Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या सगळ्या डायव्हर्शन टेक्निक
या सगळ्या डायव्हर्शन टेक्निक परिचयाच्या आहेत. आता आलाच आहात तर २०१४ नंतरच पहिलं मॉब लिंचिंग - उत्तर प्रदेश - दादरी - मोहम्मद अखलाख - याची सद्य स्थिती काय?
सगळे आरोपी जामिनावर बाहेर आत. (एकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या शवावर तिरंगा पांघरला गेला होता)
आरोपींना भाजप आमदाराने NTPC मध्ये नोकर्या मिळवून दिल्या
डिसेंबर २०२५ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने ही केसच मागे घ्यायचा अर्ज न्यायलयात दिला. न्यायालयाने तो फेटाळला.
उत्तराखंडमध्ये जे झालं त्याचं समर्थनही करून टाका.
https://x.com/ANI/status
https://x.com/ANI/status/2019222429193945466
Washington DC | On US-India trade agreement, External Affairs Minister Dr S Jaishankar says, "It was not directly with me, because that is being handled by Commerce and Industries Minister Piyush Goyal. The Prime Minister and the US President had a conversation, some announcements came out of it. Thereafter, a detailing of the trade negotiations is underway as we speak."
On the timeline of the trade agreement, he says, "It is hard for me to say, and the Commerce Minister would know it better, because he is in direct engagement with the US Trade Representative..."
कोणी यासाठी देशी बाँडला क्रेडिट देताहेत. नक्की काय डील झाली आहे हे नक्की कोणाला माहीत आहे?
या डीलने अमेरिकी शेतकर्यांचा फायदाच फायदा आहे असं त्यांच्या कृषीमंत्री बाईंनी ट्रंपला उद्देशून ट्वीट केलं.
इकडे गोयल म्हणतात, कृषी क्षेत्र उघडून दिलेलं नाही.
काँग्रेसने हा मुद्दा उचलला तर भक्त म्हणतात, तुमचा आपल्या सरकारपेक्षा परदेशी लोकांवर जास्त विश्वास का आहे?
त्या कृषी मंत्रीबाईंना आपले मंत्री उत्तर का देत नाहीत तर म्हणे आमचे मंत्री कोण्या ऐर्यागैर्याला उत्तर देत नाहीत.
डीलचे डिटेल्स येतील तेव्हा त्यात असं काही नक्की नसेल .
मोदींवर हल्ला होणार होता
मोदींवर हल्ला होणार होता म्हणे. मला हसावे की रडावे कळतं नाहीये
संसदेची कारवाई सुरू होताच
संसदेची कारवाई सुरू होताच स्थगित झाली. सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलायला सांगितलं . तो सुरुवात करतच होता आणि सभापतीपदी बसलेल्या खासदार बाईंनी स्थगितीची घोषणा केली.
राहुल त्या जनरल नरवणेंचं पुस्तक घेऊन संसदेत आलाय असं ५६ इंचला कळलं.
ही ही ही.
राहुलने रवनीत सिंग बिट्टुला
राहुलने रवनीत सिंग बिट्टुला ट्रेटर म्हटल्याने सगळ्या शीख लोकांचा अपमान झाला म्हणे.
पण हे सरदारजी पहा काय म्हणताहेत
https://www.instagram.com/stories/history_at_shore/3825542821735270029/
मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला
मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा अहमदाबाद वरुन धावत - धावत मुंबईला TV कॅमेर्यासमोर येणारे ते हेच का ५६" ची?
शत्रू देशावर चाल करत पुढे येत होता. प्रत्येक क्षण महत्वाचा असतांना तब्बल दोन तास निर्णय घेतला गेला नाही. अक्षम्य दिरंगाईनंतर निर्णय घेतला पण कुठला? तर लष्करप्रमुखाला " तुम्हाला जे योग्य वाटते ते करा".
पळपुट्टेपणा आहे.
तेलगू देसमचे प्रवक्ते दीपक
तेलगू देसमचे प्रवक्ते दीपक रेड्डी - काँग्रेसच्या खासदार बायांकडे शस्त्र नव्हती, पण त्या मोदींना चावू शकल्या असत्या.
( महात्मा गांधींनी स्त्रियांना स्वतःच्या शीलरक्षणासाठी नखं आणि दात वापरावेत असं सुचवलं होतं, हे उगाच आठवलं.)
महात्मा गांधींनी, हिंदू
महात्मा गांधींनी, हिंदू स्त्रियांना - स्वतःचे शीलरक्षण करू नका, बलात्काराला शरण जा, वेदना होत असतील तर दाताखाली ओठ दाबून घ्या असा सल्ला दिला होता.
---
समस्या यह नहीं है कि अशिक्षित झूठ पर झूठ बोले जा रहा है ।
समस्या यह है कि शिक्षित तालियां बजा रहे हैं।
When a woman is assaulted she
When a woman is assaulted she may not stoop to think in terms of himsa or ahimsa. Her primary duty is self-protection. She is at liberty to employ every method or means that come to her mind in order to defend her honour. God has given her nails and teeth. She must use them with all her strength and, if need be, die in the effort
https://www.mkgandhi.org/momgandhi/chap62.php
गांधींच्या हस्तकांनी
गांधींच्या हस्तकांनी चालविलेल्या सिऍटचा दुवा! त्यावर कोण विश्वास ठेवणार?
कोणतेही शस्त्र वापरणे म्हणजे हिंसा करणे हे तुमच्या महात्म्याच्या अहिंसेला शोभते का?
---
स्वाक्षरी : स्वामी श्रध्दानंदांचा खुनी अब्दुल राशीदचा भाऊ म्हणजे एम के गांधी!
बरं. तुम्ही अजूनही गांधींचा
बरं. तुम्ही अजूनही गांधींचा खून करणे चालू ठेवा.
(No subject)
हवं तर आणखी कर लावा, पण असली स्पष्टीकरणं आवरा.
मी आज सेकंडरी मार्केटमधून
मी आज सेकंडरी मार्केटमधून SGB विकत घेतले आणि मॅच्युरिटीला विकताना लॉस मध्ये विकले तर ही बया लॉस भरून देणार का मला? Government deserves to compenset असे मी म्हणू शकतो का?
F & O STT सामान्य
F & O STT सामान्य लोकांच्या भल्यासाठी आहे. पण व्हॉल्युम कमी झाला नाही तर आम्हांला इतके हजार कोटी कर मिळेल असं सुद्धा वित्तसचिवांनी सांगितलं. सिगरेटवर कर सुद्धा लोकांच्या भल्यासाठीच वाढवतात की नाही?
अमेरिकेसोबतची ट्रेड डील काय
अमेरिकेसोबतची ट्रेड डील काय आहे मला माहीत नाही. कॉमर्स मिनिस्टरला विचारा असं गेल्या एक दोन दिवसांत लेझर आइज जयशंकर म्हणाले होते.
आता कॉमर्स मिनिस्टर म्हणतात रशियन ऑइल घ्यायचं थांबवा यचं की नाही, याचा माझ्याशी काही संबंध नाही. फॉरेन मिनिस्टरला विचारा.
रशिया कडून तेल आयात हा मुद्दा तरी कॉमर्स मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत येईलच. तर मी तेल घेत नाही, माझ्या काही कंपन्या नाहीत असं आमच्या भागातले खासदार असलेले हे मंत्री म्हणाले.
https://x.com/RoshanKrRaii/status/2020379840676012505
रफाले डील झाली होती तेव्हा तेव्हाच्या संरक्षणमंत्र्यांना काहीच माहीत नव्हतं .
NEW DELHI: (Feb 8) Delhi
NEW DELHI: (Feb 8) Delhi Police on Sunday arrested a labourer employed by the sub-contractor who was held in connection with the death of a 25-year-old biker who fell into an uncovered 15-foot deep pit in Janakpuri, officials said.
The labourer, identified as Yogesh (23), was arrested for allegedly not informing the police or emergency authorities regarding the biker's fall and also for misleading the victim's family when they came inquiring about him, Deputy Commissioner of Police (West) Darade Sharad Bhaskar said.
Yogesh was present at the spot at the time of the accident and was among the first to become aware that a biker had fallen into the pit dug by the Delhi Jal Board (DJB) for a sewer-related project, the DCP said.
Arvind Gunasekar
Arvind Gunasekar
@arvindgunasekar
Delhi Police Special Cell has registered a case over alleged circulation of the autobiography by former Army General MM Naravane, ‘Four Stars of Destiny’, on various social media platforms.
Delhi Police has taken suo motu cognisance of the matter as the book is still under review by Ministry of Defence and yet to be published.
ही ही ही.
इथल्या कोणाला या पुस्तकाची पी डी एफ मिळाली नाहीए का?
https://www.youtube.com
https://www.youtube.com/shorts/cUDKZSXu-pc
I dont want to end his political career - Trump on Modi
???
आपल्याकडे ( भारतात) एपस्टीन
आपल्याकडे ( भारतात) एपस्टीन फाइल्सबद्दल काही चर्चा नाही , यात काही नवल नाही. प्रज्ज्वल रेवण्णा आठवतोय? त्याने तर स्वतःच केलेल्या लैंगिक अत्याचारांचे व्हिडियो शूटिंग केले होते.
आता विरोधी पक्षनेत्याचे
आता विरोधी पक्षनेत्याचे लोकसभा सभासदत्व रद्द करून त्याला निवडणुक लढवण्यास आजिवन बंदी घालण्याची मागणी केली आहे.
चक्क सत्ताधारी पक्षावर संशय घेतो!! परदेशी कारस्थानात सामील असल्या शिवाय असं कुणी करतं का?
सोरोस , फोर्ड फाउंडेशन वगैरे
सोरोस , फोर्ड फाउंडेशन वगैरे वगैरे .. पुरावे वगैरे काही.. तर ह्यंच्या खाका बघायच्या
ह्याआधी मोदी - शहा - भाजपी एवढे बिच्चारे कधीच दिसले नव्हते. त्या दुबे सारख्या माणसाची ढाल पुढे उभी करावी लागतेय ह्यातच सगळं आलं
आजची इंडियन एक्स्प्रेसची
आजची इंडियन एक्स्प्रेसची हेडलाइन -
Gupta worked with Vikash Yadav, a govt employee
Pannun Plot : In Nikhil Gupta's guilty plea, US Justice Dept names R&AW .
१. आपल्या देशी बाँडच्या शिरपेचा मानाचा तुरा.
२. आदित्य धरला धुरंदर ३ साठी विषय
३. कॅनडाने - ट्रुडोने असाच स्टँड घेतला होता, तेव्हा पुरावा कुठेय? आमच्या देशात दहशतवादी कारवाया करणार्यांना तुम्ही आश्रय देता, खतपाणी घालता असा गळा काढणारे भगवे (यात अमेरिकन भगवेही आले) आता काय म्हणतात?
https://youtu.be/YYajiruQoMI
https://youtu.be/YYajiruQoMI?si=HbFSO09CHOb0AqOu
मोठी डॉक्युमेंटरी आहे पण वर्थ वॉचिंग.
गलगोटिया युनिव्हर्सिटी पुन्हा
गलगोटिया युनिव्हर्सिटी पुन्हा चर्चेत आहे. मागच्या वेळी युनिव्हर्सिटीच्या मालकाने त्यांच्या पोरांना काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील समाजवादी मुद्द्यांविरोधात निदर्शने करायला पा ठवलं आणि ती वर्ल्ड फेमस झाली. आता मेड इन चायना दोन लाखाचा ए आय वाला रोबो आम्ही बनवला असं ए आय संमेलनात सांगून ब्रह्मांडात फेमस झालीत.
भाजपायींनी आपल्या पोरांना या युनिव्हर्सिटीत धाडावं. जे एन यू बी एन यु चा विचार करू नये.
मानव, डॉक्युमेंटरी पाहायला
मानव, डॉक्युमेंटरी पाहायला सुरुवात केली. द लिव्हर डॉक दिसले. त्यांना ट्वीटरवर फॉलो करतो, त्यामुळे यात सांगितलेल्या अनेक गोष्टी वाचनात आल्या होत्या. माझ्या नात्यातल्या तिघांना फॉर्वर्ड केली आहे. बघू त्यांचे डोळे उघडतात का.
<< मोठी डॉक्युमेंटरी आहे पण
<< मोठी डॉक्युमेंटरी आहे पण वर्थ वॉचिंग. >>
Ayurveda, Yoga & Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy (AYUSH) आयुष हे पूर्णपणे फ्रॉड आणि भोंदूगिरी आहे. हे असे व्हिडिओ व्हायरल झाले तरीही अनेक जण आयुषवर विश्वास ठेवणार, हे सत्य आहे. पण तुम्ही स्वतः जरी या भंपकपणापासून दूर राहिलात तरी खूप झाले, बाकीचे मॉडर्न मेडिसिनऐवजी आयुषवर विश्वास ठेऊन लटकले, तर भोगतील आपल्या कर्माची फळे, असे माझे स्पष्ट मत आहे.
या डॉक्युमेंटरीची लिंक डॉक्टर कुमार यांच्या धाग्यात पण द्या, जमले तर.
ए आय इम्पॅक्ट समिट मधल्या
ए आय इम्पॅक्ट समिट मधल्या गंमतीजमती
https://www.facebook.com/reel/2028159448117495
Submitted by भरत. on 18
Submitted by भरत. on 18 February, 2026 - 12:02>>>> भक्तांडे किती निलाजरे असू शकतात आणि मालकांप्रती निष्ठा दाखवताना लाळघोटेपणा करत कुठवर त्यांची मजल जाऊ शकते याचा मासलेवाईक नमुना गैरव तोमर या भक्तूल्ल्याच्या खालील ट्विट मधून दिसून येईल, हे ट्विट त्याने @Eng_china5 या चायनीज ट्विटर हॅन्डलच्या या संदर्भातील पोस्टला रिप्लाय म्हणून केले आहे हे विशेष....लाज आणली आहे या नॉन बायोलॉजिकलच्या पैदाशी ने....अरे आपल्या विश्वहगरु मालकांची चाटायची आहे तितकी चाटा, पण देशाच्या अब्रूची लक्तरे कशाला वेशीवर टांगताय???
https://x.com/talkwithgt/status/2023768042665398743?s=20
या धाग्याच्या मूळ लेखात
या धाग्याच्या मूळ लेखात डकवलेल्या चित्रात अलीबाबा ज्या समस्येबद्दल सुचवत होते ती आता केवळ समस्या राहिली नसून आजूबाजूला दिसत असलेली परिस्थिती पाहून त्या समस्येचे आता life threatening गँगरीन मध्ये रूपांतर झाले आहे असेच म्हणावे लागेल..... It's beyond repair!!
(No subject)
Pages