वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
ती स्वप्न परी मलाही दिसली होती Lol

Screenshot_20260420-095906.png

हे मात्र, अर्थातच जीपट्या कडून बनवून घेतलं Happy

Imagine माबोचा ट्रक जातोय आणि त्यात सगळे id भरलेत
(म्हणजे व्यक्ती विशेष )
काय मजा येईल
त्या ट्रक च्या मागे अक्खा लेख लिहिला जाईल
किंवा विरंगुळा गृप

Pages