाउक.<< स्वप्निल जोशी गिरगावातला आहे रोज हाफ पॅन्टवर सकाळी दूध आणायला यायचा ..ही गोष्ट २००१ मधली आहे अर्थात मी गिरगावात काळ्या रामाच्या मंदिरापाशी राहत असे तेव्हाची गोष्ट ..सध्या पुण्यनगरीत राहत असेल तर माहित नाही. मुक्ता मात्र पुण्याचीच आहे असं ऐकलय..
' I hate love storys' काल
' I hate love storys' काल बघितला. ठिक आहे. एकदा बघु शकता. शेवटी प्रेमकथाच ती पण १००० फॉर्म्युलातील एक फॉर्म्युला वापरुन बनविलेली. म्हणजे सरळ हातानी घास खायच्या हाथ उलटा करुन खायचा, एव्हडाच काय तो फरक.

पण चित्रपट ओके ओके.
म्हणजे तरुण लोकांनी आणि टिनेजर्सनी अथवा हृदयातुन कायम तरुण असणार्यांनी हा चित्रपट बघावा.
I hate love stories. खुप
I hate love stories. खुप बेकार आहे. अजिबात पाहु नका.
आय हेट 'आय हेट लव्ह
आय हेट 'आय हेट लव्ह स्टोरीज'.. !
"खुर्ची सम्राट " मस्त टिपी
"खुर्ची सम्राट " मस्त टिपी आहे. मकरंद आणि चेतन दळवीच काम चांगलं झालयं .
नुकताच ड्यूएल बघितला.
नुकताच ड्यूएल बघितला. http://www.imdb.com/title/tt0067023/
पाठलाग, काररेसिंग प्रकारातला मी बघितलेला आत्तापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट. अतिशय थरारक. अतिशय वेगवान..
Steven Spielberg च्या कारकीर्दीची सुरुवात होत असतानाचा चित्रपट आहे. या चित्रपटाने स्पीलबर्गला प्रचंड नाव मिळवून दिलं !!! It's a MUST WATCH !!
कालच despicable me पाहिला.
कालच despicable me पाहिला. अॅनिमेशन मुव्ही आहे. सगळीकडे ४+ स्टार आहेत. जबरी आहे. १.३० तासाचा आहे. पण मस्त विनोदी आहे. त्यात ३ छोट्या मुली आहेत, खुप क्यूट काम केलय त्यांनी. नक्की बघण्यासारखा आहे.
माझ्याकडुन ४ १/२ तारे.
हो मिनी मला त्या तिघीतली
हो मिनी मला त्या तिघीतली सगळ्यात छोटी मुलगी खूप आवडली आणि ते छोटे मिनियन्स पण मस्त आहेत.
मी पन कालच despicable me
मी पन कालच despicable me पाहिला.
मस्त विनोदी आहे.
मला पन ती छोटी मुलगी आणि ते छोटे मॅनियन्स आवडले.
मिलेंगे मिलेंगे पाहिलाय का
मिलेंगे मिलेंगे पाहिलाय का कोणी??
मिलेंगे मिलेंगे पाहिलाय का
मिलेंगे मिलेंगे पाहिलाय का कोणी??..
मी पाहिला... विस्कळीत वाटला.. Serendipity ची कॉपी आहे..देसीकरण जमळ्म नाही..
मी आताच मामा मिया, नावाचा
मी आताच मामा मिया, नावाचा म्युझिकल बघितला. मेरिल स्ट्रीप आणि पिअर्स ब्रोस्नन मुख्य भुमिकेत आहे. प्रसन्न चित्रपट आहे, ग्रीसमधले चित्रीकरण मस्त आहे. मेरील ची गाणी, नाच पण मस्त आहेत.
जरा सिनियर लोकांना ABBA हा ग्रुप आठवत असेल, त्यांची गाणी आहेत यात. बहुतेक चाली परिचयाच्या आहेत (हिंदितही या चाली येऊन गेल्या आहेत.)
लोकहो, कुणी " the twilight
लोकहो, कुणी " the twilight saga - eclipse " पाहिला का ? कसा आहे ?
"स्टार मूव्हीज" वर सध्या
"स्टार मूव्हीज" वर सध्या "जेम्स बाँड" महोत्सव जोरात चालू आहे (सोम. ते गुरु. रात्री ११.०० वा.). काल मालिकेतील तिसरा बाँडपट "गोल्डफिंगर" लागला होता. "झाले बहु होतील बहु परी यासम हाच" ही उक्ती ज्याला १००% लागू होते तो "शॉन कॉनेरी" यात जेम्स बाँड आहे. ४० वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असूनही "गोल्डफिंगर" अजूनही किती पकड घेतो याचा अनुभव छोट्या पडद्यावरही आला. अतिशय देखणी लोकेशन्स, संयत हालचाली, कुठेही उग्रपणा नाही, "व्हीलन" म्हणून दाखविलेले पात्रही प्रेक्षकांना "हिडीस" वाटू नये अशा धर्तीची त्याची हाताळणी, "बाँडपट" असूनही हिंसाचार नाही की गोळीबाराच्या रूपाने रक्तामांसाचे थैमान नाही, अवास्तव अॅक्शन्स वा शृंगार नाही, बस्स, फक्त शॉन कॉनेरीची दिलखुलास, नर्म विनोद, मिस्किल आणि सर्व प्रकारच्या आव्हानातून सहीसलामत बाहेर पडणारा तो "अजरामर नायक" सादर करण्याची त्याची विलक्षण हातोटी. संपूर्ण चित्रपटात कधीही संवादलेखकाने लिहिलेली वाक्य तो म्हणतोय असे अजिबात वाटत नाही.
सहासात नायकांनी आजअखेर "जेम्स बाँड" साकारला आहे, इथून पुढेही विविध बाँड अवतरतील, पण शॉन कॉनेरी हे अजब रसायन काय होते, त्यासाठी "गोल्डफिंगर" पहाच.
तेरे बीन लादेन. मस्तच आहे
तेरे बीन लादेन. मस्तच आहे सिनेमा. पहाच पहा.
नवीन नाही पण बराच जुना असा
नवीन नाही पण बराच जुना असा काल मी एक पिक्चर पाहिला...कदाचित तुमच्या पैकी खुपशा लोकांनी पाहिला ही असेल्...पिंजर, उर्मिला मातोंडकर चा...बराच जुना आहे,
तर त्याचे झाले असे की तो मी जर अर्धवट पाहीला...पण मला जाम उत्सुकता आहे की, त्याचा शेवट काय होतो...तिचा भाउ तिला हुडकु शकतो का? अन् जर हुडकु शकतो तर ती त्याला कुठे भेटते? तो तिला कसा हुडकतो?
कोणी मला याचे details सांगु शकते का?
अतिशय सुंदर असे कथानक वाटले मला...जर मी चुकत नसीन तर या साठी उर्मिला ला awards ही मिळाले होते...
तर please कोणी मला सांगु शकेल का पुढे नक्की काय होते
प्राची, तो पिक्चर यूटीव्हीवर
प्राची, तो पिक्चर यूटीव्हीवर लागत असतो अनेकदा.... अमृता प्रीतम यांची मूळ कादंबरी आहे त्यावर आधारित आहे पिक्चर. यूट्यूबवर त्यातील गाणीही आहेत.
उर्मिलाला आपला भाऊ सापडतो, तिचे आधी ज्याच्याशी लग्न ठरले होते तोही त्याच्याबरोबर असतो. ते सर्व नाट्य पडद्यावर बघण्यासारखेच आहे. मनोज बाजपेयी व उर्मिलाचा अभिनय अप्रतिम झालाय त्या शेवटच्या सीनमध्ये.
उर्मिलाला चॉईस असतो आपल्या भावाबरोबर भारतात परत जाण्याचा.... पण ती आपल्या नवर्याबरोबर तिथेच रहायचे ठरवते. ते सर्व कसं घडतं ते पडद्यावरच बघावं..... मी जेव्हा जेव्हा तो पिक्चर लागतो टीव्हीवर आणि मला सापडतो, तेव्हा पुन्हा पहाते न राहवून!
तेरे बिन लादेन : चित्रपट
तेरे बिन लादेन : चित्रपट समिक्षा (हिंदी )
रेटींग : ३ १/५
9/11 के बाद ओसामा बिन लादेन के रूप में दुनिया को आतंक का एक नया चेहरा मिला। लेकिन अगर आप लादेन को पोल्ट्री फार्म में मुर्गियों के पीछे भागते देखेंगे, मेकअप वुमन को घूरते देखेंगे, किसी टीवी स्टूडियो के सामने पेशाब करते देखेंगे और उसे एक व्यवसायी के रूप में देखेंगे तो हंसे बिना नहीं रह पाएंगे।
मनोरंजन से भरपूर ‘तेरे बिन लादेन’ एक पाकिस्तानी पत्रकार अली जाफर के अमेरिका जाने के सपने की कहानी है। अली लगातार कोशिशें करता रहता है अमेरिका जाने की, लेकिन हर बार उसका वीज़ा नामंजूर कर दिया जाता है। लेकिन एक दिन उसकी नजर ऐसे आदमी पर पड़ती है, जो ओसामा बिन लादेन की तरह दिखाई देता है, तब उसे एक युक्ति सूझती है। वह ओसामा का बोगस वीडियो बनाता है और उसे समाचार चैनलों को बेच देता है।
लेकिन बदकिस्मती से मामला गंभीर हो जाता है और व्हाइट हाउस इसमें शामिल हो जाता है और तहकीकात शुरू हो जाती है, लेकिन हंसी का सफर जारी रहता है।
'डेस्पिकेबल मी' छान !! मला
'डेस्पिकेबल मी' छान !! मला मिनिअन्स आवडलेत
Pages