Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रुपया मला कच्छि दाबेलीची
क्रुपया मला कच्छि दाबेलीची कृती द्या ........
चॉकलेट आईसक्रिम कस करायच कोनि
चॉकलेट आईसक्रिम कस करायच कोनि सागेल का ?
फ्रीज करून ठेव ग पेढे. मग
फ्रीज करून ठेव ग पेढे. मग हवं तेंव्हा वापर.
मागे एका ठिकाणी हॉट चॉकलेटची
मागे एका ठिकाणी हॉट चॉकलेटची क्रुती सांगीतलीये, पण दाट चॉकलेट कस बनवायच?
दाबेली इथे मिळेल -
दाबेली इथे मिळेल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/08/kacchi-dabeli-sandwich.html
चॉकलेट आईसक्रीम इथे आहे - http://jayawagle.blogspot.com/2010/06/homemade-double-chocolate-ice-crea...
चुकून दोनदा टाकला होता,
चुकून दोनदा टाकला होता, म्हणून उडवला.
कुर्डया सोडून गव्हाच्या
कुर्डया सोडून गव्हाच्या चिकाचं काय करतात, तो कसा खातात, हे कुणी सांगेल का? मी गहू तीन दिवस भिजवून काल रात्री वाटून ठेवलेत. आणि आता मला जाग आलीय.
गव्हाचा चिक साखर घालुन
गव्हाचा चिक साखर घालुन शिजवतात किंवा म्ग जिरे आनि मीठ आणि वाटलेली मिरची घालुन शिजवतात.
माझी आई पुर्वी असा नुसता खाण्यासाठी चिक करायची
मेघना, हे वाच, दिनेशदांना
मेघना, हे वाच, दिनेशदांना विचार हवे तर डीटेल्स : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/118023.html?1160669606
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/130952.html?1172145467
थ्यांकू मनिषा नि अरुंधती.
थ्यांकू मनिषा नि अरुंधती. खाऊन सांगते कसा लागतोय तो चीक.
चीक शिजवून मटकावला.
चीक शिजवून मटकावला.
जिरं-मीठ-मिरची, चिकाचा चिकट-चकचकीत पोत, त्याचा किंचित कळे न कळेसा आंबूस वास आणि वर घेतलेलं गोडं तेल.
परब्रह्म.
धन्यवाद.
माझ्याकडे तीन बेबी कॉर्न , एक
माझ्याकडे तीन बेबी कॉर्न , एक सिमला मिर्ची ,दोन टॉमॅटो आणि एक बटाटा इतकं सामान आहे तर या सगळ्याची मिळुन एक भाजी कशी होईल?
त्यामुळे कैच्याकै पाककृतीद्वारे वाया घालवायचे नाहीयेत म्हणुन प्रयोगाच्या फंदात न पड्ता इथे विचारते आहे. तेव्हा प्लिज मदत करा..
कोणाला काही कृती माहीत असेल तर प्लिज सांगा.
गुगलुन पाहीलं, माबोवरुन सर्चुन पाहीलं पण काहीच सापडत नाहीये.
यात मुख्य उइद्देश म्हणजे बेबीकॉर्न वापरायचेत. ते माझ्या घराच्या कुंडीतले आहेत
बेबी कॉर्न आणि शिमला मिर्ची
बेबी कॉर्न आणि शिमला मिर्ची तेलावर भाजून, चिलि-गार्लिक सॉस वगैरे घालून शॅलो फ्राय करता येईल. आणि बटाटा टोमॅटोचा रस्सा
मिनोती मला बटाटा टोमॅटो
मिनोती मला बटाटा टोमॅटो वापरलेच पाहीजेत अस नाहीये . पण बेबी कॉर्न वापरायचेत आणि त्याची भाजीच करायची आहे म्हणुन या इतर साहित्याची माहीती दिली मी.
ते सगळे वापरुन एकत्रित काही भाजी करता येईल का/
मनिषा, अग बेबी कॉर्न आणि
मनिषा, अग बेबी कॉर्न आणि सिमला मिर्चीची कांदा टॉमेटॉ घालून परतून भाजी करून टाक.
लोण्यावर (आधी कांदा हवा
लोण्यावर (आधी कांदा हवा असल्यास चिरलेला कांदा व) बटाट्याच्या पातळ फोडी परतून, त्यात सिमला मिरची परतणे, मग बेबी कॉर्न व टोमॅटोच्या फोडी.... गरम मसाला, मीठ, तिखट घालणे. मी कधी कधी अश्या भाजीत मिरपूडपण वापरते. आणि गरम मसाला नको असेल तर थोडा पावभाजी मसाला घालते. झटपट, कोरडी आणि टेस्टी भाजी होते. या भाजीला फोडणी वगैरे प्रकार करत नाही. आमच्या घरी ढोबळी मिरची, कांदा, बटाटा, टोमॅटो असले की ही ढोकाटो (आद्याक्षरे) भाजी हमखास केली जाते!
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू करण्यात आलेला आहे. शुल्क, नावनोंदणी इ.च्या माहितीसाठी खालील लिंक पहा...
http://www.maayboli.com/node/16976
वा!! लग्गेच उत्तरं
वा!! लग्गेच उत्तरं मिळाली.
सगळ्यांना धन्स!
आज सांच्याला करावी असं वाटतय.
केली की सांगते
३ बेबी कॉर्न, शिमला मिर्ची
३ बेबी कॉर्न, शिमला मिर्ची आणि बटाटा हे एकत्र केले तरी भाजी खुप होणार नाही.
पण मी करते तो एक साधा प्रकार -
बटाटा अर्धवट शिजवून घ्यायचा. आणि फोडी करायच्या. त्याच आकाराच्या बेबी कॉर्न आणि शिमला मिर्चीच्या फोडी करायच्या.
तेलावर थोडा ठेचलेला लसूण, एखादी लाल मिर्ची घालून परतायचे. आधी बटाटा मग कॉर्न आणि शेवटी कॉर्न घालून एक्दम मोठ्या आचेवर परतायचे. थोडा सोया सॉस, चिली गार्लीच सॉस घालायचा. असेल तर किंचीत व्हिनेगर आणि किंचीत साखर घालून परतायचे. भाज्या गिर्र शिजु द्यायच्या नाहीत. क्रिस्पी रहायला हव्यात.
Salmon – marathi nav mahit
Salmon – marathi nav mahit nahi
Mackerel – baangada
Herring –
Tuna – hyala bahutek tunacha mhanatat..infact bharatat milate ka? tinned sodun
Sardines
ह्याना मराठीत काय म्हणतात?
कोल्हापुरी चिकनची रेसिपी
कोल्हापुरी चिकनची रेसिपी सांगा. मला मॅडमना सांगायची आहे. प्लीज लवकर सांगा.
मिनोती , श्यामली आणि अकु.
मिनोती , श्यामली आणि अकु. मस्त भाजी करुअ खाऊन पण झाली माझी
मध्यंतरी भाजलेल्या सिमला
मध्यंतरी भाजलेल्या सिमला मिरचीचे भरीत / चटणी असे कुठेतरी वाचले होते. आता शोधते आहे तर सापडत नाहीये.
परवा बार्बेक्यु केला तेंव्हा सिमला मिरची भाजुन साल काढुन ठेवली आहे. त्याचे काय करु ?
सिमला मिरचीचे साल काढून तुकडे
सिमला मिरचीचे साल काढून तुकडे करावेत. त्यात बारीक चिरलेला लसूण, मिरपूड, ऑलिव्ह ऑइल घालून ठेवावे. ब्रेड वर घालून खायला, सॅन्डविचमधे , सॅलडमधे, पिझ्झा वर घालून खाता येतात.
भाजलेली सिमला मिरचीचे भरीत
भाजलेली सिमला मिरचीचे भरीत म्हनजे ती दह्यात कालवून त्याला वरून तडका द्यायच अस आठवतेय मला..
कुलु , जुन्या मायबोलीत शोधा,
कुलु , जुन्या मायबोलीत शोधा, सापडेल कोल्हापुरी चिकन
अदिति, मृणमयीने नव्या
अदिति, मृणमयीने नव्या मायबोलीत दिले होते सिमला मिरचीचे रायते. बघ सापडते का.
सापडले सापडले. सिमला मिरची,
सापडले सापडले. सिमला मिरची, रायते असे काय काय सर्च करुन बघितले. पण नव्हते सापडले.
http://www.maayboli.com/node/3061
पण बिना दह्याचेही एक होते ते कुणाला सापडले तर सांगा प्लिज.
http://vadanikavalgheta.blogs
http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/08/tomato-bell-pepper-and-garl...
अदिती, इथे मी चटणी लिहिलेली आहे दह्याशिवाय. त्यातही मी रोस्टेड शिमला मिरची वापरते शक्य असेल तेव्हा.
मेधा , जुन्या मायबोलीत
मेधा , जुन्या मायबोलीत कोल्हापुरी मटण आहे, भरली कोंबडी आहे पण कोल्हापुरी चिकन काही मला सापडलं नाही. माझेया मॅडम आहेत गोव्याच्या . मी कोल्हापुरचा हे समजल्यापासुन रेसिपीसठी मागे लागलेत. प्लीज माहिती असेल तर लिंक द्या
Pages