Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे मन इस हात दे उस हात ले
माझे मन इस हात दे उस हात ले
बाई दवे,
डोसा उत्तप्पा गटाला एक झब्बू
रव्याचे पीठ उपम्यासारखे घट्ट करून त्याच्या गोलाकार पुरी थापल्या आणि तसल्या दोन पुऱ्यामध्ये बटाटा भाजी भरून सँडविच/बर्गर करून मग फ्राय केले
घरात पिवळी लाईट चालू असल्याने अशी गडद पिवळी शेड आली आहे. पण पांढरा रंग फ्राय केल्यावर दिसतो तितपत पिवळा होता.
.
कॉर्न पकोडे कितीतरी दिवसात
कॉर्न पकोडे Aka मक्याची भजी कितीतरी दिवसात नाही खाल्ले. लवकरच घडणार !
बेसन लाडू आवडतात, डीप गोल्डन रंगाचे. रवा घातलेले तितकेसे नाही, पण हे दिसतात छान.
घरचे डोसे तर उत्तमच झाले असणार, कमी बटर/तेल आणि हवे तसे कुरकुरीत किंवा मऊ.
लालूच्या रेसिपीने मिसळ
लालूच्या रेसिपीने मिसळ

व्वा काय दिसतेय...
व्वा काय दिसतेय...
मस्त ! मी आज रात्री भूक
मस्त ! मी आज रात्री भूक लागली की मिसळ च खाणार आहे.
पण लालू रेसिपी म्हणजे कुठली
........
अच्छा पाहिला धागा आता
उकाडा मसुरी तांदूळ आणि
उकाडा मसुरी तांदूळ आणि हिरव्या सालीची मुगाची डाळ वापरून केलेला ढोकळा आणि नंतर डोसे
<
Dose
Dose
मिसळ पाव, पांढरा ढोकला =
मिसळ पाव, पांढरा ढोकला = 👌
ढोकळा आणि डोस वॉव आहेत..
ढोकळा आणि डोस वॉव आहेत.. स्पेशली डोसा
बाई दवे लोकहो,
श्रावण संपला आहे
धन्यवाद अनिंद्यजी आणि
धन्यवाद अनिंद्यजी आणि ऋन्मेऽऽष
मेघ डोसा कातिल दिसत आहे.
मेघ डोसा कातिल दिसत आहे. ढोकळा सुद्धा वाह!
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
रवा बर्गर भारी दिसतोय.
रवा बर्गर भारी दिसतोय.
माझेमन, मिसळ १ नंबर. जबरी.
मेघ, ढोकळा अन् डोसा अत्यंत आवडीचे.
मस्तच....
धन्यवाद ऋतुराज. कूछ मीठ हो
धन्यवाद ऋतुराज. कूछ मिठा हो जाये.
<
मेघ छळू नका
मेघ छळू नका
सामो हा हा हा हा
सामो हा हा हा हा
जिलेबी वर दिसणारा पाक इज
जिलेबी वर दिसणारा पाक इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू तोंडाला सुटणारे पाणी..
@ मेघ,
@ मेघ,

मला गोड अजिबात आवडत नाही.
गोडात मी फक्त जिलबी आणि म्हैसूर पाक (जाळीवाला) खातो.
तुम्ही माझ्या आवडीचे पदार्थ टाकून छळताय.
जिलब्या अगदी सुरेख वळल्या आहेत.
अगदी तोंडाला पाणी सुटलं......
>>>जिलब्या अगदी सुरेख वळल्या
>>>जिलब्या अगदी सुरेख वळल्या आहेत.
+१
धन्यवाद सगळ्यांना. जिलबी ,
धन्यवाद सगळ्यांना. जिलबी , जिलेबी maker आहे त्यानेच वळल्या आहेत
होम मेड जिलबी ? क्या बात है!
होम मेड जिलबी ? क्या बात है!
लय कुटाणा होतो मात्र.
तुमच्या उत्साहाला सलाम !
येणजोय 👍
अनिंद्य जी ----/\----. हो
अनिंद्य जी ----/\----. हो खरंय कुटाणा तर होतोच
>>>खरंय कुटाणा तर होतोच
>>>खरंय कुटाणा तर होतोच
हं व्याप होउन बसतो - असे दिसतेय.
. .
व्हेज आप्पे
.
.
गोंडसाप्पे - गोंडस आप्पे
गोंडसाप्पे
- गोंडस आप्पे
नॉनव्हेज आप्पे कधी पाहिले
नॉनव्हेज आप्पे कधी पाहिले नाहीत
मस्तच आप्पे
जिलेबी पण मस्तच....
खरंच आप्पे खूप गोंडस दिसत
खरंच आप्पे खूप गोंडस दिसत आहेत
नॉनव्हेज आप्पे कधी पाहिले
नॉनव्हेज आप्पे कधी पाहिले नाहीत Wink


म्हणजे भाज्या घालून केलेले
मुलांना डब्यात दिलेले त्यांनी संपवले हे त्यांचे यश
मी घरी चटणी चहा सोबत खाल्ले, छान लागले.
हे भरीत कसले आहे ? दोन क्लू
हे भरीत कसले आहे ? दोन क्लू देते खास कोकणी इंग्रेडियंट आहे आणि भरीत असलं की अमक्याच भरीत असं म्हणत नाहीत. त्यासाठी एक स्पेशल शब्द आहे.
ओळखतीलच कोणीतरी पण नाहीतर थोड्या वेळाने इथेच लिहिते.
देठी वाटत आहे.
देठी वाटत आहे.
Pages