Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुभमन गिलने ५०व्या एकदिवसीय
शुभमन गिलने ५०व्या एकदिवसीय सामन्यात खेळताना २५०० धावांचा टप्पा गाठला. सर्वांत कमी सामन्यांत हा टप्पा गाठण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला. हाशिम आमलाने हा टप्पा ५१ सामन्यांत गाठला होता.
२००० धावा सर्वांत कमी , म्हणजे ३८ सामन्यांत गाठताना शुभमनने हाशिम आमलाचा २२ वर्षे जुना विक्रम मोडला.
याचा अर्थ त्याने रशिदवर
याचा अर्थ त्याने रशिदवर प्रभूत्व मिळवलं असा होत नाही.
>>>>
पण पॉझिटिव्ह माईंड सेट दिसतो यातून शर्माचा...
किंबहून कमालीचा पॉझिटिव्ह म्हणायला हवे जसे त्याला शतकाची गरज होती ते पाहता धाडसाचे काम होते हे.
किंबहुना मलाही वाटलेच होते आता राशिद समोर मोठा शॉट खेळून शतक करणार कारण तो चांगला खेळत होता त्याला..
Shreyas Iyer created history
Shreyas Iyer created history and broke Virat Kohli's huge milestone during his knock. He now holds the record for being the fastest Indian with 25 fifty-plus scores in ODIs.
*पण पॉझिटिव्ह माईंड सेट दिसतो
*पण पॉझिटिव्ह माईंड सेट दिसतो यातून..* - मी रोहितला कमी लेखत नाही ( कधीच ! ) किंवा त्याच्या त्या सिक्सरचं अप्रूपही नाकारत नाहीं; पण, स्पिनरला सिक्सर मारणं एवढ्यानेच त्याच्यावर प्रभूत्व मिळवलं असं होत नाही, हे माझं सर्वसाधारण निरीक्षण नोंदवलं होतं.
हो नक्कीच एवढ्यानेच नाही होत.
हो नक्कीच एवढ्यानेच नाही होत. मला तर अय्यर बघायला मजा येते. गिल सुद्धा या फॉरमॅट मध्ये स्पिनरना मस्त मारतो. किंबहुना एकंदरीतच या फॉरमॅटमध्येच स्पिनर आपल्याला फार त्रास देत नाहीत. अपवाद लंकेतील खेळपट्ट्या आणि विराट कोहली.
जडेजा आणि अक्षर खेळतील /
जडेजा आणि अक्षर खेळतील / ह्यांनी खेळावं असं मला वाटतं. हे दोघंही सुंदरपेक्षा जास्त काँपिटंट बॉलर्स आहेत - रन्स रोखणं आणि विकेट्स घेणं ह्या दोन्ही बाबतीत. बॅटिंगमधेही हे दोघं जास्त मॅच्युरिटीने खेळतात. >> ह्याला अनुमोदन पण कुलदीप धरून तिघेही बॉल एकाच दिशेने वळवणारे बॉलर्स होतील हा ह्यातला धोका आहे. (तिघेही वेगवेगळ्या प्रकारचे बॉलर्स आहेत हे मान्य) हे दोघेही खेळले तर सुंदर कुलदीपच्या जागी खेळवावा लागेल .
मला संघात चेंडूला फ्लाईट देणारा एक तरी गोलंदाज, लेग स्पीनर असेल तर उत्तमच, असावा असं वाटतं. >> त्याचसाठी कुलदीप हवा.
“ पण कुलदीप धरून तिघेही बॉल
“ पण कुलदीप धरून तिघेही बॉल एकाच दिशेने वळवणारे बॉलर्स होतील हा ह्यातला धोका आहे.” - अॅक्च्युअली, कुलदीप (चायनामन) आणि अक्षर-जडेजा (लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स) एकमेकांच्या विरूद्ध दिशेनं बॉल वळवतात. अक्षर आणि जडेजा एकाच प्रकारचे स्पिनर्स आहेत.
अरे हो कि .. मी पण काय चूक
अरे हो कि .. मी पण काय चूक केली.
या धाग्याला लेखक कशाला पाहिजे
या धाग्याला लेखक कशाला पाहिजे. पान उघडल की किळसवाणा फोटो दिसतो. सतत स्वतःची आरती ओवाळणारा शाहरूख जोशी याचा क्रिकेटशी काय संबंध.
चॅम्पियन्स ट्रॉफीपासून नविन धागा काढावा अॅडमिन यांनी. क्रिकेट प्रेमींनो तुमचे काय मत आहे.
यावेळेस पाकिस्तानची टीम
यावेळेस पाकिस्तानची टीम चांगली दिसते आहे. ऑस्ट्रेलिया बोलिंग साइड वीक. चोकर्स डार्क हॉर्स.
टर्निंग विकेट नसतील तर आपले काही खर नाही. ( भूमरा नसल्यामुळे आणि भरवश्याच्या म्हशींना वारंवार टोणगे होत असल्याने.)
भाउ, परवा मॅचच्या वेळेस श्रेयस अय्यरचे स्टॅटिस्टिक्स दाखवत होते. चौथ्या नंबर वर २०१९ च्या वर्ल्ड कप नंतर जगात भारी. ५० च्या वर सरासरी आणि १०० च्या वर स्ट्राइक रेट. परदेशी शॉर्ट पिच बॉल नीट खेळता येत नसल्याने अयशस्वी असा उगाचच शिक्का बसला. आता सुधारणा केलीय अस समलोचक म्हणत होते. बघुया. कॅप्टनशीप मटेरियल आहे.
Here’s the complete list of
Here’s the complete list of records Rohit Sharma broke in Cuttack:
*Most Centuries by an Indian Player After Turning 30*
Rohit Sharma smashed his 36th international century across formats since turning 30, the most by an Indian batter. This record previously belonged to legendary Sachin Tendulkar, who crossed the three-figure mark 35 times after celebrating his 30th birthday.
*Most ODI Hundreds After 30th Birthday*
Rohit Sharma broke Sanath Jayasuriya’s world record of scoring the most ODI centuries after crossing 30 years of age. Rohit notched up his 22nd ODI hundred after turning 30 and went past the Sri Lankan legend’s tally of 21 ODI centuries after the age of 30.
*Most 50-Plus Scores by an Indian Opener*
This century was Rohit Sharma’s 121st fifty-plus score by an Indian opener across formats in international cricket. He surpassed batting maestro Sachin Tendulkar, who had scored fifty or more while opening the innings 120 times.
*2nd-Highest Runs by an Indian Opener Across Formats*
Rohit Sharma also surpassed Sachin Tendulkar to become India’s second-most successful opener across formats. Rohit has amassed 15,404 runs as an opener in international cricket, while Tendulkar scored 15,335 runs. Rohit Sharma only trails Virender Sehwag, who accumulated 15,758 runs as an opener.
*...एकमेकांच्या विरूद्ध
*...एकमेकांच्या विरूद्ध दिशेनं बॉल वळवतात. * फक्त, कुलदीपचा 'चायनामन ' ( गुगली ) हा जडेजा - अक्षरचा नॉर्मल चेंडू व jadeja- अक्षरचा ' आर्मर ', कुलदिपचा नॉर्मल चेंडू. पण फलंदाजीला अनुकूल विकेट्सवर ( विश्वचषकात अपेक्षित ) कुलदीपला फ्लाईटचा तौलनिक दृष्ट्या अतिरिक्त फायदा होईल, ही दाट शक्यता.
*टर्निंग विकेट नसतील तर आपले काही खरं नाहीं* - खरंय पण ह्यालाही एक आशावादी झालर आहे; आपल्याकडे खूप प्रभावी असे हुकमी स्पिनर नाहीत व आपण आता स्पिन खेळण्यात खूप तरबेजही नाहीं. टर्निंग विकेट नसतील तर ती आपल्यासाठी इष्टापत्ती पण ठरू शकते !
( *अरे हो कि .. मी पण काय चूक केली * - असामीजी, आपली क्रिकेटची समज निर्विवाद खूप चांगली आहेच पण अनवधानाने झालेली चूक देखील तत्परतेने कबूल करण्याची आपली आदरणीय वृत्ती मला अधिक भावते !! )
पण अनवधानाने झालेली चूक देखील
पण अनवधानाने झालेली चूक देखील तत्परतेने कबूल करण्याची आपली आदरणीय वृत्ती मला अधिक भावते !! << +1
Rohit Sharma only trails
Rohit Sharma only trails Virender Sehwag, who accumulated 15,758 runs as an opener.>> खरच अविश्वसनीय. पण सेहवाग इतका भारी होता हे माहिती नव्हते. हा प्रश्न विचारला कुठल्याही क्विझ मधे तर ९९.९९ लोक सचिन उत्तर सांगतील सचिनला कसे काय मागे टाकले बरे.?
टर्निंग विकेट नसतील तर ती
टर्निंग विकेट नसतील तर ती आपल्यासाठी इष्टापत्ती पण ठरू शकते !>> तुमच्या तोंडात साखर पडो. ( डॉक्टरच्या परवानगीने.
)
सचिन कसोटीत ओपन करायचा नाही
सचिन कसोटीत ओपन करायचा नाही म्हणून मागे.
सेहवाग आणि शर्मा हे ऑल फॉरमॅट ओपनर आहेत.
तिशी नंतर मात्र शर्मा वेगळ्याच लेव्हलचे क्रिकेट खेळत आहेत. Bad patch जर कायमचा गेला. पुन्हा येणार नसेल. फिटनेस राहणार असेल. तर २०२७ वर्ल्डकप त्याच्या नेतृत्वात जिंकताना बघायला आवडेल
तर २०२७ वर्ल्डकप त्याच्या
तर २०२७ वर्ल्डकप त्याच्या नेतृत्वात जिंकताना बघायला आवडेल >>चांगलय, पण जरा जास्ती होतय. त्यासाठी आधी हा जिंकायला पाहिजे.
सचिन कसोटीत ओपन करायचा नाही
सचिन कसोटीत ओपन करायचा नाही म्हणून मागे.>> माहितीय मला. पण क्विझ साठी हा गुगली आहे हेच मला म्हाणायच होत.
ऑसीज....
ऑसीज....
Before 2007WC
Lost ODI Series & Won
Before 2021T20WC
Lost T20I Series & Won
Before WTC Final
Lost Test Series & Won
Before 2023WC
Lost ODI Series & Won
Before 2025CT
Lost ODI Series & ???
घेतल्याबद्दल, अनि सांभाळून
घेतल्याबद्दल, अनि सांभाळून घेतल्याबद्दल.
टर्निंग विकेट नसतील तर ती आपल्यासाठी इष्टापत्ती पण ठरू शकते ! Wink >> दुबई मधे मॅचेस आहेत त्या विकेट्स भारी टर्निंग नसल्या तरी बॉलर्स ना प्रोत्साहन देणार्या असतात. ( अजून पर्यंत तरी). कुलदीप , अक्षर नि जाडेजा अशा पिचेस चा नीट वापर करत आले आहेत तेंव्हा आशेची झालर कायम ठेवूया. ह्याउलट पाकिस्तानम्धधले पिचेस नव्वदीमधल्या भारतीय पिचेस सारखे आहेत सध्या. चांगला ब्फिरकी बॉलर रूल करू शकतो. (आठवा वॉर्न किंवा मुरली वगैरे) फक्त ह्यात हा आयसीसी ईव्हेंट आहे हा एक गोचा आहे. आयसीसी सी ईव्हेंट ला आयसीसी बर्यापैकी कंट्रोल ठेवून असते पिचेसवर म्हणून काही तरी अचाट बघायला मिळेल असे वाटत नाही. बॅलॅन्स्ड पिचेस असतील असे वाटते.
Rohit Sharma Becomes The
Rohit Sharma Becomes The First Indian Captain To *Whitewash* Opponents In 4 ODI Series In The History
*....बॅलॅन्स्ड पिचेस असतील
*....बॅलॅन्स्ड पिचेस असतील असे वाटते.* - आपला संघ फलंदाजींकडेच झुकणारा आहे ( बुमराह संघात असतानाही ) हे आपण स्वीकारलं, तर बॅलॅन्स्ड पिचेस आपल्या हिताचीच ठरावित !
एक सांगा. अवघड प्रश्न आहे.
एक सांगा. अवघड प्रश्न आहे.
आपण जर का जिंकणार असू तर मॅन ऑफ द सिरीज कोण.
आपल्या कडून विकेट कोण घेणार , बॅटींग कोण करणार. ???
माझ्या मते. आपण जिंकू. (जरी मला पाच दिवस एकाच जागी आठ तास बसाव लागल तरी. (इतना तो करना पडेगा ना)
सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि फलंदाज रोहीत. गोलन्दाज वरूण, क्षेत्ररक्षक अक्षर .
काय म्हणता. ?
अजिंक्य राहणेची मुलाखत .
अजिंक्य राहणेची मुलाखत . पेपरवाल्यांनीच माझी काही पी आर टीम नाही. माझं पी आर माझा खेळ आहे - हे हेडलाइनमध्ये घेतलंय.
भरत छान लिंक हेड लाईन शेअर
भरत छान लिंक हेड लाईन शेअर केली. पण संघात निवडीसाठी ब्रँड व्हॅल्यू आणि ती वाढवायला पी आर टीम हवी यावर इथे कोणाचा विश्वास नाही.
रहाणे पुजारा यापैकी कोणीतरी न्या डाऊन अंडर असे हरण्याआधी पासून म्हणत होतो.
शर्मा पहिली कसोटी नव्हता. शेवटची कप्तान असून बसला. पण आपल्याला कोहलीला बसवायची हिंमत नव्हती. राहुलचा वशिला तगडा होता. गिल बाबत सुद्धा कसोटीत काही विशेष केले नसून सातत्याने संधी आहेच. पुजारा रहाणे यांना कोणी वाली नाही हेच खरे.. सरफराज तर उगाच यांना निवडायचे नाही म्हणून नेला होता. कारण त्याला जसे पूर्ण दौरा बसवले तसे यांना बेंचवर बसवता आले नसते
अजूनही किमान दोन वर्षे म्हणजे कसोटी चॅम्पियनशिप चे एक सायकल खेळू शकतात दोघे.. पण अवघड आहे संधी मिळणे.
(No subject)
तर बॅलॅन्स्ड पिचेस आपल्या
तर बॅलॅन्स्ड पिचेस आपल्या हिताचीच ठरावित ! >> तुमच्या तोंडात साखर भाऊ !
चला संत बाबर आझम गेला संत
चला संत बाबर आझम गेला संत खेळून ...
म्हणजे पाकिस्तानचे आव्हान बाद फेरीत संपुष्टात येणार..
इतर स्वार्थी खेळाडू शतकासाठी खेळतात..
हा बाबर आझम आयसीसी रँकिंग साठी खेळतो
न्यूझिलंडची फिल्डिंग कमाल
न्यूझिलंडची फिल्डिंग कमाल होती आज. बॉलिंग अॅटॅक अगदी कस्टम-मेड होता. पाकिस्तान ला अजिबात अॅटॅक करता आला नाही. एकदम क्लिनिकल.
न्यूझिलंडची फिल्डिंग कमाल
न्यूझिलंडची फिल्डिंग कमाल होती आज. >> एकदमच ! समोर पाकिस्तान असले तरी सिंगल्स एकदमच आटवून टाकल्या होत्या. आता पाकिस्तान रविवारी पेटून खेळेल
Pages