Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33
'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इट एन्ट ओव्हर टिल इट्स
इट एन्ट ओव्हर टिल इट्स ओव्ह्रर! >>+१
इट एन्ट ओव्हर टिल इट्स
इट एन्ट ओव्हर टिल इट्स ओव्ह्रर!>> हो! अगदीच खरं!

पण तात्याची बॉडी लॅग्वेज, रात्रभर ट्रुथ सोशलवरचे रँट्स, इलेक्शन रिलेटेड सगळ्याच्या सगळ्या १००% केसेसना सगळ्या लेव्हलच्या कोर्टांनी दाखवलेली केराची टोपली बघुन गुदगुल्या झाल्याशिवाय रहाताहेत थोडी!
सिनेटर रॉय कूपर फ्रॉम एन. सी.
सिनेटर रॉय कूपर फ्रॉम एन. सी.
We flipped the seat.
Ossoff won from Georgia
जॉर्जिया सेनेट आणि गवर्नर
जॉर्जिया सेनेट आणि गवर्नर दोन्ही डेम्सने घेतल्या!
फ्लोरिडा डबल डिजिट ट्रम्प असताना जेमतेम २% ने स्टेट वाईड रिप जिंकत आहेत..
जेरी मॅनडेरिंग वर्क होतंय!
जेरी मॅनडेरिंग वर्क होतंय!
फ्लोरिडा आणि टेक्सस दोन्ही ठिकाणी जिकडे मॅप रिड्रॉ केलेले तिकडे सगळीकडे डेमोक्रॅट आघाडीवर आहेत.
अंजली, एस सी पण फ्लिप होतय
अंजली, एस सी पण फ्लिप होतय
आणि रुबी रेड कॅन्सस आणि..... टेक्सस! ५०% मोजणी झाल्यावर दोन्ही ठिकाणी जवळ जवळ २०% आघाडी आहे!
अंजली, एस सी पण फ्लिप होतय>>>
अंजली, एस सी पण फ्लिप होतय>>> येस्स! तेच लिहायला आले होते. अय अॅम प्राऊड ऑफ माय फेलो कॅरोलिनिअन्स
Democrats projected to win
Democrats projected to win House, poised to take Senate
हो! सेनेट आता ५२ का आता
हो! सेनेट आता ५२ का आता कदाचित ५५ असा प्रश्न असेल.
कॅन्सस मध्ये सबर्बन विचिता मध्ये, जिकडे डेम्स जिंकत नाहीत तिकडे २०% आघाडी आहे. बहुतेक योगायोगाने विचिता मध्ये बंबारडीए या कॅनेडियन कंपनीचे हेडक्वार्टर आहे, आणि कॅनेडियन टेरीफचा फटका इथे बसलेला.
वी आर रेडी फॉर मोअर टेरीफ! तुमच्या ॲम्बेसेडरने सांगितले आहे सेनेट आणि हाउस गेलं तर आमची काही धडगत नाहीं. वी आर स्केअ र्ड .
सगळ्या रॅली मध्ये मी बॅलेट वर
सगळ्या रॅली मध्ये मी बॅलेट वर आहे समजून व्होट करा म्हणणारा लेम डक, मी बॅलेट वर न्हवतो नाही तर लॅन्ड स्लाईड ने जिंकलो असतो म्हणू लागला आहे.
बाकी लोकांनी टाको रेस मध्ये आहे समजून व्होट केले आहे हे त्याला हार्प ताई सांगणार का?
विचिता मध्ये बंबारआहे डेमडीए
विचिता मध्ये बंबारआहे डेमडीए या कॅनेडियन कंपनीचे हेडक्वार्टर आहे, आणि कॅनेडियन टेरीफचा फटका इथे बसलेला.>>> हे एक मेजर कारण आहे डेम्सना मतं मिळण्याचं.
टेक्सास!!!!!
विवेक रामास्वामी हरला!
विवेक रामास्वामी हरला!

जेम्स Talarico जिंकला!
टेक्सस गवर्नर पण जातोय का काय?
तीन सीटस फ्लिप झाल्या
तीन सीटस फ्लिप झाल्या
4 फ्लिप दाखवत आहे CNN वर.
4 फ्लिप दाखवत आहे CNN वर.
कॅन्ससपण फ्लिप होतंय म्हणून
ऑहायो फ्लिप झालं.
आता कॅन्सस आणि आयोवाची वाट पहात आहोत. इट्स अ मॅटर ऑफ फ्यु मिनीटस.
आनंदी आनंद गडे...
ओहायो फ्लिप
ओहायो फ्लिप
टेक्सस गवर्नर पण फ्लिप! लोक
टेक्सस गवर्नर पण फ्लिप! लोक तिकीट स्प्लिट करायचे ते ही करणे सोडून टाकोला आणि रिपब्लिकन ना कचऱ्यात टाकले.
आयोवा : डेमोक्रॅटिक गवर्नर!
मिनीसोटा आणि मेन ही दोन
मिनीसोटा आणि मेन ही दोन राज्यं सध्यातरी लाल रंगात आघाडीवर आहेत. मिनीसोटा आश्चर्य वाटतंय.
दोन्ही ठिकाणी अजून १/४ मते
दोन्ही ठिकाणी अजून १/४ मते मोजली आहेत... लेट्स सी! मिनिसोटा रेड होईल वाटत नाही. तसं झालं तर एकदम आयरोल मोमेंट असेल.
कॅन्सस: फ्लिप
कॅन्सस: फ्लिप ...५ अँड काउंटिंग
१९३२ नंतर कॅन्सन मधून डेमोक्रॅटिक सेनेटर आलेला नाही म्हणे!
हाऊस आणि आता सेनेट... !!!
डेम्स आर इन कंट्रोल ऑफ सिनेट
डेम्स आर इन कंट्रोल ऑफ सिनेट !!!!! अँड हाऊस!
नेब्रास्का आणि आयडाहो मध्ये
नेब्रास्का आणि आयडाहो मध्ये इंडिपेंडंट पुढे दिसताहेत.
मेन, मिनेसोटा, मिशिगन अजून फ्लिप होऊ शकतात.
अलास्का विसरलो..
मेन, मिनेसोटा डेम्सकडे आले.
मेन, मिनेसोटा डेम्सकडे आले. पैकी मेन फ्लिप्ड.
आता मिशीगन आणि अलास्का
डेम्स आर इन कंट्रोल ऑफ सिनेट
डेम्स आर इन कंट्रोल ऑफ सिनेट !!!!! अँड हाऊस! >>>> Incredible news happening in the country !!!
टेक्सास गव्हर्नर !
मिसिसिपी सुद्धा फ्लिप होऊ
मिसिसिपी सुद्धा फ्लिप होऊ शकते. ९६% मोजून १०० एक मतांची आघाडी आहे!
Democrat Deb Haaland won
Democrat Deb Haaland won election Tuesday as governor of New Mexico
A member of the Laguna Pueblo, she will become the first Native American woman to serve as governor of a US state.
She broke barriers in 2018, becoming one of the first two Native American women elected to Congress.
She later became the first Native American cabinet secretary, leading President Joe Biden’s Department of the Interior.
हुश्श!
हुश्श!
अल साइद ( डेम्स) यांचे भाषण
अब्दुल अल साइद ( डेम्स) - सिनेट र फ्रॉम मिशिगन यांचे भाषण फार फार प्रभावि आहे. न्यु यॉर्क मधे परत एकदा होचुल (डेम्स) गव्हरनर आहे.
आम्ही अर्ली व्होटिंग केले.संतुलन आले. मोनोपॉली गेली. हे उत्तमच आहे.
अभिनंदन अमेरिका. सामान्य लोक तख्तपालट करु शकतात हे पुन्हा सिद्ध होतय.
जॉर्जिया सेनेट आणि गवर्नर
जॉर्जिया सेनेट आणि गवर्नर दोन्ही डेम्स कडे गेल्यात
एकंदरीत निकाल पहाता याचा तात्यांवर काय परीणाम होईल हे कुणी सांगु शकेल काय??
अब्दुल अल साइद - पहिला
अब्दुल अल साइद - पहिला मुस्लिम सिनेटर
क्रिस पापस - पहिला (आउट) गे सिनेटर
पेगी फ्लानागन - पहिली मूलनिवासी स्त्री सिनेटर
डेब्रा हालंड - पहिली मूलनिवासी स्त्री गव्हर्नर
कीशा लान्स बॉटम्स - पहिली कृष्णवर्णीय स्त्री गव्हर्नर
याशिवाय काही राज्यांत पहिल्यांदा लॅटिनो, स्त्री किंवा कृष्णवर्षीय गव्हर्नर निवडून आले.
अमेरिकने जनतेने DEI च्या बाजूने नोंदवलेल्या मतासाठी अभिनंदन!
Pages