Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो बघून लक्षात येईल की जसा
फोटो बघून लक्षात येईल की जसा ठेवलाय तसाच तिथेच उभा राहतो बूट घातले की >>माउईचा लुक बघुन वाटतय तो मनात नक्की म्हणत असणार "झाली का तुमची हौस? काढता का हे सगळ म्हणजे मला पळापळी करता येइल"
^^^माउई बंदच पडतो, ^^^^
^^^माउई बंदच पडतो, ^^^^
हे एकदम भारीच....
तसा पण तो सॉफ्ट toy वाटतो..
Snowee आणि मिनी रिव्हर्स गिअर मध्ये जातात त्यांना कोन घातला की..
परवा मिनी maula एक शर्ट घातला, माझीच हौस, तर अशीच बंद पडली...
तोच मग snowee ला घातला तर तिने शून्य मिनिटात काढून टाकला..
हरितात्या, सिंबा एकदम नीट बरा होईल. तो फोड पण जाईल आता. तुमच्या घराचे ममत्व त्याला बरे करणारच...
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/p/1BuLtP1Pm4/?mibextid=wwXIfr
आत्ताच ही पोस्ट वाचली फेबू वर
कुठे गेले सगळे ?????
कुठे गेले सगळे ?????
तुला आईसक्रीम नाही असं
तुला आईसक्रीम नाही असं म्हटल्यावर सिंबाचा चेहरा.
ओह.... द्या हो त्यालापण
ओह....
द्या हो त्यालापण
सिम्बाचे डोळे अगदी भरून आलेत
सिम्बाचे डोळे अगदी भरून आलेत असं वाटतंय...
ब्रूटस, यू टू!
ब्रूटस, यू टू!
नुसता नाटकी आहे सिंबा,
नुसता नाटकी आहे सिंबा, आईसक्रीम द्यावेच लागते, नुसते नाव जरी काढले तरी स्वारी पुढच्या सेकंदाला फ्रीजरपाशी बसलेली दिसेल. लक्ष नाही दिले तर नाकाने फ्रीजचे हॅंडल उडवत बसतो.
आता घरातले सगळेच आईस्कीम हा शब्द त्याच्या स्पेलींगने बोलतो
तसे बरेचशे शब्द आम्हाला स्पेलींग मधेच बोलावे लागतात, जसं वॅाक, जेवण, डॅाक्टर (हा नावडता शब्द आहे)
त्याच्या स्पेलींगने बोलतो ...
त्याच्या स्पेलींगने बोलतो ....
spelling पण ओळखायला लागेल तो
spelling पण ओळखायला लागेल तो
लोल
हुश्शार असतात भुभूज सग्गळं
हुश्शार असतात भुभूज
सग्गळं सग्गळं कळतं.
एकदाच्या खायला मिळाल्यावर मग खूश झाला. आम्हाला फुल्ल एन्टरटेनमेन्ट.
काल माउईसाठी कुकीज बेक केल्या. फार काही नाही, बनाना, ओट्स, एग, पिनट बटर चे बॅटर केलं, करताना त्याच्याशी बोलत होते, कोणासाठी करणार आहे कुकीज?! माउईसाठी! ते लक्षातच आले त्याच्या. मग ओवन मधे ठेवताच छान वास यायला लागला, मग काय. त्या कुकीज बेक होत होत्या त्या १५-२० मिनिटात नुस्ता धुमाकूळ. कुई कुई, ओवन समोर जाऊन बसणे, माझ्यावर भुंकणे, मला पंज्याने टॅप टॅप करणे . दोन पायावर उभे रहाणे
डोळ्यापुढे आला माऊइ आणि
डोळ्यापुढे आला माऊइ आणि त्याचा डान्स
So sweet.
So sweet.
माउईला नक्कीच कळलं असणार
माउईला नक्कीच कळलं असणार त्याच्या साठी मेजवानी आहे ते
आज सिंबा ४ वर्षाचा झाला …
आज सिंबा ४ वर्षाचा झाला … आवडते जेवण ट्रीट आणी आईसक्रीम असा मेनू होता …
त्याला आमच्या आयुष्यात येऊन ४ वर्ष झाली सुद्धा पण आम्हाला तो अजूनही पपीच वाटतो … या ४ वर्षात त्याने आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे
Happy birthday Simba..
Happy birthday Simba..
From Snowee, Minnie, Ginger, Lalu, Thipaku
Happy Birthday Simba !
Happy Birthday Simba !
सिम्बाला वाढदिवसाच्या
सिम्बाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गुदगुल्या! गोड फोटो आहेत.
हॅपी बर्थडे सिंबा.. गोड
हॅपी बर्थडे सिंबा.. गोड फोटू
ओडीन कुठे आहे?
ओडीन कुठे आहे?
सिम्बाला Happy birthday.
सिम्बाला Happy birthday. सध्या रॅम्बो अलर्ट मोड मधे असतो. मोबाईलवर रात्री मिसाईल/ड्रोन चा अलर्ट वाजला की माझ्या अंगावर उड्या मारायला लागतो.
(No subject)
किती गोड! @mandard नाव काय
किती गोड! @mandard नाव काय या माऊचे?
अहा काय गोड माऊ! स्नोई का?
अहा काय गोड फोटो!
mandard नाव काय या माऊचे?>>
mandard नाव काय या माऊचे?>> रॅम्बो
(No subject)
हे महाशय आमचे रक्षण करणार

हाहा जस्ट लाईक अवर ईमर्जन्सी
हाहा जस्ट लाईक अवर ईमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स!
(No subject)
सिलीफेस सिंबा
सिलीफेस सिंबा
Pages