Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
अमित ठाकरेंनी कुठला तरी
अमित ठाकरेंनी कुठला तरी मोदींचा फोटो काढला. त्याचा राग येऊन भाजप युवा कार्यकर्त्यांनी शिवतीथाजवळ मोर्चा काढला. तिथे मनसे कार्यकर्ते आले आणि धुमश्चक्री झाली. पोलिसांना मध्ये पडावं लागलं. मनसेचा या हिंसाचाराबद्दल निषेध.
एक भाजप कार्यकर्ता म्हणत होता - आम्हांला पुन्हा मारलं.
आधी असं कधी कोणी कुठे मारलं होतं?
काय छोट्या गोष्टीवर वाद घालता
काय छोट्या गोष्टीवर वाद घालता. आज माझ्या डब्यात बटाट्याची भाजी आहे. मी तर काय करायला पाहिजे.
https://saamtv.esakal.com
https://saamtv.esakal.com/maharashtra/bjp-shinde-sena-workers-violent-cl...
अकोल्यात भाजप शिंदेसेनेत हाणामारी.
अरे काय चाललंय काय?
कार्यकर्त्यांनी सतरंज्याच
कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलाव्यात असं कुठे सांगितलंय? राडाही करू शकतात.
बाकीच्या पक्षाच्या
बाकीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना - पक्षी तिन्ही सेना - हाणामारीचा अनुभव आहे. भाजप कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलायचाच अनुभव आहे. त्यामुळे मार खाताहेत.
भाजप कार्यकर्ते पोलिस संरक्षणात काँग्रेसच्या कार्यालयांत जाऊन तोडफोड तेवढी करू शकतात.
टीप- मी हिंसाचाराचे समर्थन करीत नाही. वर सिंधूताईंनी केलेले दिसते.
संतोष पंडित नावाच्या
संतोष पंडित नावाच्या influencerला काल पुणे पोलिसांनी रात्री १ वाजता अटक केली. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल एका व्हिडियोत अपशब्द वापरलेत असं कारण दिलं जातंय.
मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शहा यांना खरं तर कर्नल सोफिया कुरेशी यांची स्तुती करायची होती. पण त्यांचे शब्द चुकले. असं त्यांच्या बचावात सॉलिसिटर जनरलनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय.
संतोष पंडितांनी असाच बचाव केला तर चालेल ना?
बाकीच्या पक्षाच्या
बाकीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना - पक्षी तिन्ही सेना - हाणामारीचा अनुभव आहे. भाजप कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलायचाच अनुभव आहे. त्यामुळे मार खाताहेत.>> हे असं मराठी लिहिल्यावर मार नाही खाणार तर आणखी काय खाणार?

महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे
महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे प्रमुख कृष्णराज महाडिक यांच्यावर बरेच विनोद होताहेत.
यांचे पप्पा धनंजय महाडिक बरेच पक्ष फिरून भाजपमध्ये आलेत. राज्यसभा खासदार आहेत.
भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही.
भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण युवा मोर्चावर चिडलेत म्हणे.
बापट किंवा मआंजावरील लोकं अशी
बापट किंवा मआंजावरील लोकं अशी नेमकी सुभाषिते कुठून शोधून काढतात ? कोणते पुस्तक, धागा संग्रह आहे का ?
कॅमेर्यासमोर मारहाण होते...
कॅमेर्यासमोर मारहाण होते...
व्यावस्थित योजनाबद्ध कपट पणा आहे. असे धाडस केव्हा येते?
पुरणपोळ्या खात सुटावे त्या
पुरणपोळ्या खात सुटावे त्या वेगाने देवाभैया नवीन नवीन प्रकल्पांच्या घोषणा करतात.
विरारजवळ मुंबईचे तिसरे विमानतळ.
विरारला विमानाने कोण उतरणार ?
विरारला विमानाने कोण उतरणार ? की जमिनी घेऊन ठेवल्यात आणि त्यांना भाव यावा म्हणून ?
अब हर घर से निकलेगा
अब हर घर से निकलेगा स्वतंत्र भारद्वाज नहीं तो रमेश म्हात्रे
Five Govindas were admitted to Relief Hospital with injuries from Saturday's event, including one needing a CT scan estimated at Rs 20,000, half of which was paid. Relatives and Shiv Sena (Shinde faction) leaders, including district chief Kundan Sankhe, demanded discharge and allegedly abused staff, threatened vandalism, entered the ICU, and slapped a receptionist. Police filed an FIR against 17 people for assault and intimidation, with footage under review; Sankhe called it a minor dispute over delayed discharge.
शिंदेसेनेचं प्रेरणास्थान आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलला आग लावली होती.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/anand-dighe-dead-sainiks...
क्रिश महाडिकचे पप्पा धनंजय
क्रिश महाडिकचे पप्पा धनंजय महाडिक म्हणाले की त्यांच्या लेकाला फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष एवढी मोठी जबाबदारी दिली आहे.
राज ठाकरे यांचा फॅन नाही पण
राज ठाकरे यांचा फॅन नाही पण त्यांनी व्यक्त केलेली भिती मला विचार करायला लावते.
https://www.facebook.com/reel/2306998666714688
येत्या १४ सप्टेंबर रोजी
येत्या १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत वाशीमध्ये ‘हिंदी दिवसा’चे अैाचित्य साधत देशभरातील हिंदी साहित्यिक, संस्था आणि सदस्यांचे अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन केले आहे.
हिंदी दिवसाचे अैाचित्य साधत आयोजित केलेल्या राजभाषा संमेलनासाठी देशभरातून हिंदी भाषिक मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, अधिकार्यांना वाशीत विशेष निमंत्रित केले आहे. याच भागात या मंडळींची राहण्याची, खान-पानाची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. सिडको प्रदर्शनी केंद्राचा संपूर्ण परिसर त्यासाठी राखीव ठेवला आहे. या कार्यक्रमाची रूपरेखा नेमकी कशी असेल याविषयी येत्या आठवडाभरात स्पष्टता देण्यात येणार आहे. यानिमित्ताने हिंदी भाषकांचा मोठा मेळावादेखील येथे घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सिडको प्रदर्शनी केंद्र तसेच आसपासच्या भागात दहा हजारांहून अधिक वाहनांसाठी विशेष वाहनतळाची उपलब्धता केली जात आहे.
गुलाबराव पाटील हे शिंदेसेनेचे
गुलाबराव पाटील हे शिंदेसेनेचे आमदार देवाभैयांच्या मंत्रिमंडळात आहेत. हे भाजपवाले जशी आमचे लोक फोडतात. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात.. त्याचप्रमाणे शिक्षकांनी देखील इंग्रजी शाळांमध्ये पोरं फोडले पाहिजे आणि मराठी शाळांमध्ये आणलं पाहिजे - असं ते म्हणाले.
Rights body recommends FIR
Rights body recommends FIR against Pune cops for parading of minors...>>> हे दिल्ली पोलिसांचे वाण पुण्यात पोहोचले की काय?
https://m.rediff.com/news/commentary/2026/sep/11/rights-body-recommends-...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडन मधे अस्खलित इंग्रजीत भाषण करून शशी थरूर यांना मागे टाकले आहे.
त्यांना इंग्लंडमधे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक खूप मोठ्ठा पुरस्कार देण्यात आला आहे.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/19bgbMUqTf/
मानव- कंत्राट दारांचे कामाचे
मानव- कंत्राट दारांचे कामाचे पैसे लवकर सोडत नाही याबद्दल आहे का?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=iD3y2OC-Byc
उदय, हे फक्त भ्रष्टाचाराबद्दल
उदय, हे फक्त भ्रष्टाचाराबद्दल आहे.
आजच्या पेपरात पहिल्या पानावर
आजच्या पेपरात पहिल्या पानावर एकनाथ शिंदेंची मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी जाहिरात आहे.
शुभेच्छा देणार्या रस्त्यांवरच्या फ्लेक्सचं आधीचं रूप. हे जास्त पैसेवाल्यांना परवडतं.
वर डावीकडे बाळ ठाकरे आणि त्यांच्या निम्म्या आकाराचा आनंद दिघेंचा फोटो. मध्ये शिवसेनेचा लोगो. उजवीकडे वाढत्या आकारात फडणवीस, नितीन नवीन आणि अमित शहांचे फोटो. म्हणजे भाजपमध्ये अध्यक्षापेक्षा अमित शहा मोठे.
मोदींचं कर्तृत्व काय तर सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे लोकनियुक्त नेते आणि जगातील ३६ राष्ट्रांच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारांनी सन्मानित.
खाली शिंदेंचा फोटो , नाव आणि उपमुख्यमंत्रीपद.
शिंदेसेनेच्या जाहिरातींत एकनाथ शिंदेंसोबत श्रीकांत शिंदेंचा फोटो असतो आणि खाली सेना नेत्यांचे - मंत्री खासदारांचे फोटो असतात. यावेळी ते नाहीत.
शिंदेंना लंडनला मिळालेल्या पुरस्काराची गंमत सगळ्यांना माहीत असेलच.
तिथे त्यांच्यासोबत कोण होता, तर कुणाल कामरा चा शो झा ला त्या हॅबिटॅट स्टुडियोत तोडफोड करणारा राहुल कनाल.
श्रीकांत शिंदे सध्या लंडनमध्ये कसला तरी कोर्स करताहेत. ते कल्याणचे विद्यमान खासदार आहेत.
पोटदुखी वाढेल पण शिंदेंना काय
पोटदुखी वाढेल पण शिंदेंना काय फायदा यांतून?
कोणाची पोटदुखी? फडणवीसांची ?
कोणाची पोटदुखी? फडणवीसांची ?
मोदींचा खरा वारसदार मीच. मोदी १८-२० तास काम करतात, तसं मी पण करतो. एका हाताला सलाइन लावून दुसर्या हाता ने हजार फायलींवर सह्या करतो.
खुर्ची आहे तेवढे दिवस आरत्या ओवाळून घ्यायच्या. नंतर कोण विचारणार?
Pages