Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजची तरुणाई रील्स बनवण्यात
आजची तरुणाई रील्स बनवण्यात गुंतली आहे ; त्याचं श्रेय मोदींनी भाजपला दिलं आहे. त्यात तरुणांची सृजनशीलता ओसंडून वाहते आहे, असं ते म्हणतात.
यंदा बिहारमध्ये निवडणुका आहेत
यंदा बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून की काय मोदी आपल्या वाढदिवशी गया इथे आईसाठी पिंडदान करणार होते. केलं की नाही कळलं नाही. आता दिल्लीत यमुनेकिनारी छठपूजा करणार आहेत. त्यांच्यासाठी स्वच्छ पाण्याचा वेगळा जलाशय तयार करण्यात आला आहे.
अरे वा. मोदी है तो मुमकिन आहे
अरे वा. मोदी है तो मुमकिन आहे. मोदींची आंघोळ झाल्यावर तिकडे गर्दी उसळेल.
जिथे दिल्लीच्या हवेची
जिथे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता तपासली जाते, तिथेच पाणी फवारणारे टँकर फिरवून निकालांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
https://indianexpress.com/article/cities/delhi/sprinklers-continue-round...
https://x.com/ANI/status
https://x.com/ANI/status/1982802361333534803
#WATCH | Delhi Minister Parvesh Sahib Singh showers flower petals on a woman who protstrates and arrives at the ghat made at his residence, for #ChhathPuja
मोदींनी त्या कृत्रिम घाटावरील
मोदींनी त्या कृत्रिम घाटावरील कार्यक्रम जनलाजेपोटी रद्द केला
पिंडदान करायची हिम्मत झाली
पिंडदान करायची हिम्मत झाली नाही.
बिसलरी घाटावर कॅवलकेड येऊन न थांबता परत गेली. नो छत्पुजा.
भिकारचोट आहेत लेकाचे.
खालील लिंक काळजीपूर्वक वाचा,
खालील लिंक काळजीपूर्वक वाचा, हा प्रॉडक्ट २०१८ ला लाँच झाला आहे.
https://visionias.in/blog/current-affairs/fssai-bans-misleading-ors-labels-delhi-high-court-stay-sparks-public-health-debate#:~:text=The%20FSSAI%20stated%20that%20the,or%20suffix%2C%20constitutes%20a%20violation.
ORS बद्दल निवडक संक्षिप्त माहिती

Moneycontrol - दिल्ली हायकोर्ट ची बंदीला तात्पुरती स्थगिती ( कंपनीचा १८० कोटींचा तोटा लहान बाळांच्या जीवापेक्षा महत्वाचा )
FSSAI ने स्थगिती पत्रक वेळोवेळी मागे घेणे आणि इलेक्टोरल बॉण्ड्स चे गणित


सरकारला प्रश्न विचारायला शिका, जर विपक्ष प्रश्न विचारत नसेल तर सोमी वर व्यक्त व्हा, कोणत्याही सरकारचे मिंधे बनू नका.....असं समजू नका तुम्ही याना मत दिलं किंवा सोमी वर यांची बाजू हिरिरीनं मांडली म्हणून तुम्हाला, तुमच्या मुला-नातवंडांना हे सुरक्षित जगायची मुभा देतील....यांना मोठं करून तुम्ही भस्मासुरच पोसतायं, ज्याचे हात आज ना उद्या तुमच्या आणि तुमच्या लेका-बाळांपर्यन्त सुद्धा पोहचणार....खात्री असूद्यात.
यांना मोठं करून तुम्ही
यांना मोठं करून तुम्ही भस्मासुरच पोसतायं, ज्याचे हात आज ना उद्या तुमच्या आणि तुमच्या लेका-बाळांपर्यन्त सुद्धा पोहचणार....खात्री असूद्यात
सहमत.
जनतेने अफू आणि गाजरांपासून दूर रहावे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि
दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि एकंदरित भाजप बिहारचा विकास झाला नाही याचं खापर अजूनही लालूप्रसाद यादव आणि राजदवर फोडतात. यादव पतीपत्नी १९९० ते २००५ अशी १५ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यानंतरची जवळपास २० वर्षे नितीशकुमार मुख्यमंत्री आहेत. त्यातला अधिकतर काळ भाजपसोबतच आहेत. मग त्यांना विकास का करता आला नाही?
https://x.com/PTI_News/status/1983469566882890013
| Bihar Assembly Elections 2025: Delhi CM Rekha Gupta (
@gupta_rekha
), addressing a public rally in Muzaffarpur, said:
"I want to ask, why has Bihar suffered for so many years? It’s because the previous governments cared only about their own families, not about the poor people of Bihar. Why did the youth of Bihar have to leave their homes and go elsewhere to earn a living?"
बिहार हा पहिल्यापासूनच मुठभर
बिहार हा पहिल्यापासूनच मुठभर जमिनदारांच्या हातात ताब्यात आहे. त्या व्यवस्थेला ब्रिटिशांनीही मोडले नाही आणि आपला व्यापार आणि उत्पन्न वाढवून घेतले. नंतरही कुणी हिम्मत दाखवली नाही.
Pages