Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*स्वतःचे फ्ल्यूएंट टेक्निक
*भारताची अक्षरला सातत्याने प्रमोट करण्याची क्लृप्ती सुद्धा प्रेडिक्टेबल व्हायला लागलीय.* - त्याला पुढच्या सामन्यात त्याच्या नॉर्मल क्रमांकावर पाठवून पाकला चकित करायचा प्लॅन असावा !
*स्वतःचे फ्ल्यूएंट टेक्निक बाजूला ठेवून ग्राफ्ट करत इनिंङ बिल्ड करणे ही ही एक आर्ट आहे * - सहमत. वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळणाऱ्या फलंदाजांना ही आर्ट अवगत असणं अत्यावश्यकच. अर्थात, सतत संथ खेळपट्टीवरच सामने होणार असतील, तर मात्र तें अयोग्य व कंटाळवाणे होईल, फक्त फलंदाज व प्रेक्षकांनाच नव्हे तर गोलंदाजांनाही. ( अक्षरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला दोन बळी मिळाले व तिसरा थोडक्यात हुकला. त्या ओव्हरमध्ये चेंडू टप्पा पडल्यावर झपकन यष्टीमागे जात होता; अशी फास्ट खेळपट्टी गोलंदाजांचही स्वप्न असतंच ! )
रोहित आणि गंभीर ने राहुल ला
रोहित आणि गंभीर ने राहुल ला खेळवायचं अट्टाहास सोडायला हवा आणि पंत ला खेळवायला हवे, म्हणजे अक्षर ला प्रमोट करायची गरज पडणार नाही, चांगला यष्टिरक्षक पण लाभेल ,आणि राणा च्या जागी अर्शदीप लाच खेळवावे
अर्थात, सतत संथ खेळपट्टीवरच
अर्थात, सतत संथ खेळपट्टीवरच सामने होणार असतील, तर मात्र तें अयोग्य व कंटाळवाणे होईल, >> ह्याला अनुमोदन. दुबई मधे सध्या टी २० लीग झाल्यामूळे पिचेस युस्ड झाले आहेत असे वाचले. क्युरेटरने पॅचवर्क केले आहे पण त्याचा उपयोग किती होईल ते कळेलच. आपण सगळॅ सामने इथे खेळतोय हि जमेची बाजू आहे. पाकिस्तानमधल्या पाटा पिचेस वरून इथे येऊन लगेच खेळणे तापदायक प्रकार होणार आहे.
अर्थात, सतत संथ खेळपट्टीवरच
अर्थात, सतत संथ खेळपट्टीवरच सामने होणार असतील, तर मात्र तें अयोग्य व कंटाळवाणे होईल, >> ह्याला अनुमोदन.
>>>>
मी काय वेगळे लिहिले होते.
असो
मी काय वेगळे लिहिले होते. >>
मी काय वेगळे लिहिले होते. >> तू स्पोर्टींग विकेट्स लिहिले होतेस. त्यातून तुला सहज धावा निघू शकतील वगैरे अपेक्षित होते कि नव्हते ते तुलाच माहित. सर्वसामान्य माणसे स्पोर्टींग चा अर्थ वेगळा लावतात. तू आम्हाला जे अर्थ माहित आहेत त्याच शब्द प्रयोगांमधे तुला वाटते ते लिहिले तर .....
इंग्लंड v ऑस्ट्रेलिया मॅच
इंग्लंड v ऑस्ट्रेलिया मॅच जबरदस्त सुरू आहे
गॅस चालू ठेवून मॅच बघत बसू
दोन्ही देशातील प्रेक्षकांना छान , रंगतदार सामन्यासाठी व भारतीय संघाला जिंकण्यासाठी शुभेच्छा !!
पाक विरुद्ध आहे ना आजची मॅच, मग गॅस चालू ठेवून अजिबात बघत बसू नका ! मी पण दुपारी पाककला स्पर्धेलाच जाणार आहे !!
अर्थात, सतत संथ खेळपट्टीवरच
अर्थात, सतत संथ खेळपट्टीवरच सामने होणार असतील, तर मात्र तें अयोग्य व कंटाळवाणे होईल, >>अस आहे का? ICCला एक email करा आणि सांगा तुम्हाला कसे पीच पाहिजे आहे. काम होऊन जाईल. ICC आपलीच आहे.
मस्त भाऊ.. माहोल बनू द्या
मस्त भाऊ.. माहोल बनू द्या आजच्या सामन्याचा.
आजची सगळी कामे ढकलली उद्यावर..
केशवकूल
हे आपणच मागून घेतले आहे.
आपण पाकिस्तानला जाणार नाही म्हणून आपल्याला सर्व सामने एकाच मैदानावर दुबईला खेळावे लागत आहे.
कुठल्यातरी बाबाने भविष्यवाणी
कुठल्यातरी बाबाने भविष्यवाणी केली आहे की आज भारत हरणार..
बाबा लोक सुद्धा व्हायरल व्हायला आयडिया लढवू लागले आहेत
*कुठल्यातरी बाबाने भविष्यवाणी
*कुठल्यातरी बाबाने भविष्यवाणी केली आहे की आज भारत हरणार..* - महाशिवरात्रीला संगमावर डुबकी मारून ह्याचं पापक्षालन करायची संधी असल्यानेच त्या बाबाने हे भाकीत केलं असावं !
आपण पाकिस्तान मध्ये खेळायला
आपण पाकिस्तान मध्ये खेळायला पाहिजे होते, दुबई मध्ये काही मजा येत नाही
शमी ची पहली ओवर ११ बॉल ची..
शमी ची पहली ओवर ११ बॉल ची.. पैसा वसूल..
पाकिस्तान म्हणतेय की आम्ही
पाकिस्तान म्हणतेय की आम्ही नाई खेळत जा.
पाकिस्तान मुद्दाम खेळ कुजवतो आहे. काय आयडीया काय आहे?
नुरा गेम चालू आहे. ना खेळून्गा ना विकेट .
लुटू पुटू चे क्रिकेट.
A batting collapse for
A batting collapse for Pakistan. बरं झालं.
होणारच होते.. वेगात धावा
होणारच होते.. वेगात धावा जमवणे सोपे नाही इथे. ते जेव्हा करायची वेळ येणार तेव्हा जाणार होत्याच.
७ गेल्या.. अजून ६ ओवर बाकी.. पटापट अजून तीन विकेट काढा.. पन्नास ओवर पूर्ण नका खेळवू
चांगला चालू आहे सामना.
चांगला चालू आहे सामना.
आजचा पीच सुद्धा चांगला चालतोय मागच्या सामन्यापेक्षा. तितका स्लो झाला नाही अजून तरी.
गिलने क्लास शॉट मारले आज.
कोहलीचे सुद्धा आले एक दोन.
याबद्दलच बोलत होतो मी मागच्या सामन्यात..
दोघे असंच खेळत राहिले तर कुठले टेन्शन न येता जिंकू
गिल गेला...
गिल गेला...
काय बॉल पडला...
सांभाळा याला..
हार्दिक आला
हार्दिक आला
आता कोहली च्या १०० चे चांसेस कमी झाले...
आणि हार्दिक गेला
६ बॉल ८ करून...
जिंकायला १९ अन् कोहली च्या १०० ला १४ हव्या
King is back
King is back
अभिनंदन भारत, कोहली !!!!!!
अभिनंदन भारत, कोहली !!!!!!
गिल बाद झाला तो एकच अप्रतिम चेंडू स्पिनरना या पीचवर उगीचच खोटी आशा दाखवत राहील !
सामना संपल्यावर मी तरी प्रथमच गंभीरला किंचित कां होईना पण हसताना पाहिलं !
उलटं भाकीत करणाऱ्या बाबाला डबल स्नान करायला लावलं पाहिजे महाशिवरात्रीला !!
कोहलीला आज निर्विवाद त्याची लय गवसली आहे ! शुभेच्छा !
आज तर कॉमेंट्री मध्ये सुद्धा
@ असामी,
आज तर कॉमेंट्री मध्ये सुद्धा कोहली शतकाजवळ आला आणि अय्यर सोबत होता तेव्हा म्हणत होते की कोहलीला शतक करायला चान्स आहे कारण हार्दिक पांड्या समोर नाहीये..
सरळ सरळ नाव घेऊन त्याची खेचत होते..
आणि नंतर पांड्या आला आणि खरेच दुसऱ्या बॉल पासून उचलून मारू लागला.. त्याला बहुधा बॅटिंग प्रॅक्टिस मिळावी म्हणून राहुल आधी पाठवले असावे. पण याचे वेगळेच सुरू झाले. तेच अक्षरने मात्र शांतपणे कोहलीला शतक करायला स्ट्राईक दिला.
लाँग लिव्ह द किंग (कोहली)!!!!
लाँग लिव्ह द किंग (कोहली)!!!! काय लाजवाब खेळलाय कोहली!!
त्याच्या बरोबरीनं बॉलिंग, फिल्डिंग आणि गिल-अय्यरची कोहलीला लाभलेली साथ!! देखणा, नेटका विजय!! अभिनंदन टीम इंडिया!!
आज तर कॉमेंट्री मध्ये सुद्धा
आज तर कॉमेंट्री मध्ये सुद्धा कोहली शतकाजवळ आला आणि अय्यर सोबत होता तेव्हा म्हणत होते की कोहलीला शतक करायला चान्स आहे कारण हार्दिक पांड्या समोर नाहीये.. >> तू कुठे कॉमेंट्री ऐकतोस ते मला माहित नाही पण मी तरी कुठेही पांड्यामूळे कोहलीला शतक करता येणार नाही ह्याबद्दल कोणीही तुझ्यासारखी चिडकी मुक्ताफळे उधळलेली मी तरी ऐकली नाहीत . हे वरचे पोस्ट नि त्यातच "आणि नंतर पांड्या आला आणि खरेच दुसऱ्या बॉल पासून उचलून मारू लागला.. त्याला बहुधा बॅटिंग प्रॅक्टिस मिळावी. पण याचे वेगळेच सुरू झाले. " ही अशी परस्पर विधाने एकाच वेळी करण्यात तुझा हातखंडा आहे ह्यापलीकडे ह्यातून काहीच सिद्ध होत नाही. कोहली ने आफ्रिदीच्या नो बोलवर अक्षरला दोन धावा न घेतल्याबद्दल (जे केल्यामूळे त्याचे शतक होण्याचा चान्स अजून कमी झाला होता) तरीही ओरडणे किंवा शेवटच्या ओव्हरमधे पहिल्या बॉल वर एक रन घेऊन अक्षर ला स्ट्राईक देणे किंवा पांड्याच्या आफ्रिदीला पुढे येऊन मारलेल्या शॉट ला मनापासून दिलेली दाद कोहली (नि कोहलीच काय एकंदर संपूर्ण भारतीय संघ) वैयक्तिक विक्रमापेक्षा संघाच्या जिंकण्याला अधिक प्रायोरिटी देतो आहे हे उघडे दिसते आहे ह्याचा मला तरी आनंद आहे. तुझ्यासारखा प्रत्येक जण वैयक्तिक विचार करून लागला कि संघाचे वाजलेच बारा.
लाँग लिव्ह द किंग (कोहली)!!!!
लाँग लिव्ह द किंग (कोहली)!!!! काय लाजवाब खेळलाय कोहली!! >> मॅन श्रेयस जो त्याच्या नंतर आला नि तरूण आहे तो तिसर्या धावेला नकार देत होता नि कोहली वैतागत होता. काय तो फिटनेस , काय ती कमिटमेंट महाराजा !!!
कोहली चांगला फिल्डर आहे हे माहित होते पण अझरच्या पेक्षा अधिक झेल घेण्याएव्हढा चांगला आहे हे लक्षात आले नव्हते अजून.
तू कुठे कॉमेंट्री ऐकतोस ते
तू कुठे कॉमेंट्री ऐकतोस ते मला माहित नाही पण मी तरी कुठेही पांड्यामूळे कोहलीला शतक करता येणार नाही ह्याबद्दल कोणीही तुझ्यासारखी चिडकी मुक्ताफळे उधळलेली मी तरी ऐकली नाहीत .
>>>>>
आणून दाखवले तर काय ते सांगा.. मग मी शोधतो रेकॉर्डिंग आहे का उपलब्ध
बाकी मी कोहली वैयक्तिक शतकाला
बाकी मी कोहली वैयक्तिक शतकाला महत्त्व देतो की नाही याबद्दल एक चकार शब्द म्हटला नाही वर...
मी पांड्या बद्दल म्हटले आहे
तो समोरच्याचे वैयक्तिक शतक अर्धशतक होऊ देऊ नये याची काळजी नेहमी घेतो
अरे ते जाउद्या. गिलची दांडी
अरे ते जाउद्या. गिलची दांडी काढल्यावर तो अब्रार(?) ठशन का देत होता...
मी पांड्या बद्दल म्हटले आहे >
मी पांड्या बद्दल म्हटले आहे >> मला तर तू सिरियसली पांड्यावर जेलस आहेस असे वाटते. जेंव्हापासून रोहित ला डावलून मुंबई ने पांड्याला कप्तान केलय तेंव्हापासून तू त्याच्या पाठी हात धुवून लागला आहेस.
गिलची दांडी काढल्यावर तो अब्रार(?) ठशन का देत होता... >> साहजिकच नाहि का राज ? खतरनाक बॉल वर सेट प्लेयरला उडवला म्हटल्यावर.
>>खतरनाक बॉल वर सेट प्लेयरला
>>खतरनाक बॉल वर सेट प्लेयरला उडवला म्हटल्यावर.<<
ओह, ओके. मला वाटलं काहि लॉकर रुममधली साइड स्टोरी आहे का...
Pages