मंडळी,
मायबोलीवरील एक प्रसिध्द उसगावकर व्यक्तीमत्व लालु उर्फ शर्मिला लवकरच भारतात दोन आठवड्यांच्या धावत्या दौर्यावर येणार आहेत. भारतात असताना पुण्यात त्यांचा दोन दिवस मुक्काम असेल. या मुक्कामादरम्यान त्यांना पुणेकर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. म्हणुन हे जीटीजी आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा पुणेकर मायबोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाल्वाकांच्या भेटीचा लाभ घ्यावा असे पुणेकर मायबोलीकरांना जाहीर आवाहन.
जीटीजी संदर्भातली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:
तारीखः- १७ जानेवारी २०१०
वारः-रविवार
वेळः- सकाळी साडेआठ
स्थळ:- हॉटेल गंधर्व (बालगंधर्व रंगमंदिरासमोर)
जे कोणी येणार असतील त्यांनी लगेच आपापला हात वर करा पाहु . म्हणजे त्यानुसार हॉटेलमध्ये रविवारसाठी आसनसंख्या आधीच सांगुन ठेवता येईल..
अरे जरा डीटेलवार लिहा की
अरे जरा डीटेलवार लिहा की
ते राज्य मधुकरवर
ते राज्य मधुकरवर आहे..
(आडणेवरून!!)
मनिषने पाण्याचे ग्लास उपडे
मनिषने पाण्याचे ग्लास उपडे केल्याशिवाय हल्ली कोणत्याही गटगची सुरूवातच होत नाही >>
माझे दुसरेच तर GTG होते. मागच्यावेळी माझ्या समोरचा ग्लास पडला होता. तोही (बहुतेक)मिनूनं पाडला होता.
चॉकोलेटस् वाचवायच्या नादात पाण्याचा ग्लास पडला.
GTG मस्त झाले... GTG चं नाव 'लालूचं झिपलॉकमय GTG' असं केलं तरी चालू शकेल साजिर्याने लालूची मुलाखत घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे नेहमीचे यशस्वी(?) विषय यावेळी अजिबात निघाले नाहित. ठिकाण बदलल्यामुळं घाइ नाही झाली. सगळ्यांचं खाउन झाल्यावर हिम्सकूलनी सर्वांना बर्फी वाटली. मधूकरनी पुढच्या GTG ला सगळ्यांसाठी राजमलाइ आणायचं कबूल केलंय.
फोटो टाका कोणितरी प्लीज..
लालूचं झिपलॉकमय GTG' >>
लालूचं झिपलॉकमय GTG' >> म्हणजे मुंबई गटगला बर्याच माबोकरणी हजर असतील तर
फोटो टाका कोणितरी
फोटो टाका कोणितरी प्लीज......आता टाकाच ......
नाही टाकणार. मुळीच नाही
नाही टाकणार. मुळीच नाही टाकणार.
माबो जिटीजी चे फोटो जे हजर असतात त्यांनाच पाठवले जातात. सार्वजनिकरित्या टाकायचे नसतात असा नियम आहे.
जी हुजुर ....! चुकलं आमचं
जी हुजुर ....! चुकलं आमचं ....एकदा माफ करा ....पुन्हा असं कधी घडणार नाही ...नीधप
अहो अनिल्,जरा दमानं घ्या की
अहो अनिल्,जरा दमानं घ्या की राव.. पुढच्या जीटीजीला उपस्थित रहा.. म्हणजे तुमच्या सगळ्या शंकांच निरसन होईल .. :).. बायदवे,जीटीजी हा गेटटुगेदर या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे..
मयुरेश ....खूप खूप खूप
मयुरेश ....खूप खूप खूप ....आभारी आहे ...राव ...तुम हो ..जिसने .....ये बताया
म्हणूनच तर उनको आद्याध्यक्ष
म्हणूनच तर उनको आद्याध्यक्ष बोलते हय ना.
(आयला, मेलोड्रामाचं एक वेगळं पान करू या का या बीबीत? )
आयला, मेलोड्रामाचं एक वेगळं
आयला, मेलोड्रामाचं एक वेगळं पान करू या का या बीबीत? )
ओ .. साजीरा ....ये बीबी ... क्या होता है ?
अनिल, तुम्ही बी ला ओळखता का?
अनिल,
तुम्ही बी ला ओळखता का?
>>तुम्ही बी ला ओळखता का?
>>तुम्ही बी ला ओळखता का?
नीरजा,वाईन म्हणजे दारू नव्हे
नीरजा,वाईन म्हणजे दारू नव्हे काय
>>
या प्रश्नात एका स्वतंत्र बीबी चा ऐवज आहे महाराजा !
अरे आता हे "जी टी जी " म्हण्जे काय ?
>>>
'गागोंलासु'....
नवर्यासाठी नाही, मिस्टरांसाठी/ यजमानांसाठी/ इकडच्या स्वारीसाठी
>>
आमचं ध्यान, सलम्याके अब्बा, आमचं पाटील, ह्ये र्हायलंच वाइच...
नीरजा..
नीरजा..
साजिरा, नी
साजिरा, नी
नी....
नी....
एका "बी" नं ....दुसर्या "बी"
एका "बी" नं ....दुसर्या "बी" ला कशाला ओळखायचं ...तशी त्याची उन्ची फक्त अर्धा फूट ज्यास्त आहे ..हा
चला ओळखता म्हणजे... तरीच इतके
चला ओळखता म्हणजे... तरीच इतके प्रश्न विचारता बेसिक बेसिक!!
नीधप ...तुम्ही नक्की ओळखत
नीधप ...तुम्ही नक्की ओळखत असणार ना ....मुम्बैत राहता ..म्हणुन इचारलं ..
हूड नमस्कार आज इमाने इतबारे
हूड नमस्कार आज इमाने इतबारे काम करत आहे हापिसातून.
अश्वीनीमामी .नमस्कार !!
अश्वीनीमामी .नमस्कार !!
:स्मितः
:स्मितः
वृत्तांत सोडुन बाकी सगळी
वृत्तांत सोडुन बाकी सगळी चर्चा ... लिहाकी पटकन.
एकुण मस्त झालेले दिसते गटग.
तोही (बहुतेक)मिनूनं पाडला
तोही (बहुतेक)मिनूनं पाडला होता >> ए ऽऽ तो काशीनं पाडला होता .. वाट्टेल ते बोलू नकोस. ऐकून नाय घेनार हां .. मी स्त्रीवादी महीला आहे थेट सर्गात जाईन तक्रार करायला
वय वय मधुकरवर राज्य.. हे
वय वय मधुकरवर राज्य..
हे राजमलाई काय अस्तं .. मला रसमलाई माहीतीये.. माजा 'बी' प्रश्न
मीनू.. दानेदानेपर लिखा है
मीनू..
दानेदानेपर लिखा है खानेवालेका नाम!!!
राजमलाई हे अप्रतिम प्रकरण असतं.. जे पूनमसाठी आणलेलं असून साजिर्याने उचललं आणि अर्धं स्वतः खाऊन अर्धं मला देऊन टाकलं... मी ही खाऊन टाकलं..
अरे काय हे...... मी हे सगळ आज
अरे काय हे...... मी हे सगळ आज वाचते आहे.......मला सांगीतल का नाही कुणी????? (भोकाड पसरलेला चेहरा)
मला जमले असते यायला...:(
मिसले मी
च्च. लहाणपणी असायची ती
च्च. लहाणपणी असायची ती राजमलाई भन्नाटच होती. आता कायतरी वेगळीच लागली. म्हणजे वाईट नाही, पण चव तशी नव्हती.
जाऊ द्या. मॅनेजमेंट बदलले असेल त्यांचे. आपले नाही का, कार्याध्यक्ष एकदाच बदलून पाहिले, तर केदार जीटीजी किती भारी झाले होते!
मीनूबाई तुमी बी लिवा की वृत्तांत. गंधर्वात त्या मधुकराला प्रश्न विचारीत होता. आता हितं पण प्रश्नच विचारायलाय.
काशी, कुणीच कुणाला सांगितलं नव्हतं. इथं पब्लिक बीबी होता, तोच वाचून आलेलो आम्ही तर.
आधी तो मधुकर कुठेय...
आधी तो मधुकर कुठेय... त्याच्यावर राज्य आहे सविस्तर वृत्तांत लिहायचं...
Pages