Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यीस्ट घातली तरी १ ते २ तास
यीस्ट घातली तरी १ ते २ तास थांबावे लागेल. भांडे उबदार जागी ठेवावे लागेल. (गरम करुन बंद केलेल्या अवनमधे ) त्यात थोडे नारळाचे पाणी व वाटलेले खोबरे घातले, वर केळीचे पान झाकले तर लवकर आंबेल. पण थोडा वेळ लागणारच.
नमस्कार.. स्नेहाने जी मागच्या
नमस्कार..
स्नेहाने जी मागच्या पानावर लहान मुलांसाठी बटाट्याची कॄती सांगितली आहे ना ती जर ओव्हन नसेल तर कशी करायची.
आभार दिनेशदा..नक्कि करुन
आभार दिनेशदा..नक्कि करुन बघते.
जुयी, मी ओव्हन शिवाय केली
जुयी, मी ओव्हन शिवाय केली नाही, पण मला वाटते की सगळे मिसळून जाड बुडाच्या भांड्यात घालून मंदाग्नीवर ठेवावे.चीज वितळून थोडा ब्राउन रंग येइपर्यंत..
'मोझ्झेरेला' चिझ वापरुन
'मोझ्झेरेला' चिझ वापरुन करायचे sandwitch आणि पिझ्झाशिवाय अजुन काही पदार्थ सुचवा.
>>>>>>>>
पहिली गोष्ट म्हणजे कॉस्टको तला ब्लॉक असेल तर इतका पटकन तो संपणार नाही.
चीज अगदी व्यवस्थीत फ्रीज होत. त्यामुळ छोटे क्युब करुन फ्रिज केलेल चांगल.
पदार्थ:
चीज स्टिक्स
चीज पराठा
वेगवेगळ्या प्रकारचे पास्ते. बेक्ड पास्ता. Lasanga
चीज स्प्रिन्ग डोसा
बेक्ड पोटॅटोज
चीज बॉल्स. हे कबाब सारखे इतर भाज्यांबरोबर लावुन खुप मस्त लागतात.
अगदी छोटे इंग्लिश मफीन पिझ्झा
चीज ऑम्लेट
Quiches
अजुन भरपुर पदार्थ करता येतात. आठवल कि लिहिते.
कुणी साग्रसंगीत चिकन बिर्याणी
कुणी साग्रसंगीत चिकन बिर्याणी लिहिलं का? मी करते ती अगदिच फोर dummies आहे
शेवयाचा उपमा कसा
शेवयाचा उपमा कसा करायचा?
धन्स.
इथे एकदा दीपूर्झाने कुरडयाचा
इथे एकदा दीपूर्झाने कुरडयाचा उपमा अशी पाककृती लिहीली होती. त्याच्यासारखाच करत असावेत, ती पाककृती शोधून बघा.
मला ते दलीयाचे निरनिराळे
मला ते दलीयाचे निरनिराळे पदार्थ सांगा. मला फक्त खीर माहित्ये.
मिनोतीने सांजा लिहीलाय
मिनोतीने सांजा लिहीलाय दलियाचा. सांज्याच्या पोळ्यासाठी तो सांजा वापरता येईल. मी उपमा करते, आपल्या नेहमीच्या उपम्या सारखाच फक्त रव्या ऐवजी दलिया वापरायचा.
मग तेव्हा दलिया उकडुन घ्यायचा
मग तेव्हा दलिया उकडुन घ्यायचा कि भिजवुन? कि नॉर्मल रव्यासारखच करायच??
मीरा, बॉम्बिनो शेवया असतिल तर
मीरा, बॉम्बिनो शेवया असतिल तर नुडल्स शिजऊन घेतो तश्या शिजऊन घ्यायच्या, घरच्या असतिल तर नाही घ्याव्या लागत. फोडणीला जिरे, मोहोरी, उडीद दाळ, कडिपत्ता, मिरची घालुन कांदा, हव्या त्या भाज्या (गाजर, मटार, बिन्स, फ्लॉवर) परतुन घ्यायच्या, मिठ, हळद घालायचं, मग शेवया घालुन परतायचं. घरच्या असल्यास पाणी घालुन शिजवायचं. वरतुन लिंबु पिळुन खायचा.
दलिया उपमा, रव्यासारखाच करायचा.
बॉम्बिनो शेवया >> खास
बॉम्बिनो शेवया
>>
खास उपम्यासाठीच्या शेवया...
मस्त होतो याचा उपमा...
शेवयाचा उपमा मी रव्याच्या
शेवयाचा उपमा मी रव्याच्या उपम्यासारखाच करते. शेवया तुपात भाजुन घ्यायच्या आधी. प्रीति सांगते आहे तसं डायरेक्ट फोडणीत घालुन परतुन घेतल्या तरी चांगला होतो.
दलियाची खिचडी आणि सांज्याची कृती आहे इथे नव्या मायबोलीत. दलियाचा उपमा पण रव्याच्या उपम्यासारखा करायचा. अडीच पट पाणी पुरते शिजायला.
धन्यवाद मुलींनो.
धन्यवाद मुलींनो.
मला कोणी घरी लहानमुलांसाठी
मला कोणी घरी लहानमुलांसाठी पोष्टिक असे चॉकलेट्स कसे बनवावे ते सांगाल का?
घरी त्याच्यासाठी खास काळे खजूर आणले आहेत, पण तो ते खायायला मागतच नाही, काय करु?
एकदा.. मी सगळे ड्राय फ्रूट्चे भरड कुट करून काळ्या खजुरमध्ये मिक्स करून चॉकलेटसारखे गोळे केलेले , पण त्याने एकच खाल्ला, चव कळल्याबरोबर बंद.. मग मीच खाऊन संपवले..
इथे मलइ बर्फी ची क्रुती आहे.
इथे मलइ बर्फी ची क्रुती आहे. त्यात वेलदोडे/ काजू बदाम ऐवजी पाव चमचा व्हेनिला इसेन्स व अर्धी वाटी
हर्शे चॉकोलेट पावडर घातली तर मस्त वडी होते चॉकोलेट् फ्लेवर ची. वरून एक एक काजू बदाम लावता येइल.
प्रिती, बम्बीनो अहे
प्रिती, बम्बीनो अहे माझ्याकडे, करुन बघते, धन्स. छान वाट्ते रेसिपी.
अमॄता , दलीयाचि खिचडी मी करुन बघीतली, छान होते. नेहमीपेक्शा वेगली.
मी कालच केली दलिया खिचडी..
मी कालच केली दलिया खिचडी.. आवडली सगळ्यांना.
मागे एकदा दिनेशनी गोडी
मागे एकदा दिनेशनी गोडी बटाटयाच्या रश्याची क्रुती दिली होती , बरीच शोधली तरी मिळत नाहीये . मदत करा प्लिज
सीमा, चीजस्टिक्स चि कृति
सीमा,
चीजस्टिक्स चि कृति योग्य जागि टाकशिल का प्लिज.
अर्चना मलाही सापडत नव्हतं !!!
अर्चना मलाही सापडत नव्हतं !!! पण पाऊलखुणात सापडलं.
http://www.maayboli.com/node/6761
सीमा, चीज स्टिक् चीज बॉल्स.
सीमा,
चीज स्टिक्
चीज बॉल्स. हे कबाब सारखे इतर भाज्यांबरोबर लावुन खुप मस्त लागतात.
अगदी छोटे इंग्लिश मफीन पिझ्झा
कसे करायचे?
मला कुनि काला जामुन चि क्रुती
मला कुनि काला जामुन चि क्रुती द्याल का बरिच शोधली पन मिळालि नाहि
अनु, इथे लिहिले
अनु, इथे लिहिले आहेत
http://www.maayboli.com/node/13624
रमा,धनश्री मी आत्ता हे पाहिल.
रमा,धनश्री मी आत्ता हे पाहिल. वेळ मिळाला कि लिहिते.
चिकन बर्गर इडियन स्पाईस
चिकन बर्गर इडियन स्पाईस वापरुन कसा करायाचा? एग घालतात का? एगने खुप पातळ झाला खिमा . प्लीज रेसिपी महित असेल तर , वदन कवली वर पन शोधले ....
धन्स.
चिकन बर्गर इडियन स्पाईस
चिकन बर्गर इडियन स्पाईस वापरुन कसा करायाचा? एग घालतात का? एगने खुप पातळ झाला खिमा . प्लीज रेसिपी महित असेल तर , वदन कवली वर पन शोधले ....
धन्स.
वदन कवली ????? >> तिथे आधी
वदन कवली ????? >>
तिथे आधी अंडे शोधा, ते उबवले की चिकन होईलच
वदनी कवल घेता ---
वदनी कवल घेता ---
Pages