Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणा, धन्यवाद. पण धन्यवादच
दक्षिणा, धन्यवाद. पण धन्यवादच दिस्ते आहे सिरियल.
ही साथ निभाना साथिया मधल्या
ही साथ निभाना साथिया मधल्या गोपीबहुसारखी दिसते.
गद्रेताईंना पूर्वी कधी पहिले
गद्रेताईंना पूर्वी कधी पहिले नव्हते. >> पोंक्षे आणि लोणकर दाम्पत्याला २-३ मुली असतात असा एक टॉक्सिक सिनेमा होता मोकळा श्वास नावाचा, त्यात गद्रे बाईंना बघित्ल्यासार्खे वाटतेय.
मराठीतली खात्या पित्या घरची
मराठीतली खात्या पित्या घरची आलिया भट किंवा लीना चंदावरकर ची जत्रेत हरवलेली सावत्र मुलगी वाटते.
मॉलमधे क्रेडीट कार्ड विकणाऱ्या मुलीसारखी वाटली आधी. मधल्या पोस्टी परत वाचल्या तेव्हा समजलं टिव्ही अभिनेत्री आहे. आमच्या टिव्हीत नाही आली कधी. पत्ता सापडला नसेल.
>>> आता पुन्हा सुरू करा
>>> आता पुन्हा सुरू करा म्हणतोयस की काय!

ही अगदीच धन्यवाद दिसते आहे!
ही अगदीच धन्यवाद दिसते आहे!
पांडवांत नकुलच सुंदर होता.
पांडवांत नकुलच सुंदर होता. नकुल -सहदेव बिचारे लिंबू टिंबूच राहिले.
>>
न - स जुळे होते ना? आयडेंटिकल नव्हते का? नाहीतर सहदेव सुंदर असण्याचा उल्लेख तरी असता. जुळ्या मुलांच्यात एक सुंदर अन् दुसरा कुरूप / साधारण असं गोरा और काला सिनेमा सोडून अन्यत्र बघितल्याचं आठवत नाही.
तसंही सहदेव म्हंटल्यावर आधी स्वदेस मधला असमान साफ रहेगा वालाच आठवतो...
याच न्यायानी
धर्म : धर्मेंद्र
भीम : छोटा
अर्जुन : भाग अर्जुन ओरडणार करन (सल्लू) अन् धावणारा शाहरुख
नकुल : मुंगूस (मुंगसाला संस्कृत मधे नकुल म्हणतात)
द्रौपदी : रूपा गांगुली
कृष्ण : नितीश भारद्वाज
हेच डोळ्यासमोर येतात...
जुळेच होते पण नकुल सर्वात
जुळेच होते पण नकुल सर्वात सुंदर होता असा उल्लेख आहे. आयडेंटिकल नसावेत. माद्रीला कुंतीचाच वर कॅरी फॉरवर्ड करण्यात आला होता आणि तिला "बाय वन गेट वन फ्री" डील मिळाली.
ही नेहा गद्रे खरेच गोपी बहू सारखी वाटली. तोच बावळट लूक. ती गोपीबहू मला किल्लीमुळे कळाली होती, कपडे धुताना "डोकं चालवून" लॅपटॉपही धुते. "बावळट बहू , लॅपटॉप धुवू" सीन पाहिला होता.
"कोणत्याही नकुलाची पिसे काढून मिळतील" ही वेळ आल्याने दक्षिणाने फाटे फोडत कुठेही जायची संधी मिळू दिली नाही.
आणि भरतना रोज दोन मोदक तरी कुठून मिळणार!
गोपीवहूची अॅक्च्युअल अ
गोपीवहूची अॅक्च्युअल अॅक्ट्रेस महा खट आणि अनॉयिंग होती. ती आमच्या बिगबॉस मध्ये आलेली.
एकदम डोक्यात जाऊ मट्रिअल होतं. एकदम हॉट कपडे घालून यायची गोपीवहू आणि भांड भांड भांडायची. 
ती दुसरी गोपीवहू. पहिली
ती दुसरी गोपीवहू. पहिली लॅपटॉप धुणारी जिया माणेक गोड होती. अमांनी लिहिलं होतं की तिने अहमला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि अहमच्या प्रेमाचं फळ दुसरीला मिळाली.
ओह्ह! हे माहित न्हवतं.
ओह्ह! हे माहित न्हवतं.
भरत
भरत

सगळे जण ज्ञानी करून सोडणार आहेत. आता हर्पा येऊन जिया मानेक कोण विचारेल.
महाभारत पुढे कधीतरी. आधी साथ
महाभारत पुढे कधीतरी. आधी साथ निभाना साथिया पुन्हा बघाविशी वाटते आहे.
अमांनी अग्निहोत्र मालिका पुन्हा पाहिली होती, तसं.
https://www.youtube.com/watch?v=837yqISP9DA
हे बघून घ्या. एक मिनिटही लागणार नाही.
कुकरमेंसे चने निकाल दिये और
रसोडा मा कोण हतु (का छे)
रसोडा मा कोण हतु (का छे) वरून मराठी मुलाने केलेलं गाणं का, गाजलेलं ते.
मी नेहेमीप्रमाणे सुरुवातीला बघितलेली गोपी वहू, तिची जाऊ दाखवलेली मराठी actress होती ऋचा हसबनीस बहुतेक, ती impressive होती पण व्हिलन होती.
भरत, धमाल रॅप आहे
भरत, धमाल रॅप आहे
ओह! राशीवहू मराठी होती का? ती
ओह! राशीवहू मराठी होती का? ती छान होती. जनरली व्हिलन माणसंच आवडतात. दिसायला ही चांगली असतात आणि कामही चांगलं करतात आणि जरा शेड्स असतात. काहीही कारण नसताना मी ही या सिरियलचे काही भाग मन लावून बघितलेले आहेत.
Sorry to disturb.
Sorry to disturb.
'खालिद का शिवाजी'ची देश-परदेशातही चर्चा, 'कान'मध्ये कौतुक झालेल्या वऱ्हाडी सिनेमाची गोष्ट काय?
https://www.bbc.com/marathi/articles/c8e6y3eg7d9o
हा चित्रपट तुम्ही कुठे बघाल?
कुठेही नाही.
का?
ते मला विचारू नका.
ट्रेलरची लिंक.
https://www.youtube.com/watch?v=gNLS3HWihiE
तेच गाणं आहे वर, आत्ता बघितलं
तेच गाणं आहे वर, भरत यांनी लिंक दिलीय. आत्ता बघितलं. गाजलेलं.
हो अमितव, ती राशी मराठी होती.
खालिद का शिवाजी मस्त वाटतोय.
खालिद का शिवाजी मस्त वाटतोय. ट्रेलर बघुनच आवडेल असं वाटतंय. धन्यवाद.
Start the week with a film:
Start the week with a film: In ‘Khalid Ka Shivaji’, the true meaning of the emperor’s legacy
https://scroll.in/reel/1092059/start-the-week-with-a-film-in-khalid-ka-s...
हा धागा आज "बहू" असोत सुंदर,
(No subject)
खालिद का शिवाजी चा ट्रेलर
खालिद का शिवाजी चा ट्रेलर आवडला. बघायला आवडेल हा सिनेमा.
सध्याच्या जमान्यात तो योग्य स्पिरिट मधे घेतला जाणार नाही हीच जास्त शक्यता.
बूक माय शो वर rent वर किंवा
बूक माय शो वर rent वर किंवा विकत घेता येतो हा चित्रपट.
परदेशात पण वापरता येते का हे ऍप स्ट्रीमिंगला बघा.
खालिद का शिवाजी वर मधे बराच
खालिद का शिवाजी वर मधे बराच गदारोळ होऊन गेलाय. त्याचा ट्रेलर आला होता तेव्हा. नंतर त्याच्या रिलीज चे काय झाले कळाले नाही.
माद्रीला कुंतीचाच वर कॅरी
माद्रीला कुंतीचाच वर कॅरी फॉरवर्ड करण्यात आला होता >>> आणि तिने डोकं वापरून थेट अश्विनीकुमारांना बोलावले आणि 'हम किसीसे कम नही'चा प्रत्यय आणून दिला.
मद्र देश म्हणे मातृप्रधान होता. बायकांना निवडीचे स्वातंत्र्य असलं की असा कॉन्फिडन्स येतो.
नेहा गद्रे माहिती नाही याचा
नेहा गद्रे माहिती नाही याचा गिल्ट आला. तिच्यात काहीतरी स्पार्क असावा म्हणून माबोवर महाराष्ट्रातील साध्या माणसांची ती अहंता बनली असावी.....
मला जगण्याचा अधिकार आहे का?
राज अज्ञानी
राज अज्ञानी
नेहा गद्रे गोड आहे. कोवळीक
नेहा गद्रे गोड आहे. कोवळीक आहे. पण या इंडस्ट्रीत टिकायला श्रुड, धोरणी आणि स्मार्ट असणे महत्वाचे आहे. माधुरीत हे गुण असणारच असणार. उगाच नाही ती टॉपला पोचली.
Pages