Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कल्की अवतारच जणू.
कल्की अवतारच जणू.
सीबीआय ने आता सत्येंद्र जैन
सीबीआय ने आता सत्येंद्र जैन यांना अटक केली आहे, यापूर्वीही सिसोदिया वगैरेंना वर्ष वर्षभर आत ठेवूनही हाती काही लागले नाही. आप चे जे लोक भाजप ला शरण गेले नाहीत ते खरेच आदरास पात्र आहेत.
राघव चड्ढा हेच जल बोर्ड चे अध्यक्ष होते मग त्यांना का अटक नाही असे थेट आर्णब नेच विचारले (पेमेंट आले नसावे बहुदा). भाजप मध्ये गेले काही आठवडे चाललेल्या गोष्टी बघता मोदींचा उत्तराधिकारी कोण या वादात पत्ते कट करणे चालू आहे असे दिसते.
India specifically requested
India specifically requested no press conference at the Trump-Modi meeting at G7
Trump initially agreed, then forgot about it and did a 45-minute press conference sitting next to Modi
https://x.com/MattooShashank/status/2091514410988654933
दोस्त दोस्त ना रहा
https://x.com/FabulasGuy
https://x.com/FabulasGuy/status/2091388836689637663
मैं संत समाज से निवेदन करता
मैं संत समाज से निवेदन करता हूँ कि आप जहाँ जाएँ, ‘एक राष्ट्र, एक चुनाव’ की मशाल जलाएँ।
https://x.com/ChouhanShivraj/status/2091466637224673292
शिवराज सिंह चौहान
असंगाशी संग...
असंगाशी संग...
पश्चिम बंगाल एस आय आर
पश्चिम बंगाल एस आय आर
out of nearly 83,000 appeals that were disposed of, tribunals allowed voters to be included in the electoral rolls in more than 75,000 cases, which meant that over 90% of the decided appeals had been ruled in favour of the voters.
आणखी ३८ लाख अपील्स पेंडिंग आहेत. त्यातली ७ लाख डिलीशन्सच्या विरोधात तर ३१ लाख इन्क्लुजनच्या विरोधात आहेत.
जर निवडणुक आयोगाने ठरवून काही
जर निवडणुक आयोगाने ठरवून काही लाख लोकांना मतदानापासून दूर ठेवले, त्यातील अपील केलेल्या लोकांना मतदानाचा हक्क परत मिळाला. तर अशा परिस्थितीत घेतलेली निवडणुक रद्द होऊ शकते का? निवडून आलेलं सरकार वैधानिक आहे का?
नाही. न्यायालयानेच म्हटलं
नाही. न्यायालयानेच म्हटलं होतं. तुम्हाला पुढच्या वेळी मतदानाचा हक्क मिळेल की.
महाराष्ट्रात सुद्धा शिंदे , अजित पवार यांची पक्षफूट अवैध ठरली तरी आता नव्या निवडणुका होऊन ते निवडून आले असल्याने काही फरक पडणार नाही, असं वाटतं.
मतदारांची नावे वगळण्याच्या
मतदारांची नावे वगळण्याच्या घटना फार गंभिर बाब आहे.
झालेल्या निवडणूका बोगस आहेत.
प बांगाल मधल्या लोकांनी भाजपाला निवडले अशातला प्रकार नाही. शुद्ध फसवणूक केली आहे आणि हे सर्वांनाच माहित आहे. फक्त आता बातम्या बनून बाहेर येत आहे.
कृपया धागा काढा - वेगळी चर्चा होईल, डॉक्यूमेंटेशन रहाते.
काही उपयोग नाही. मांजरांनी
काही उपयोग नाही. मांजरांनी डोळे मिटलेत आणि शहामृगांनी वाळूत माना खुपसल्यात.
सध्या मी माबो टाइम कमी केला आहे. त्यामुळे मीच काढलेल्या धाग्यांवरही लिहित नाहीए. एखादा मुद्दा मांडला तर त्यावरची पुढची चर्चा फॉलो करेनच असं नाही. तुमच्याच अयोध्या धाग्यावर घुसमट प्रकरणात लिहिण्यासारखं बरंच असून लिहायचं राहिलंय.
NCLT clears Subhash Chandra's
NCLT clears Subhash Chandra's ₹6.5 cr payout against ₹22,006 cr claims
किनई आमच्या शाळेत एका
किनई आमच्या शाळेत एका संस्थेकडून गीतेच्या अध्यायांच्या पाठांतराची स्पर्धा घेतली जायची. त्याआधी प्राथमिक शाळेत असताना आरती पाठ म्हणायची स्पर्धा होती.
आता संसदेत खासदारांमध्ये वंदे मातरम म्हणायची स्पर्धा आहे. यात सत्ताधारी पक्ष आपल्याला हवे ते स्पर्धक पाठवू शकतो. पण विरोधी पक्षांनी कोणता स्पर्धक पाठवायचा, हे पण तेच ठरवणार.
ज्याला पूर्ण वंदे मातरम म्हणता येतं, तोच पुढली निवडणूक जिंकणार.
ता.क, If you want to smash the patriarchy तो वंदे मातरम का पूरा का पूरा गायन करके दिखाइये ना- बांसु री स्वराज ( नॉट अ नेपो किड, नो डायनॅस्टि पॉलिटिक्स)
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) ने एस्सेल ग्रुपचे सुभाष चंद्रा यांच्या ₹६.५ कोटींच्या पुनर्भुगतान योजनेला मंजुरी दिली असून, याद्वारे बँकांचे ₹२२,००६ कोटींचे दावे मिटवले जाणार आहेत. या निर्णयामुळे बँकांना ९९.९७% चा मोठा 'हेअरकट' (नुकसान) सहन करावा लागणार आहे.
नमो नमो _/\_
विजय मल्ल्याने सुभाष चंद्राचं
विजय मल्ल्याने सुभाष चंद्राचं अभिनंदन केलं.
(No subject)
सुभाष चंद्रा , the media
सुभाष चंद्रा , the media baron and founder of Zee TV, has a political history closely tied to the Bharatiya Janata Party (BJP) through legislative backing rather than official party membership.
2016 Rajya Sabha Election: Chandra was elected to the upper house of Parliament (Rajya Sabha) from Haryana as an independent candidate, heavily backed and supported by BJP legislators.
2022 Rajya Sabha Nomination: In May 2022, he filed another nomination for the Rajya Sabha from Rajasthan as an independent candidate once again backed by the BJP, though he ultimately lost the election.
The Income Tax Appellate
The Income Tax Appellate Tribunal (ITAT) has deleted a tax disallowance of ₹11,003 crore imposed on Reliance Jio Infocomm, as per media reports. The Mumbai bench, comprising judicial member Amit Shukla and accountant member Arun Khodpia, dismissed two appeals filed by the income tax department for assessment year 2019-20.
The tribunal ruled that merely recording an expense as capital work-in-progress (CWIP) in a company's accounts does not by itself decide whether that expense should be treated as capital or revenue expenditure for tax purposes.
Modi to embark on visit to
Modi to embark on visit to Uzbekistan, Kyrgyz Republic; to attend SCO summit.>>
The Central Bank of India has
The Central Bank of India has recovered more loans from small borrowers who had defaulted than it did from institutional or corporate borrowers in the same position. Over the ten financial years from 2016–17 to 2025–26, the bank recovered Rs 5,004.28 crore from depositors who owed it less than Rs 1 crore, reports MoneyLife.
By contrast, the bank recovered only Rs 3,874.41 crore from the large borrwers, each of which owed it more than Rs 100 crore.
Central Bank wrote off loans amounting to Rs 26,701.55 crore of the big borrowers who were in default. In the case of the smaller borrowers, it wrote off Rs 6,774.23 crore.
In percentage terms, the recovery rate from big borrowers was 14.5%, whereas the recovery rate from small borrowers was 74%.
जय श्रीराम!
वंदे मातरम!
<< Modi to embark on visit to
<< Modi to embark on visit to Uzbekistan, Kyrgyz Republic; to attend SCO summit.>>
—— पुरस्कारांची घोषणा झाली का?
Hero of Uzbekistan
Hero of the Kyrgyz Republic
Order of manas
उझ्बेकिस्तान आणि
उझ्बेकिस्तान आणि किरगिझस्तानच्या लोकांना मोदीजींना कोणता पुरस्कार द्यायचा ते माहीत नसेल. मोदीजी तिकडे की मग त्यांना कळेल.
उझबेकिस्थानांत त्याना तैमूर
उझबेकिस्थानांत त्याना तैमूर की आखोंका तारा देण्यात येणार आहे.
भाजपची ट्विटर हँडल्स
भाजपची ट्विटर हँडल्स हिंसाचाराची धमकी देताहेत.
https://x.com/BJP4CGState/status/2092870530454184163
https://x.com/BJP4Karnataka/status/2092962823232270519
आज काल काही शहरांमध्ये
आज काल काही शहरांमध्ये सुटीच्या दिवशी एखाद्या बागेत बसून शांतपणे पुस्तके वाचायची असे कार्यक्रम होतात. अहमदाबादमध्ये असाच एक कार्यक्रम होता.
तिथे बजरंग दल आणि विहिंपचे शूरवीर आले आणि तुम्ही मला युसु फजाईचं पुस्तक का वाचता? असं म्हणून दमदाटी केली.
आता पुस्तक वाचताना सुद्धा यांची परवानगी घ्यावी लागेल.
https://www.facebook.com/reel/1496314272530747
एका बातमीत वाचलं की अॅन फ्रँकच्या पुस्तकाला सुद्धा यांनी आक्षेप घेतला आणि भगतसिंग वाचा म्हणाले.
आता मलाला युसुफजाई तालिबानविरोधात उभी ठाकली.
अॅन फ्रँक जर्मन ज्यु. तिला नाझी लोकांनी संपवलं.
म्हणजे बजरंग दल आणि विहिंप वाले तालिबानी आणि नाझींना आपला भाउबंद मानतात.
भगतसिंगचं Why I Am an Atheist वाचलं तर चालेल का यांना?
मोदी बाबा विचार करणार्या , करू शकणार्या लोकांना दिमागी नक्षल म्हणतात. या रेम्या डोक्याच्या लोकांना काय म्हणायचं?
मोदींनी आपल्या पक्षातल्या
मोदींनी आपल्या पक्षातल्या तुलनेने तरुण लोकांना राहुलच्या फिजिकल फिटनेसशी स्पर्धा करणार्या रील्स बनवायला सांगितलं.
किरण रिजिजूंनी अंदमान की लक्षद्वीपमध्ये स्नॉर्केलिंग केलं. आता नदीत डाइव्ह मारली.
हिमंत बिस्वा सर्माने पुश अप्स केले आणि शूटिंग केलं.
राहुलच्या पत्रकार परिषदेशी स्पर्धा कोण करणार?
Pages