Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33
'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गंमत म्हणजे जे आधीचे ट्रेड
गंमत म्हणजे जे आधीचे ट्रेड डील होते कॅनडा सोबत, ते सुद्धा या येड्यानेच केलेले. आता स्वतःच्याच डील मध्ये अमेरिकेचे कसे नुकसान आहे सांगतोय.
कॅनडातील विविध वस्तूंवर ५०
कॅनडातील विविध वस्तूंवर ५० टक्के टेरिफ शुल्क लागू करण्याची प्रक्रिया पुढच्या ७२ तासांसाठी स्थगित करण्याचा निर्णय तब्बल २ तास आधी जाहिर केला. अनिश्चितता कायम आहेच. काही ट्रेड डिल झाले तरी ते पाळायचे बंधन ट्रम्पला नाही. कार्नीची मोठी कसोटी आहे.
आज अमेरिकेचे कर्ज ३९.९३ ट्रिलियन $ आहे. या महिन्या अखेरिस ते ४० ट्रिलियन $ चा ऐतिहासिक टप्पा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आहे. कर्जाचा डाँगर डोंगर वाढत आहे, पण व्यावसायांत स्मार्ट असणार्या ट्रम्प यांच्या अॅसेट मधे २.२ बिलियन $ ची भर पडली आहे असे WSJ म्हणतो.
https://www.wsj.com/finance/trump-investments-presidency-4ca88728?eafs_e...
>>> कर्जाचा डाँगर डोंगर वाढत
>>> कर्जाचा डाँगर डोंगर वाढत आहे, पण व्यावसायांत स्मार्ट असणार्या ट्रम्प यांच्या अॅसेट मधे २.२ बिलियन $ ची भर पडली आहे
इट्स द इकानमी, पीप्स!
अमेरिकेत असलेले पण नागरिक
अमेरिकेत असलेले पण नागरिक नसलेले( वोटिंग राइट्स नसलेले) ट्रंपवर टीका करतात का?( करू शकतात का?)
आणि जे आहेत त्यांचीही मते किती धारदार असतात?
भारतात ही बातमी
भारतात ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली आहे.
https://www.ndtv.com/world-news/indian-origin-grandma-venkata-vasamsetty...
२०२२ मध्ये या बाईंचा भारतातले वास्तव्य करोना झाल्याने सहा महिन्यांच्या वर लांबले. त्याबद्दल आता अॅक्शन घेतली आहे.
North Korea fires 10 missiles
North Korea fires 10 missiles day after Trump curtails South Korea joint drills
पीट हेक्झेटला प्रेसिडेंट
पीट हेक्झेटला प्रेसिडेंट व्हायचंच म्हणे!
हे एकदम बेस झालं!! जेडीपेक्षा हा जोकर आला तर मज्जा येईल!
अपेक्षे प्रमाणे ४० ट्रिलियन $
अपेक्षे प्रमाणे ४० ट्रिलियन $ टप्पा ओलांडला गेला आहे. चार ट्रिलियनची भर ट्रम्प २ च्या काळातली आहे. म्हणजे मागच्या १६ महिन्यातील आहे.
हो! आणि हा टप्पा २०२८ ला
हो! आणि हा टप्पा २०२८ ला ओलांडला जाईल हा अंदाज होता. डोजमुळे तर आणखी सुधारणा अपेक्षित होती.
निगेटिव्ह न्यूजवर फोकस करू
निगेटिव्ह न्यूजवर फोकस करू नका.
हेलिपॅड बांधून झालं की नाही? बॉलरूम होते आहे, आर्च होते आहे, ओव्हल ऑफिसच्या सजावटी सोन्याने मढतायत, स्वॉम्पचा कायापालट करण्याचं आश्वासन पूर्ण होत आलंय, तिकडे लक्षच नाही तुम्हा लोकांचं!
घोडे का गाढवं राहिली डीसी
घोडे का गाढवं राहिली डीसी मधली. ती पण सोन्याने मढताहेत ना?
हेलीपॅड तिरकं बांधलं गेलं म्हणे. मग आता ते परत उसवुन बांधायचं ठरलं आहे.
>>> हेलीपॅड तिरकं बांधलं गेलं
>>> हेलीपॅड तिरकं बांधलं गेलं म्हणे


रिफ्लेक्टिंग पूलवाल्याला द्या ते सरळ करायचं कॉन्ट्रॅक्ट.
हेलीपॅड २१ तारखेला बांधुन
हेलीपॅड २१ तारखेला बांधुन होणार आहे. पण ऑगस्ट का सप्टेंबर ते गुलदस्त्यात ठेवलंय.
यड्याने नॅचरल स्लोप नको म्हणून सपाट केलं आहे मैदान. आता पावसाळ्यात हेलीकॉप्टरची चाकं पाण्यात गेली किंवा गवताला पाणी घालायचा नळ बंद करायचा राहिला की इथेच रिफ्लेक्टिंग पूल झाला तर मग नावं ठेवू नका! काळ्यापेनने सही करायचय ऐवजी गोल्डन एंबॉस का नाही केलं? त्याही पेक्षा वॉशिंग्टनचे नाव बदलून ट्रंपिस्टन ठेवायची आयड्या अजुन का आलेली नाही? फुटकळ एअरपोर्ट आणि बिल्डिंगींची नावं बदलण्यापेक्षा डीसीचे नाव का नाही बदलत आहे? लेगसी! लेगसी!! लेगसी!!!
(No subject)
मला ह्युमन बिंकीचा अर्थ समजला
मला ह्युमन बिंकीचा अर्थ समजला पण हे लोक ताईंना ह्युमन प्रिंटर का म्हणतात काही कळेना.
म्हटलं काही स्लँग वगैरे आहे की काय. जेमिनायला विचारलं तर त्याला बरोबर समजलं मी काय विचारतो आहे, ताई लिटरली बॅटरी पॅक आणि प्रिंटर घेऊन फिरतात आणि फ्लॅटरिंग गोष्टी प्रिंट करुन देतात. आज आणखी दोन तीन पत्र लीक झाली आहेत.
काय विचित्र लोक असतात! वर्षभर ताई सगळीकडे फिरत आहेत पण सिक्युरिटी क्लिअरंस ही न्हवता. गॉड सेव्ह युअर कंट्री!
<<<घोडे का गाढवं राहिली डीसी
<<<घोडे का गाढवं राहिली डीसी मधली. ती पण सोन्याने मढताहेत ना?>>
त्याच्या आधी सगळ्या बाथरूम्स सोन्याने मढवायच्या आहेत.
नविन लॉन सुद्धा हिरव्या ऐवजी सोनेरी रंगाचे होणार आहे.
माबोवरच्या लोकल नॅटली हार्पनी
माबोवरच्या लोकल नॅटली हार्पनी इथली चर्चा तिकडे पोहोचवली!!!
नव्या एअरक्राफ्ट कॅरिअरला ब्लॅक वॉर हिरोचे नाव न देता रा.रा. डोनाल्ड ट्रंपराव साहेबांचे नाव देण्याचे योजिले आहे.
Exclusive: Navy weighs renaming carrier slated to honor Black war hero, potentially switching it to Trump
अमेरिकेचे नाव बदलून ट्रंपिस्तान करण्याबाबत कारवाई कधी होईल?
अमेरिकेतील बीफच्या किंमती कमी
अमेरिकेतील बीफच्या किंमती कमी करायला पुढचे ९० दिवस ३००,००० मे.टन बीफ बाहेरच्या देशांतून कुठल्याही कराविना आयत करणार. हे आयात केलेले बीफ सध्याच्या मार्केट प्राईसपेक्षा २५% स्वस्त विकणार.

आणि मागा कॅटल रँचरना जीवनातून उठवणार.Trump to allow import of 300,000 metric tons of ground beef without tariff
रा.रा. म्हणजे बॅन्डएड किंग
रा.रा. म्हणजे बॅन्डएड किंग आहे. आधी खाजवून खरूज काढायची, आणि मग बॅन्डएडवर बॅन्डएड लावत बसायचं!
(शी! घाणेरडा वाक्प्रचार आहे, मला अजिबात आवडत नाही आणि कधी वापरायची वेळ येईलसं वाटलं नव्हतं!)
>> बॅन्डएडवर बॅन्डएड लावत
>> बॅन्डएडवर बॅन्डएड लावत बसायचं>> त्याचा मोठा वोटरबेसही त्याच वृत्तीचा आहे, त्यांना काहीतरी अॅक्शन हवी असते, मग त्यातून पायावर धोंडा पडला तरी चालतो. खड्डा खणायचा, त्यात पडायचे , मग बाहेर पडायला धडपड आणि त्या धडपडीचे कौतुक असला प्रकार.
पत्रे
पत्रे
बाँड मार्केटचा यील्ड पाचच्या
बाँड मार्केटचा यील्ड पाचच्या जवळ गेल्यावर स्कॉट बेसेंटने २ बिलियन ऐवजी ४ बिलियन बाँड बायबॅक करणार असं सांगितलं. रेग्युलर बायबॅक!!! नाथिंग टू वरी! पैसे कुठून आणणार ते जणू मार्केटला माहीतच नाही असं त्याला वाटलं. आता शॉर्ट टर्मआणि लाँग टर्म दोन्ही यील्ड वर गेले. शेवटी मार्केटचा एकदाचा धीर सुटला... तर हे सगळं सांगायचं कारण, टाकोला हे विचारल्यावर टाको बाँड मार्केट इंटरव्हीन करायला मिलिटरी वापरणार सांगतो.
मिलिटरी! सिरीयसली!!!
दिवाळे काढण्यात माहीर
दिवाळे काढण्यात माहीर असलेल्या व्यक्तीला निवडले आहे तेव्हा आता हे पुढले सगळे ओघाने आले. तसेही जेवढे लोकं दुबळे होत जातात तसे त्यांना authoritarian, toxic नेत्याचे गारुड पडते. त्याची पॉवर लै भारी, त्याच्या मुळे आपल्याला गत वैभव मिळणार अशी दिवा स्वप्ने बघतात.
असो ५०% टॅरीफ लावला.
इथल्या ट्रम्प समर्थकांचे मत
इथल्या ट्रम्प समर्थकांचे मत वाचायला आवडेल.
असो ५०% टॅरीफ लावला.>>>
असो ५०% टॅरीफ लावला.>>> कॅनडानेपण ५०% लावला.
The US and Canada had been working towards a compromise after Washington extended the deadline for the tariffs to allow negotiations to continue. But the talks broke down after what Carney described as last-minute changes to the US proposal.“Last-minute changes in the US proposed terms were unfair, uneconomic, and called into question the reliability of any deal,” he said, adding that he had suspended negotiations and ordered Canada’s negotiating team to return to Ottawa.
डांबरटपणा करण्यात तात्यांचा हात कुणी धरणार नाही.
कॅनडाने इतर देशांशी व्यापार
कॅनडाने इतर देशांशी व्यापार करायचा नाही, किंवा व्यापार कमी करायचा कारण अमेरिका सांगते म्हणून. कॅनडात येणार्या उत्पादनांवर लेबलिंग हे बायलिंग्वल न करता फक्त इंग्रजीत करायचं कारण अमेरिका सांगते, कॅनडात पर्यावरण आणि शेती विषयक काय सुधारणा बदल करायचे हे ही अमेरिका सांगणार, आम्ही डेअरी, मीट कसे मॅनेज करायचे हे ही अमेरिका सांगणार, रेअर अर्थ मिनरल आणि गॅस कोणाला विकायचा हे ही अमेरिका सांगणार ... कॅनडाचे कायदे आणि कल्चर आम्रविका डिक्टेट करू इच्छित होती. हेच ते ५१ स्टेट!
"आयेम गोईंग टू डिस्ट्रॉय कॅनडा इकॉनॉमिकली" असं निवडुन आल्यावर पहिल्याच दिवशी बोलणार्या व्यक्तीवर विश्वास ठेवून कॅनडाची बार्गेनिंग चिप न करण्याबद्दल आणि ताठ मानेने उभे राहिल्याबद्दल, टेरिफला रिटॅलिएट केल्याबद्दल, अमेरिकन दारू विक्री सर्व प्रोव्हिंस्न्सेसनी (अल्बर्टा आणि सस्क्याच्युआन सोडून) पूर्णपणे बंद करुन दुखरी नस दाबल्याबद्दल, कनेडीअन्सनी अमेरिकेत जाणे बंद/ कमी केल्याबद्दल सर्व कनेडीअन्सचे आणि मार्क कार्नीचे हार्दिक अभिनंदन!
हे करत असताना कधी न्हवे ते सगळे कनेडिअन कार्नीच्या मागे उभे राहिले. स्वयंस्फूर्तीने अमेरिकन माल घ्यायचा नाही हे ठरवून केले. भाबडं वाटेल पण १/१० लोकसंख्येची एकजुटीपुढे महाबलाठ्य सुपरपॉवर बुली काही करू शकला नाही.
ग्रेट जॉब!!!
इथे ही कोण तो कार्नी, कनेडिअन्सना कार्नी शिवाय कोणी सापडला नाही इ. हिणवलेले होते. ४० ट्रिलियन डेट मधल्या सुपरपॉवरचे काय चिपाड केलंय दीड वर्षांंत ते बघा. वि आर हॅविंग फन!!!
सोमवारी काय म्हणेल याचा अंदाज
सोमवारी काय म्हणेल याचा अंदाज नाही. वार्याची दिशा (ट्रम्पची भूमिका ) बदलायला वेळ लागत नाही.
आमचा प्रिमियर डग फोर्ड, एकदम
आमचा प्रिमियर डग फोर्ड, एकदम चक्रम माणुस आहे. कॉन्झर्वेटिव्ह आहे, करप्ट आहे, आणि त्याच्या बर्याच पॉलीसीजना माझा विरोध ही आहे. पण टाकोवर टोटल अनहिंज्ड तोंडसुख घेतलन आज.
किस माय अॅस काय आणि आय डोंट टेक अॅडव्हाईस फ्रॉम किंग ऑफ बॅंकरप्सीज काय. किस माय अॅसवर प्रश्न विचारला तर डबल डाऊन करत आय हॅव लॉट ऑफ रिअल इस्टेट ऑन माय अॅस, सो ही हॅज लॉट ऑफ रूम टू किस माय अॅस
आय डोंट रिस्पॉड टू अ डिक्टेटर अॅज प्रेसिडंट ट्रंप, आय डोंट रिस्पॉंड टू बुली लाईक प्रेसिडंट ट्रंप. ही इज अ लूजर. इफ अलाऊड, आय विल बी देअर डोअर नॉकिंग इन मिडटर्म. मजाच मजा आली.
टाकोला समजणार्या भाषेत बोलल्याने टाको भडकला आणि पर्सनल अटॅक करत सुटला तेवेसांनलगे!
अमेरिकेतील डेमोक्रॅट या भाषेत जेव्हा बोलतील तो सुदिन. हकीम जेफ्री.. शिका नाहीतर राजीनामा द्या!
बाकी एक हिस्टॉरिकल फॅक्ट. २१२ वर्षांपूर्वी आज, कनेडिअन्स नी व्हाईट हाऊस पेटवुन जाळुन टाकलेलं.

आणखी एक फॅक्ट: कॅनडा एकही युद्ध हरलेला नाही.
रेगनची टॅरिफ विरोधांतली अॅड
रेगनची टॅरिफ विरोधांतली अॅड मला परिणामकारक वाटली होती.
काहीतरी कारणाने बाहेर पडायचे होते तर या अॅड चे कारण त्यावेळी दिले होते. अॅडमूळे संतापले होते.
https://youtu.be/ddmp-IXdcA4
कॅनडा ट्रेड-डील मध्ये बधत
कॅनडा ट्रेड-डील मध्ये बधत नाही आहे, त्यामुळे टाकोने त्याच्या भात्यातील सर्वात डेडलिएस्ट बाण आता बाहेर काढला आहे.


'लेक ओंटारिओ'चे नाव बदलुन ते तो आता 'लेक अमेरिका' करणार आहे!
टेरिफ आणि नेम चेंज ह्या प्लेबुक मधल्या एंट्री संपल्यावर तिसरी पानावर काय आहे? सपशेल शरणागती ना... चिकन आऊट!
Pages