एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

HBX3y-1bcAU_IZO.jpgHBgVBkybUAQaSVf.jpgSam Altman's Official Statement on the Ai summit Stage scene. @1:49


altman.JPG

दळभद्री मुर्खांनी आपल्या अकलेच्या कुवतीने मत देऊन एक जोकर सिंहासनावर आणून बसवलाय आणि त्याने स्वतःच्या भिकार प्रसिद्धीलोलूपतेपायी अख्ख्या देशाची सर्कस सुरु असल्यासारखी छबी करुन ठेवलीय जगापुढे.
IMG-20260219-WA0036.jpg

Submitted by punekarp on 19 February, 2026 - 22:26>> watch the video...the screenshot I attached has link of Moneycontrol twitter handle....it was unexpected and certainly unplanned.

https://x.com/moneycontrolcom/status/2024426162169184298?s=20

कोणत्याही देशाच्या प्रमुखाचे अशा समीट प्रसंगी वागण्या बोलण्याचे काही प्रोटोकॉल्स असतात, काही अलिखित संकेत असतात....आणि त्यांनी तसं का केलं याचं अधिक स्पष्टीकरण द्यायची मला गरज वाटत नाही. त्यांचा पुर्वेतिहास चाळला तर त्यांना सदासर्वदा कशात स्वारस्य असतं ते एखादा शाळकरी पोरही सांगेल.

My 6 can be your 9 Wink

नवीन Submitted by भरत. on 19 February, 2026>>> It's heck of a punchline!! Wink

कोणत्याही देशाच्या प्रमुखाचे अशा समीट प्रसंगी वागण्या बोलण्याचे काही प्रोटोकॉल्स असतात, काही अलिखित संकेत असतात....>>>>>True....

<<कोणत्याही देशाच्या प्रमुखाचे अशा समीट प्रसंगी वागण्या बोलण्याचे काही प्रोटोकॉल्स असतात, काही अलिखित संकेत असतात....>>

—— All these protocols are applicable to humans only, not applicable to a non biological entity.

https://indianexpress.com/article/india/galgotias-university-fiasco-at-i...

ए आय इम्पॅक्ट समिटमधले स्टॉल्स विकले होते. त्यात देशाची अब्रूही विकली.
An official involved in selecting exhibitors said, “We were of the view that exhibitors would self-police and not display things they had no right to claim ownership over. The expo was planned according to international standards, and we did not want to direct what exhibitors can and cannot display.”
तसंही मोदी सरकारचा वैज्ञानिक संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण कसा आहे ते नव्याने सांगायची गरज नाही.
--

विद्यापीठांत किंवा काला घोडा महोत्सवासारख्या ठिकाणी आपल्याला नको असलेल्या लोकांची साधी भाषणं हे लोक होऊ देत नाहीत. आणि इथे हे असं.
--

मधल्यामध्ये त्या गलगोटिया विद्यापीठात शिकणार्‍या मुलांना आता बाहेर तोंड दाखवायची चोरी झाली आहे म्हणे. खाजगी विद्यापीठे. आईबापांनी भरपूर पैसे मोजून तिथे प्रवेश दिला असेल.

--

एक थर्माकोलचा ड्रोन ठेवला होता तिथे. पहिल्या वर्षाच्या पोरांनी बनवला होता म्हणे.
शाळांतल्या विज्ञान प्रदर्शनाचाही दर्जा यापेक्षा बरा असतो.

--

समिटचं बोधवाक्य सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय.

Planning To Marry In Gujarat? Your Parents Will Now Be Notified
Couples will now have to state on record whether their parents are aware of the union

The landscape of marriage registration in Gujarat is set for a major transformation. Following demands from several community groups, the state government has introduced a proposal that brings the "family unit" directly into the legal documentation of a marriage.

Announced by Deputy Chief Minister Harsh Sanghavi, the amendment to the Gujarat Registration of Marriages Act seeks to replace the current system with a high-scrutiny, multi-step verification process.

The "Parental Declaration" Clause
The most striking feature of the proposal is the requirement for a "Declaration" by the bride and groom. Couples will now have to state on record whether their parents are aware of the union.

This isn't just a formality, the Assistant Registrar is tasked with notifying the parents of both parties within 10 working days using the contact details provided in the application. From Aadhar cards of the parents to the "Kankotri" (wedding invitation), the paper trail required is now more exhaustive than ever.

लौकल लौकल मनुस्म्लुति लागू कला.

हे बघाच रस्त्यावर माकडांचे खेळ करणारा जसे आपल्या करामती विषयी सुरात कौतुक करतो त्या सुरात व ढंगात कसे कौतुक करत आहेत हे नविन टेक्नॉलॉजी आणि विगुंची व्हिजन म्हणुन.

ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी: मोटर फिरत असताना त्यातील कायनेटिक एनर्जीचे असे विद्युत ऊर्जेत रूपांतर करून ग्रीडला त्याचा पुरवठा करता येतो का?
होय. त्यात काहीही चूक नाही (जरी ती ऊर्जा कुठे कशी वापरली जाईल हे प्रॅक्टिकली बघावे लागेल.)

यात काही नविन आहे का, ही एक इनॉव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे का?
अजिबात नाही. सामान्य माणसाने असे समजणे हे फारसे कुणी मनावर घेणार नाही. पण एक आयआयटी इंजिनिअर, उच्च पदस्थ व्यक्ती असा दावा करू लागली तो ही अशा ढंगात तर जग तोंडावर पदर/रुमाल/हात घेऊन फिदीफिदी हसेल.

एक थर्माकोलचा ड्रोन ठेवला होता तिथे. पहिल्या वर्षाच्या पोरांनी बनवला होता म्हणे.
शाळांतल्या विज्ञान प्रदर्शनाचाही दर्जा यापेक्षा बरा असतो.
<<
थर्माकोल हे ड्रोन बनवायला व्हॅलिड मटेरियल असले तरी त्या ड्रोनचा फोटो पाहिल्यावर कळते, की याला ड्रोन म्हणणे किती हास्यास्पद आहे ते.

सध्या द केरळा स्टोरी २ वरून वातावरण तापलं आहे. केरळ चे खासदार जॉन ब्रिटास यांनी केरळचा बालमृत्यू दर दर हजारी ५ हा अमेरिकेच्या ५.५ पेक्षाही कमी आहे, आणि तुम्ही उत्तर प्रदेश कडून केरळला धडे घ्यायला सांगताय , असं म्हटलं. ( मागच्या केरळ विधानसभा निवडणुकांच्या वेळी अजय बिश्टने केरळमध्ये जाऊन असं विधान केलं होतं)
त्यावर भक्तुल्ल्यांची काही उत्तरं

सगळ्यांचं पहिलं उत्तर केरळमधले लोक आखाती देशांत नोकर्‍या करायला जातात आणि हलकी कामे करतात, इतकी तिथे बेकारी आहे, उद्योग नाही. लक्षात घ्या, हे ते उत्तर प्रदेशच्या तुलनेत म्हणताहेत.

आणखी एक उत्तर मिळालं की केरळ राज्याची वित्त स्थिती वाईट्ट आहे. कर्ज खूप आहे. उत्तर प्रदेश बघा कसं रेव्हेन्यु सरप्लस आहे.
मी शोधाशोध केली तर मिळालेली माहिती.
केरळच्या रेव्हेन्युमधले ७४% स्वतः कमवलेले. २६% केंद्राकडून आलेले.
उत्तर प्रदेशच्या रेव्हेन्युमधले ४६% स्वतः कमवलेले. ५४% केंद्राकडून आलेले.

एकाने केरळमधल्या सार्वजनिक स्वच्छतेबद्दल लिहिलं तर तिथे म्हणे लोकसंख्या कमी आहे. केरळची लोकसंख्या घनता भारतात सर्वाधिक आहे , याच्याशी काही देणंघेणं नाही.

"जैसे तेरे नाम फिल्म में सलमान ख़ान शुरू से अंत तक रोते रहते है, मोदी जी भी हमेशा रोते रहते है, इनको भी एक फिल्म बनानी चाहिये, उसका नाम होना चाहिए ‘मेरे नाम’" Rofl मोदीचे एवढे वाईट दिवस कधीच आले नव्हते

Press Trust of India
@PTI_News
Union Cabinet passes resolution pledging to take all decisions in interest of 140 crore people: Union minister Ashwini Vaishnaw.

Press Trust of India
@PTI_News
Union Cabinet passes resolution pledging to take all decisions in interest of 140 crore people: Union minister Ashwini Vaishnaw. >>>>> गेली १०-१२ वर्षे उगाच काही लोकांना वाटत होते कि फक्त दाणी-बानी करताच निर्णय घेतले जात आहेत.

लष्कराची भाकरी.
pledgingच्या पुढे 140च्या आधी उगाच काहीतरी शब्द घातले आहेत. ते वगळुन वाचावे.

मोदीचे एवढे वाईट दिवस कधीच आले नव्हते>>> वाईट दिवसांवरुन आठवलं HB7zi73aYAA4qS0.jpeg
हा तद्दन फेक क्लेम आहे, ‌पण गलगोटीयन्स च्या कृपेने, वणव्या सारखा पसरुन मोदीला त्यावरुन ट्रोल केल जातयं. करोडो रुपयांचा होम करुन उभारलेल्या आयटी सेलची हजारोंची फौज कामाला लावून देखिल दिवसरात्र तोंडाला फेस येतोय...ज्या सोमी वर रागा ला आलू-> सोना चिकटवून पप्पू बनवले गेलं, त्याच सोमीवर मोदीवर हे दिवस येतील हे अमित मालवीयाच्या कधी स्वप्नातही आलं नसेल.

फेक आहे का? मला कालपासून दिसतंय आणि मी व्हेरिफाय करायचं म्हणत होतो. म्हणजे माझ्या या धाग्यावर घेता आला असता.
Taste you own medicine चा अर्थ त्यांना कळला असेल.

Taste you own medicine चा अर्थ त्यांना कळला असेल>>> मझ्या मते या पेक्षा मोठा कळीचा मुद्दा हा आहे की बहुतांश लोक त्यावर फारसा फॅक्ट चेक न करता विश्वास ठेवून बॅंडवॅगन मधे सहभागी होत आहेत.....यावरुन एक साधासा प्रश्न उपस्थित होतो, हे कशाचे द्योतक आहे? किंवा ही गोष्ट कोणत्या अंडरकरंट कडे उंगूलीनिर्देश करते?.....पप्पू टॅग उनो रिव्हर्स झाल्याची तर ही नांदी नाही ना??

तामिळनाडू विधानसभा निवडणु कांचा मुहूर्त पाहून राष्ट्रपती भवनातला ल्युटेनचा पुतळा काढून तिथे चक्रवर्ती राजगोपालाचारींचा पुतळा बसवला.
काय त्याच त्याच आयडिया पुन्हा पुन्हा. मागे प.बंगाल निवडणुकांआधी प्रणाव मुखर्जींना भारतरत्न दिलं होतं.

कोर्टाने दारू घोटाळ्यातून केजरीवाल आणि सिसोदियांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांना विनाकारण जेल मध्ये जावं तर लागलंच पण दिल्लीची सत्ता पण गमवावी लागली.

नुसतेच निर्दोष नव्हे तर पेटिशन डिस्चार्ज केले आहे.
याचा अर्थ मुळात तो खटला चलवावा इतकाही पुरावा नव्हता!
सीबीआय ला ही तपास अधिकार्‍याचीच चौकशी करायला सांगितले आहे.
ट्रायल कोर्ट च्या जज ना दीर्घायुष्य लाभो !
इतके तोंड काळे झाल्यावर थोडेसे आत्मपरिक्षण करतील ही अपेक्षा व्यर्थ आहे.
हायकोर्टात अपील करायची तयारी सुरू आहे 'आपले' जजही निवडले आहेत अपील करायला !
केजरीवाल यांच्यावर इतर काही विषयावर टीका होऊ शकेल पण त्यांनी कारभार चांगला केला होता हे खरे आहे.
कधी नव्हे ते लोक खाजगी शाळॅतून सरकारी शाळेत घालत होते मुलांना.
विद्यमान मुख्यमंत्र्यांचा कारभार पतिदेवच हाकतात !

Pages