नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
धम्माल चालू आहे इथे
धम्माल चालू आहे इथे

पाण्याची नळी मीम, जोयी चा शशक न कळाल्याचा मीम डीट्टो
शशक चारदा वाचूनही न कळल्यावर
शशक चारदा वाचूनही न कळल्यावर आम्ही सामान्य जनता
माझेमन
माझेमन
सगळेच हहपुवा मीम्स.. भारी बनलाय हा धागा..
शाहरूख चे पिच्चर बघतानाचा ऋ मीम एक नंबर
शशक चारदा वाचूनही न कळल्यावर आम्ही सामान्य जनता>>>> मी पण मी पण त्या गर्दीत.
शाखा चा डोळे खाली काळं झालेला
शाखा चा डोळे खाली काळं झालेला फोटो
माझेमन, आणि सगळेच सुटलेत
माझेमन, आणि सगळेच सुटलेत
शाखा चा डोळे खाली काळं झालेला
शाखा चा डोळे खाली काळं झालेला फोटो >>> आणि रात्री अपरात्री अमेरिकन पब्लिक वगळता मीच माबोवर पडीक असतो.. आणि त्यामुळे मी नेहमी आरश्यात डार्क सर्कल सुद्धा चेक करत राहतो. फारच रिलेट झाला
(No subject)
माझेमन, आज विशेष फॉर्म मध्ये
माझेमन, आज विशेष फॉर्म मध्ये
बाकीचे मीम्स पण खतरा
डूआयडीचे बिंग फुटल्यावर इतर
डूआयडीचे बिंग फुटल्यावर इतर माबोकर

गणेशोत्सव संयोजक झगे बदलताना
गणेशोत्सव संयोजक झगे बदलताना
भारी memes आलेत सगळेच
भारी memes आलेत सगळेच

धागा कोणता ते समजून घ्यालच...
धागा कोणता ते समजून घ्यालच......
(No subject)
माबोचा निरोप घेतो असे फक्त
माबोचा निरोप घेतो असे फक्त सांगणारे (आणि ..... )

पैचान कौन
पैचान कौन
(No subject)
रोजचं एक भूत बसतं इकडे
रोजचं एक भूत बसतं इकडे
माबो ॲडमिन
माबो ॲडमिन
'वर्तुळ' पूर्ण करण्यासाठी
'वर्तुळ' पूर्ण करण्यासाठी विशालला शोधणारे माबोकर
फारच भारी सगळे!
फारच भारी सगळे!
काही गप्पांच्या धाग्यावरच्या
काही गप्पांच्या धाग्यावरच्या काही विशिष्ट पोस्टी वाचून जुजामाबोकर.....
एखाद्या चित्रपटाची जबरदस्त
एखाद्या चित्रपटाची जबरदस्त पिसे काढल्यावर त्या रिव्ह्यूला प्रतिसाद देताना माबोकर

वा दादा (ताई) वा
(No subject)
वावे... भारी.
वावे... भारी.
मध्यलोक, मीमच्या आडून क्रशला
मध्यलोक, मीमच्या आडून क्रशला सर्वांसोबत बसून बघायचा आनंद विरळाच.
ऑफिसचं काम करताना माबोवर अखंड
ऑफिसचं काम करताना माबोवर अखंड नजर ठेवून असलेले......
अरे काय सुटलेत सगळे ईकडे
अरे काय सुटलेत सगळे ईकडे
ऑफिस मीटिंग मध्ये बसुन वाचतोय
हसू आवरेना
सगळेच भारी....
जुन्या माबोचे उल्लेख आल्यावर
जुन्या माबोचे उल्लेख आल्यावर विचार करताना नवा माबोकर

मीमच्या आडून क्रशला
मीमच्या आडून क्रशला सर्वांसोबत बसून बघायचा आनंद विरळाच >>> आचार्य
जुनी मायबोली वाचण्याची
जुनी मायबोली वाचण्याची महत्वाकांक्षा बाळगून शेवटी तिथवर पोहोचलेले माबोकर
Pages