Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33
'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डेम्स डेटा सेंटर्स च्या
डेम्स डेटा सेंटर्स च्या विरुद्ध असल्याने, मस्क म्हणतो डेटा सेन्टर्स ची जागा अंतराळ दिसते.
Musk after historic Texas blue wave: 'Data centers in space looking pretty appealing right now'
आणि गुड न्युज ही की डेमॉक्रसी विन्स.
———————
विवेक रामास्वामीने अनस्क्रपलस पर्सनल अॅटॅक कॅम्पेन केलेले. अरे बाबा तसले अॅटॅक्स ट्रंप करतो म्हणुन तू सुद्धा करायचे का? आता बोआकफ
————
ट्रंप म्हणतो की निवडणुकीचे निकाल त्याला मान्य आहेत- हे उपकार आहेत का?
दर वेळेस रडुन दाखवायचे. या वेळेस रडत नाही हे उपकार.
———————-
सगळे म्हणतायत ब्लू स्वीपिंग वेव्ह. ही तर ब्लु सुनामी आहे.
——————
आमच्या न्यु योर्क चे डेम्स रिप्रेझेन्टेटिव्ह टोम स्वाझ्झि म्हणतात - एक चांगली बातमी आहे तर एक वाईट. वाईट ही की - ट्रंप जो $५००० चा चेक सर्वांना वाटणार होता तो मिळणार नाही.
————-
आज आमच्या बसमध्ये बरेच निळे कपडे दिसले. पीपल्स वे ओफ सेलेब्रेशन.
रेजिम चेंज झालं.
रेजिम चेंज झालं.
फक्त इराण मध्ये न होता टेक्सस, ओहायो, आयोवा, कॅन्सस, नॉर्थ आणि साऊथ कॅरोलायना आणि जॉर्जियात झालं.
टेक्सस तर गवर्नर ही ब्लू! सेम विथ ओहायो.
बाकी अब्दुल अल सयाद... न्हवे
बाकी अब्दुल अल सयाद... न्हवे सिनेटर अब्दुल आल्यावर भारतातील लोक कसे खवळले असतील ते वाचायची फार उत्सुकता आहे
Looks like woke is back on
Looks like woke is back on the menu boys!
बाकी अब्दुल अल सयाद... न्हवे
बाकी अब्दुल अल सयाद... न्हवे सिनेटर अब्दुल आल्यावर भारतातील लोक कसे खवळले असतील ते वाचायची फार उत्सुकता आहे>>> people in India are busy in proving his Indian routes. His grandfather belongs to Mysore or something
मन्दार, तुम्हांला भारतातल्या
मन्दार, त्याचे नव्हे, त्याच्या बायकोचे आजोबा .
तुम्हांला भारतातल्या उजव्यांच्या प्रतिक्रिया दिसल्या नसतील. ते त्याला जिहादी म्हणताहेत. ममदानीपासून सुरू झालेल्या अमेरिकेच्या इस्लामीकरणाचा पुढचा टप्पा.
(No subject)
All I can do is grin today!!
>>His grandfather belongs to
>>His grandfather belongs to Mysore or something >> wife's grandfather
काल लेकाच्या ज्यू मित्राकडे सगळे संध्याकाळपासून पार्टी करायला जमले होते.
मन्दार, त्याचे नव्हे,
मन्दार, त्याचे नव्हे, त्याच्या बायकोचे आजोबा .>> हो माझी चुक झाली
तुम्हांला भारतातल्या उजव्यांच्या प्रतिक्रिया दिसल्या नसतील. ते त्याला जिहादी म्हणताहेत. ममदानीपासून सुरू झालेल्या अमेरिकेच्या इस्लामीकरणाचा पुढचा टप्पा. >> हे narrative खुप टिपीकल झालय. भक्त लोक काही व्हरायटीज आपण नाहीत.
बाकी waiting for Trump's next move in middle east. लोकमतने सांगीतल की लोक मिडल इस्ट सोडून पळायला लागलेत. पण इथे मस्त दिवाळी पार्ट्या चालु आहेत.
लॉरा लूमर नावाच्या अमेरिकन
लॉरा लूमर नावाच्या अमेरिकन शोधपत्रकार बाईंनी भारतभेटीत बरीच राळ उडवली होती. त्या विलाप करू लागल्यात.
विरोधकांचे सोडा. मेक अमेरिका
विरोधकांचे सोडा. मेक अमेरिका ग्रेट {अगेन } वगैरे. तिथल्या कुणाला पूर्वी भावले, आता आमचे दैन्य दूर होणार, नोकऱ्या मिळणार हे चित्र पाहात होते. पण महागाई वाढत गेली ( कारण इराणशी पंगा?) माहीत नाही पण चटके कुणाला बसले ते मतदार फिरले. मोठी आश्वासने महागाईच्या ज्वाळा थोपवू शकत नाहीत. बाकी इराण जिंकले का ट्रंप हे विचारवंतांसाठी चारा राहील.
Looks like woke is back on
Looks like woke is back on the menu boys! >>
कांट डू एनथिंग अबाऊट इट! 

येस्स! आयेम पुटिंग प्रोनाऊन्स इन बायो अँड टुमारो आयेम बाईंग प्रियस अँड ड्राइव्ह विथ
कॉफीस्टारबक्स ड्रिंक इन वन हँड आणि व्हॅक्सिन इन अदर टू अॅबॉर्शन सेंटर. तिकडचं काम उरकलं की तिकडेच लोकांशी गप्पा मारणार आहे कारण अॅबॉर्शन सेंटर फेडरली मँडेटेड हँग आऊट प्लेस आहे. आणि मग केस निळ्या रंगात रंगवणारे, बिकॉज.....! बाय द वे, सगळ्यांना फ्री जेंडर चेंज करुन मिळेल आणि लेब्रॉन जेम्स उद्या पासून वुमेन्स बास्केटबॉल मध्ये खेळणारे. आय डोंट मेक द रुल्स!अशा अर्थाची पोस्ट आत्ताच वाचली
All I can do is grin today!!
All I can do is grin today!!
जे. डी. वान्सचे हिल्लीबिल्ली
जे. डी. वान्सचे हिल्लीबिल्ली पुस्तक वाचून झाले आहे. आता रामस्वामीची तीन्ही पुस्तके वाचून काढतो.
बाकी इलॉन मस्कने दोन अडीचशे
बाकी इलॉन मस्कने दोन अडीचशे मिलियन एका टेक्सस मध्ये ओतले. आणि एकून म्हणे ५०० मिलियनचा खुर्दा उडवला. त्यामुळे ही मला फारफार आनंद झाला आहे.
नऊशे बिलियनमध्ये ५०० मिलियन
नऊशे बिलियनमध्ये ५०० मिलियन म्हणजे ०.०५%.
खुर्दाच आहे त्याच्यासाठी. चिल्लर!
वरच्या सगळ्या पोस्ट्स ना मम.
वरच्या सगळ्या पोस्ट्स ना मम. एकूणच यंग(र) "डिईआय कँडिडेट्स" नी अनेक टिपिकल रिच व्हाइट ओल्ड मेन ना घरी पाठवल्याचा अजून जास्त आनंद झाला आहे! अॅक्टिव पॉलिटिक्स मधून सगळीच बुरसटलेल्या जुनाट विचारांची खोडे बाहेर पडतील तरच बरे दिवस येण्याची आशा आहे.
https://www.mediaite.com
https://www.mediaite.com/media/news/reporter-calls-trump-on-live-tv-afte...
त्यासाठी ट्रंप अजुन दोन वर्षे
त्यासाठी ट्रंप अजुन दोन वर्षे अध्यक्ष असणे बंधनकारक आहे. जोवर ट्रंप आहे तोवर डेम्सना चांगले दिवस आहेत.
ट्रंप होता म्हणूनच हा बदल शक्य झाला. ट्रंपच्या अशाच पॉलिसी येत राहो, अशाच इक्झिक्युटिव्ह ऑर्डर येत राहो, असेच टेरिफ लागत राहो!
ट्रंपने डेम्सनी आणलेली बिले
ट्रंपने डेम्सनी आणलेली बिले व्हीटो करायची धमकी दिली आहे. तो ओव्हरराईड करण्यासाठी लागणारी संख्या डेम्सकडे सेनेटमधे नाहीये.
डॉनी डी व्हीटो!
डॉनी डी व्हीटो!
https://x.com/JDVance/status
https://x.com/JDVance/status/2118004988433641835
The reason we lost is the war. The president himself said so last night.
1) End the war
2) Focus on cost of living/inflation
3) Put America First
4) Change our relationship to Israel
Our voters showed up. And the above four reasons are why many of them voted for Democrats. This is according to a pollster who nailed the results.
अ वाइज मॅन वन्स सेड "इट्स द
अ वाइज मॅन वन्स सेड "इट्स द इकानमी, स्टुपिड!".
डिमविट प्रकार करू नका!
डिमविट प्रकार करू नका!
Jeffries: "I haven't had a
Jeffries: "I haven't had a single member of the House Democratic caucus talk to me about impeachment. We've been relentlessly focused on affordability and accountability."
If they go low, we go lower -
If they go low, we go lower - हे जबरी होते
बाय द वे, सगळ्यांना फ्री जेंडर चेंज करुन मिळेल आणि लेब्रॉन जेम्स उद्या पासून वुमेन्स बास्केटबॉल मध्ये खेळणारे. आय डोंट मेक द रुल्स! >> ह्यावरून आठवले कि तात्यच्या 'तुमचा मुल्गा सॅम म्हणून सकाळी शाळेत जातो नि संध्याकाळी सॅमांथा म्हणून परत येईल डेम्स आले ' तर ह्यावर कोणीतरी म्हटलेले कि 'हो तो जेम्स डोनाल्ड बोमन म्हणून शाळे त गेला नि वान्स म्हणून डोळ्यात काजळ भरून परत आला'
(No subject)
https://x.com/Ashok_Kashmir
https://x.com/Ashok_Kashmir/status/2118010142377828666
भारतात अब्दुल ला वेगळेच काम लावलय
टेक्सस ने स्टेट बोर्ड ऑफ
टेक्सस ने स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन पण फ्लिप केला. आठवत असेल, तर शाळेच्या शिक्षणात टेन कमांडमेंट आणण्याचा घाट बोर्डने घातलेला. त्यात तर टाकोचा हात ही न्हवता, तर थोडक्यात मतदारांना हे शिक्षणाचे धार्मिकीकरण आवडले नाही म्हणावे का?
गुड जॉब लोन स्टार!
आता डेमोक्रॅटिक पार्टीकडे
आता डेमोक्रॅटिक पार्टीकडे पुरेशी मते आहे, विथ पेन, ऍरिझोना, विस्कॉन्सिन आणि मिशिगन, इलेक्टोरल कॉलेज हा मूर्खपणा बंद करून पुढचा प्रेसिडेंट नॅशनल पॉप्युलर व्होट ने निवडून येऊ शकतो.
Pages