Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 7 8 9 10 11 12 13 14 15 … पुढे > शेवट » सहीरे सुकि.. सहीरे सुकि.. Submitted by चिमुरी on 11 June, 2010 - 05:37 Log in or register to post comments जाळत असेल रोज जिंदगी, म्हणूनी जाळत असेल रोज जिंदगी, म्हणूनी मी कधीच थांबलो नाही, असेल रोज एक आघात नवा, म्हणून मी काही उन्मळून पडत नाही.. >> हे बेस्ट, सुकि Submitted by निंबुडा on 11 June, 2010 - 05:44 Log in or register to post comments जिंदगी जगण्याची चौकट असेल, तर जिंदगी जगण्याची चौकट असेल, तर तो पिंजरा वाटायला लागतो, अन स्वातंत्र्याला अस्तित्व नसेल तर, उगाच रोजचा मुजरा करायला लागतो.. Submitted by suryakiran on 11 June, 2010 - 05:47 Log in or register to post comments आपले आयुष्यं हे एखाद्या आपले आयुष्यं हे एखाद्या रस्त्यासारखे असते... एक वळण चुकले तरी दुसरे घ्यायचे असते.. Submitted by अविनाश... on 11 June, 2010 - 06:55 Log in or register to post comments एका शांत सायंकाळी मी विचार एका शांत सायंकाळी मी विचार करतो... 'आयुष्यं जगायचं कसं?' हे आपण आयुष्यं संपत आल्यावरचं शिकतो... Submitted by अविनाश... on 11 June, 2010 - 07:03 Log in or register to post comments कुठे ना कुठे संपतो कुठे ना कुठे संपतो रस्ता, तिथेच का मग क्षितीज ठरवावे, मागे वळूनी पाहता एकदा, अंतरातले ऐकऐक मैलदगड मोजावे.. Submitted by suryakiran on 11 June, 2010 - 07:04 Log in or register to post comments आयुष्य कधीच संपत नाही, शरीर आयुष्य कधीच संपत नाही, शरीर फक्त संपत जाते, मरणासाठीच होता जन्म अखेरच्या श्वासात कळून चुकते.. Submitted by suryakiran on 11 June, 2010 - 07:05 Log in or register to post comments सुर्यकिरण, निंबुडा,चिमुरी सुर्यकिरण, निंबुडा,चिमुरी तुम्ही सर्व अप्रतिम लिहिता... Submitted by अविनाश... on 11 June, 2010 - 07:06 Log in or register to post comments फक्त अल्विदा म्हणून तुझे फक्त अल्विदा म्हणून तुझे जाणे, पटत नाही या मनाला, गोड गुलाबी लालीची सवय, तूच लावली आहे ना गं या गालाला ... Submitted by suryakiran on 11 June, 2010 - 07:08 Log in or register to post comments निंबुडे निंबुडे तुझ्यासाठी... दंवबिंदुची क्षणभंगुरता प्रत्येकाच्या नशिबी नसते... फाटक्या थेंबाची असहायता.. फक्त त्याचंच प्राक्तन असते ...! Submitted by विशाल कुलकर्णी on 11 June, 2010 - 07:25 Log in or register to post comments प्राक्तनाचे भोग कधीच, चूकत प्राक्तनाचे भोग कधीच, चूकत नाही कोणाला, ठरलेला असा उंबरठा कधीच नसतो हो सुखाला.. Submitted by suryakiran on 12 June, 2010 - 09:44 Log in or register to post comments अश्रू डोळ्यात डोळे नभात पाऊस अश्रू डोळ्यात डोळे नभात पाऊस मात्र कुठेही नाही ! Submitted by vaiddya on 12 June, 2010 - 09:58 Log in or register to post comments अश्रू ओघळताना, त्याला कधीच अश्रू ओघळताना, त्याला कधीच बोलवू नये, वेगवेगळं असत्व अस्तित्व दोघांचं, उगाच त्यांचात स्पर्धा लावू नये.. Submitted by suryakiran on 12 June, 2010 - 10:05 Log in or register to post comments म्हणालीस पावसांत अश्रु म्हणालीस पावसांत अश्रु नकोत मग वळून जाताना डोळ्याची कड हळूच का पुसलीस ? Submitted by vaiddya on 12 June, 2010 - 10:17 Log in or register to post comments आपण भेटायचो त्या वाकड्या आपण भेटायचो त्या वाकड्या वडासारखी, तुही आता वाकलियेस.... अजुनसुद्धा सव्वालाखाची, मुठ बरी झाकलियेस.....! Submitted by भुंगा on 12 June, 2010 - 10:25 Log in or register to post comments वडाखाली मी उभा कोरडा ठाक पाऊस वडाखाली मी उभा कोरडा ठाक पाऊस वेडावाकडा आणि त्यांतूनच निघून जाणारी तू ! Submitted by vaiddya on 12 June, 2010 - 10:29 Log in or register to post comments अजूनही झाकलेली आहे मूठ, तु अजूनही झाकलेली आहे मूठ, तु भरलेल्या ओंजळीचा सुंगध राखण्यासाठी, अबोल आहे ओठ माझे, होकार फक्त तुझ्या ओठांवर उमटवण्यासाठी... Submitted by suryakiran on 12 June, 2010 - 10:33 Log in or register to post comments वडाखालुन तू गेल्यावर, झालो मी वडाखालुन तू गेल्यावर, झालो मी बे'वडा' त्याच वडाखाली आता विकतो मी बटाटे"वडा" Submitted by भुंगा on 12 June, 2010 - 10:34 Log in or register to post comments भ्रमर .. भ्रमर .. Submitted by suryakiran on 12 June, 2010 - 10:38 Log in or register to post comments वडावरचा "मुन्जा" तुझ्यावर पार वडावरचा "मुन्जा" तुझ्यावर पार फिदा आहे.... मला नको रे, हिलाच धर आपला हिसाब "सिधा" आहे.....! Submitted by भुंगा on 12 June, 2010 - 10:53 Log in or register to post comments वळणावरतीच भेटीची चित्रे, अगदी वळणावरतीच भेटीची चित्रे, अगदी अस्पष्ट होत गेली, विसरलो होतो सर्व काही तितक्यात, वळणावरची धूळ डोळ्यात गेली. Submitted by suryakiran on 13 June, 2010 - 01:21 Log in or register to post comments अवघड असते डोळ्यातल्या अवघड असते डोळ्यातल्या थेंबाला, गर्दी करून मुसळधार बरसणे, त्याच्या नशिबी फक्त दु:खात भिजून, सुखासाठी जन्मभर तरसणे... Submitted by suryakiran on 13 June, 2010 - 02:13 Log in or register to post comments किनारयावरच्या रेतीवर मी तुझे किनारयावरच्या रेतीवर मी तुझे नाव लिहितो अन प्रत्येक वेळी ते पुसुन टाकणारया समुद्राकडे पाहुन हसतो... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 06:09 Log in or register to post comments तुझे माझे मिलन पाहुन चंद्रही तुझे माझे मिलन पाहुन चंद्रही लाजतो अन आपल्यामध्ये जराही अंतर नको म्हणून वाराही 'बाजूने' वाहतो... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 06:14 Log in or register to post comments तुला विसरून जायचं असं मी तुला विसरून जायचं असं मी रोजच ठरवतो अन रोजच असं म्हणताना आठवणींत तुझ्या मी हरवतो... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 06:28 Log in or register to post comments तुझ्या नसण्याने माझ्या तुझ्या नसण्याने माझ्या असण्याच्या जाणीवा पुसत नाहीत, पण म्हणून काही मी तुझ्या असण्याची जाहिरात करत नाही. Submitted by ट्यागो on 14 June, 2010 - 06:34 Log in or register to post comments माझ्या डोळ्यातला प्रत्येक माझ्या डोळ्यातला प्रत्येक थेंब तुझ्यासाठी वाहतो अन तुझ्या माझ्या विरहाची गोष्ट तो धरणीमायेला सांगतो... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 06:39 Log in or register to post comments माझ्या असण्यात तुझं माझ्या असण्यात तुझं नसणं बोचंत रहातं अन कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी तुझ्या उणिवेचं दु:खं टोचत रहातं... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 07:22 Log in or register to post comments अविनाश...... छान अविनाश...... छान लिहिताय......... हे फार फार आवडलं: ++++++++++++++++++++ तुझे माझे मिलन पाहुन चंद्रही लाजतो अन आपल्यामध्ये जराही अंतर नको म्हणून वाराही 'बाजूने' वाहतो... ++++++++++++++++++++ Submitted by निंबुडा on 14 June, 2010 - 06:53 Log in or register to post comments धन्यवाद निंबुडाजी... नवीन धन्यवाद निंबुडाजी... नवीन आहे...तुम्हा सर्वांच्या बरोबरीने लिहिन्याचा प्रयत्न करतो आहे... मार्गदर्शन करत रहा... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 07:01 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 7 8 9 10 11 12 13 14 15 … पुढे > शेवट »
सहीरे सुकि.. सहीरे सुकि.. Submitted by चिमुरी on 11 June, 2010 - 05:37 Log in or register to post comments
जाळत असेल रोज जिंदगी, म्हणूनी जाळत असेल रोज जिंदगी, म्हणूनी मी कधीच थांबलो नाही, असेल रोज एक आघात नवा, म्हणून मी काही उन्मळून पडत नाही.. >> हे बेस्ट, सुकि Submitted by निंबुडा on 11 June, 2010 - 05:44 Log in or register to post comments
जिंदगी जगण्याची चौकट असेल, तर जिंदगी जगण्याची चौकट असेल, तर तो पिंजरा वाटायला लागतो, अन स्वातंत्र्याला अस्तित्व नसेल तर, उगाच रोजचा मुजरा करायला लागतो.. Submitted by suryakiran on 11 June, 2010 - 05:47 Log in or register to post comments
आपले आयुष्यं हे एखाद्या आपले आयुष्यं हे एखाद्या रस्त्यासारखे असते... एक वळण चुकले तरी दुसरे घ्यायचे असते.. Submitted by अविनाश... on 11 June, 2010 - 06:55 Log in or register to post comments
एका शांत सायंकाळी मी विचार एका शांत सायंकाळी मी विचार करतो... 'आयुष्यं जगायचं कसं?' हे आपण आयुष्यं संपत आल्यावरचं शिकतो... Submitted by अविनाश... on 11 June, 2010 - 07:03 Log in or register to post comments
कुठे ना कुठे संपतो कुठे ना कुठे संपतो रस्ता, तिथेच का मग क्षितीज ठरवावे, मागे वळूनी पाहता एकदा, अंतरातले ऐकऐक मैलदगड मोजावे.. Submitted by suryakiran on 11 June, 2010 - 07:04 Log in or register to post comments
आयुष्य कधीच संपत नाही, शरीर आयुष्य कधीच संपत नाही, शरीर फक्त संपत जाते, मरणासाठीच होता जन्म अखेरच्या श्वासात कळून चुकते.. Submitted by suryakiran on 11 June, 2010 - 07:05 Log in or register to post comments
सुर्यकिरण, निंबुडा,चिमुरी सुर्यकिरण, निंबुडा,चिमुरी तुम्ही सर्व अप्रतिम लिहिता... Submitted by अविनाश... on 11 June, 2010 - 07:06 Log in or register to post comments
फक्त अल्विदा म्हणून तुझे फक्त अल्विदा म्हणून तुझे जाणे, पटत नाही या मनाला, गोड गुलाबी लालीची सवय, तूच लावली आहे ना गं या गालाला ... Submitted by suryakiran on 11 June, 2010 - 07:08 Log in or register to post comments
निंबुडे निंबुडे तुझ्यासाठी... दंवबिंदुची क्षणभंगुरता प्रत्येकाच्या नशिबी नसते... फाटक्या थेंबाची असहायता.. फक्त त्याचंच प्राक्तन असते ...! Submitted by विशाल कुलकर्णी on 11 June, 2010 - 07:25 Log in or register to post comments
प्राक्तनाचे भोग कधीच, चूकत प्राक्तनाचे भोग कधीच, चूकत नाही कोणाला, ठरलेला असा उंबरठा कधीच नसतो हो सुखाला.. Submitted by suryakiran on 12 June, 2010 - 09:44 Log in or register to post comments
अश्रू डोळ्यात डोळे नभात पाऊस अश्रू डोळ्यात डोळे नभात पाऊस मात्र कुठेही नाही ! Submitted by vaiddya on 12 June, 2010 - 09:58 Log in or register to post comments
अश्रू ओघळताना, त्याला कधीच अश्रू ओघळताना, त्याला कधीच बोलवू नये, वेगवेगळं असत्व अस्तित्व दोघांचं, उगाच त्यांचात स्पर्धा लावू नये.. Submitted by suryakiran on 12 June, 2010 - 10:05 Log in or register to post comments
म्हणालीस पावसांत अश्रु म्हणालीस पावसांत अश्रु नकोत मग वळून जाताना डोळ्याची कड हळूच का पुसलीस ? Submitted by vaiddya on 12 June, 2010 - 10:17 Log in or register to post comments
आपण भेटायचो त्या वाकड्या आपण भेटायचो त्या वाकड्या वडासारखी, तुही आता वाकलियेस.... अजुनसुद्धा सव्वालाखाची, मुठ बरी झाकलियेस.....! Submitted by भुंगा on 12 June, 2010 - 10:25 Log in or register to post comments
वडाखाली मी उभा कोरडा ठाक पाऊस वडाखाली मी उभा कोरडा ठाक पाऊस वेडावाकडा आणि त्यांतूनच निघून जाणारी तू ! Submitted by vaiddya on 12 June, 2010 - 10:29 Log in or register to post comments
अजूनही झाकलेली आहे मूठ, तु अजूनही झाकलेली आहे मूठ, तु भरलेल्या ओंजळीचा सुंगध राखण्यासाठी, अबोल आहे ओठ माझे, होकार फक्त तुझ्या ओठांवर उमटवण्यासाठी... Submitted by suryakiran on 12 June, 2010 - 10:33 Log in or register to post comments
वडाखालुन तू गेल्यावर, झालो मी वडाखालुन तू गेल्यावर, झालो मी बे'वडा' त्याच वडाखाली आता विकतो मी बटाटे"वडा" Submitted by भुंगा on 12 June, 2010 - 10:34 Log in or register to post comments
भ्रमर .. भ्रमर .. Submitted by suryakiran on 12 June, 2010 - 10:38 Log in or register to post comments
वडावरचा "मुन्जा" तुझ्यावर पार वडावरचा "मुन्जा" तुझ्यावर पार फिदा आहे.... मला नको रे, हिलाच धर आपला हिसाब "सिधा" आहे.....! Submitted by भुंगा on 12 June, 2010 - 10:53 Log in or register to post comments
वळणावरतीच भेटीची चित्रे, अगदी वळणावरतीच भेटीची चित्रे, अगदी अस्पष्ट होत गेली, विसरलो होतो सर्व काही तितक्यात, वळणावरची धूळ डोळ्यात गेली. Submitted by suryakiran on 13 June, 2010 - 01:21 Log in or register to post comments
अवघड असते डोळ्यातल्या अवघड असते डोळ्यातल्या थेंबाला, गर्दी करून मुसळधार बरसणे, त्याच्या नशिबी फक्त दु:खात भिजून, सुखासाठी जन्मभर तरसणे... Submitted by suryakiran on 13 June, 2010 - 02:13 Log in or register to post comments
किनारयावरच्या रेतीवर मी तुझे किनारयावरच्या रेतीवर मी तुझे नाव लिहितो अन प्रत्येक वेळी ते पुसुन टाकणारया समुद्राकडे पाहुन हसतो... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 06:09 Log in or register to post comments
तुझे माझे मिलन पाहुन चंद्रही तुझे माझे मिलन पाहुन चंद्रही लाजतो अन आपल्यामध्ये जराही अंतर नको म्हणून वाराही 'बाजूने' वाहतो... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 06:14 Log in or register to post comments
तुला विसरून जायचं असं मी तुला विसरून जायचं असं मी रोजच ठरवतो अन रोजच असं म्हणताना आठवणींत तुझ्या मी हरवतो... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 06:28 Log in or register to post comments
तुझ्या नसण्याने माझ्या तुझ्या नसण्याने माझ्या असण्याच्या जाणीवा पुसत नाहीत, पण म्हणून काही मी तुझ्या असण्याची जाहिरात करत नाही. Submitted by ट्यागो on 14 June, 2010 - 06:34 Log in or register to post comments
माझ्या डोळ्यातला प्रत्येक माझ्या डोळ्यातला प्रत्येक थेंब तुझ्यासाठी वाहतो अन तुझ्या माझ्या विरहाची गोष्ट तो धरणीमायेला सांगतो... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 06:39 Log in or register to post comments
माझ्या असण्यात तुझं माझ्या असण्यात तुझं नसणं बोचंत रहातं अन कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी तुझ्या उणिवेचं दु:खं टोचत रहातं... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 07:22 Log in or register to post comments
अविनाश...... छान अविनाश...... छान लिहिताय......... हे फार फार आवडलं: ++++++++++++++++++++ तुझे माझे मिलन पाहुन चंद्रही लाजतो अन आपल्यामध्ये जराही अंतर नको म्हणून वाराही 'बाजूने' वाहतो... ++++++++++++++++++++ Submitted by निंबुडा on 14 June, 2010 - 06:53 Log in or register to post comments
धन्यवाद निंबुडाजी... नवीन धन्यवाद निंबुडाजी... नवीन आहे...तुम्हा सर्वांच्या बरोबरीने लिहिन्याचा प्रयत्न करतो आहे... मार्गदर्शन करत रहा... Submitted by अविनाश... on 14 June, 2010 - 07:01 Log in or register to post comments
सहीरे सुकि..
सहीरे सुकि..
जाळत असेल रोज जिंदगी, म्हणूनी
जाळत असेल रोज जिंदगी,
म्हणूनी मी कधीच थांबलो नाही,
असेल रोज एक आघात नवा,
म्हणून मी काही उन्मळून पडत नाही.. >>
हे बेस्ट, सुकि
जिंदगी जगण्याची चौकट असेल, तर
जिंदगी जगण्याची चौकट असेल,
तर तो पिंजरा वाटायला लागतो,
अन स्वातंत्र्याला अस्तित्व नसेल तर,
उगाच रोजचा मुजरा करायला लागतो..
आपले आयुष्यं हे एखाद्या
आपले आयुष्यं
हे एखाद्या रस्त्यासारखे असते...
एक वळण चुकले तरी
दुसरे घ्यायचे असते..
एका शांत सायंकाळी मी विचार
एका शांत सायंकाळी
मी विचार करतो...
'आयुष्यं जगायचं कसं?' हे आपण
आयुष्यं संपत आल्यावरचं शिकतो...
कुठे ना कुठे संपतो
कुठे ना कुठे संपतो रस्ता,
तिथेच का मग क्षितीज ठरवावे,
मागे वळूनी पाहता एकदा,
अंतरातले ऐकऐक मैलदगड मोजावे..
आयुष्य कधीच संपत नाही, शरीर
आयुष्य कधीच संपत नाही,
शरीर फक्त संपत जाते,
मरणासाठीच होता जन्म
अखेरच्या श्वासात कळून चुकते..
सुर्यकिरण, निंबुडा,चिमुरी
सुर्यकिरण, निंबुडा,चिमुरी तुम्ही सर्व अप्रतिम लिहिता...
फक्त अल्विदा म्हणून तुझे
फक्त अल्विदा म्हणून तुझे जाणे,
पटत नाही या मनाला,
गोड गुलाबी लालीची सवय,
तूच लावली आहे ना गं या गालाला ...
निंबुडे
निंबुडे तुझ्यासाठी...
दंवबिंदुची क्षणभंगुरता
प्रत्येकाच्या नशिबी नसते...
फाटक्या थेंबाची असहायता..
फक्त त्याचंच प्राक्तन असते ...!
प्राक्तनाचे भोग कधीच, चूकत
प्राक्तनाचे भोग कधीच,
चूकत नाही कोणाला,
ठरलेला असा उंबरठा
कधीच नसतो हो सुखाला..
अश्रू डोळ्यात डोळे नभात पाऊस
अश्रू डोळ्यात
डोळे नभात
पाऊस मात्र
कुठेही नाही !
अश्रू ओघळताना, त्याला कधीच
अश्रू ओघळताना,
त्याला कधीच बोलवू नये,
वेगवेगळं असत्व अस्तित्व दोघांचं,
उगाच त्यांचात स्पर्धा लावू नये..
म्हणालीस पावसांत अश्रु
म्हणालीस पावसांत अश्रु नकोत
मग वळून जाताना
डोळ्याची कड
हळूच का पुसलीस ?
आपण भेटायचो त्या वाकड्या
आपण भेटायचो त्या वाकड्या वडासारखी,
तुही आता वाकलियेस....
अजुनसुद्धा सव्वालाखाची,
मुठ बरी झाकलियेस.....!
वडाखाली मी उभा कोरडा ठाक पाऊस
वडाखाली मी उभा कोरडा ठाक
पाऊस वेडावाकडा
आणि त्यांतूनच
निघून जाणारी तू !
अजूनही झाकलेली आहे मूठ, तु
अजूनही झाकलेली आहे मूठ,
तु भरलेल्या ओंजळीचा सुंगध राखण्यासाठी,
अबोल आहे ओठ माझे,
होकार फक्त तुझ्या ओठांवर उमटवण्यासाठी...
वडाखालुन तू गेल्यावर, झालो मी
वडाखालुन तू गेल्यावर,
झालो मी बे'वडा'
त्याच वडाखाली आता
विकतो मी बटाटे"वडा"
भ्रमर ..
भ्रमर ..
वडावरचा "मुन्जा" तुझ्यावर पार
वडावरचा "मुन्जा"
तुझ्यावर पार फिदा आहे....
मला नको रे, हिलाच धर
आपला हिसाब "सिधा" आहे.....!
वळणावरतीच भेटीची चित्रे, अगदी
वळणावरतीच भेटीची चित्रे,
अगदी अस्पष्ट होत गेली,
विसरलो होतो सर्व काही तितक्यात,
वळणावरची धूळ डोळ्यात गेली.
अवघड असते डोळ्यातल्या
अवघड असते डोळ्यातल्या थेंबाला,
गर्दी करून मुसळधार बरसणे,
त्याच्या नशिबी फक्त दु:खात भिजून,
सुखासाठी जन्मभर तरसणे...
किनारयावरच्या रेतीवर मी तुझे
किनारयावरच्या रेतीवर
मी तुझे नाव लिहितो
अन प्रत्येक वेळी ते पुसुन टाकणारया
समुद्राकडे पाहुन हसतो...
तुझे माझे मिलन पाहुन चंद्रही
तुझे माझे मिलन पाहुन
चंद्रही लाजतो
अन आपल्यामध्ये जराही अंतर नको म्हणून
वाराही 'बाजूने' वाहतो...
तुला विसरून जायचं असं मी
तुला विसरून जायचं
असं मी रोजच ठरवतो
अन रोजच असं म्हणताना
आठवणींत तुझ्या मी हरवतो...
तुझ्या नसण्याने माझ्या
तुझ्या नसण्याने
माझ्या असण्याच्या जाणीवा पुसत नाहीत,
पण म्हणून काही मी
तुझ्या असण्याची जाहिरात करत नाही.
माझ्या डोळ्यातला प्रत्येक
माझ्या डोळ्यातला प्रत्येक थेंब
तुझ्यासाठी वाहतो
अन तुझ्या माझ्या विरहाची गोष्ट
तो धरणीमायेला सांगतो...
माझ्या असण्यात तुझं
माझ्या असण्यात तुझं नसणं
बोचंत रहातं
अन कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी
तुझ्या उणिवेचं दु:खं टोचत रहातं...
अविनाश...... छान
अविनाश......
छान लिहिताय......... हे फार फार आवडलं:
++++++++++++++++++++
तुझे माझे मिलन पाहुन
चंद्रही लाजतो
अन आपल्यामध्ये जराही अंतर नको म्हणून
वाराही 'बाजूने' वाहतो...
++++++++++++++++++++
धन्यवाद निंबुडाजी... नवीन
धन्यवाद निंबुडाजी...
नवीन आहे...तुम्हा सर्वांच्या बरोबरीने लिहिन्याचा प्रयत्न करतो आहे...
मार्गदर्शन करत रहा...
Pages